एकूण 909 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 25, 2019
पीएम नरेंद्र मोदी  चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र मोदी' हा...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 13, 2019
खन्ना (पंजाब ः "सॅम पित्रोडा यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे,'' असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले.  फत्तेगड साहिबमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार अमर सिंग यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज...
मे 11, 2019
लोणी काळभोर : कोयत्याने दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्यांवर वार करणाऱ्या टोळीतील आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याच्या संशयावरुन शंभरहुन अधिक महिला-पुरुषांच्या हिंसक जमावाने रस्ता रोको केले.  हा प्रकार शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली)...
मे 11, 2019
नवी दिल्ली : शीख दंगलीबाबत सॅम पित्रोदा यांनी केलेले वक्तव्य असमर्थनीय असून, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  शीख दंगलीबाबत 'हुआ तो हुआ' या वादग्रस्त विधानानंतर भाजपने सोडलेले टीकास्त्र आणि कॉंग्रेसने दिलेल्या तंबीमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 10, 2019
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय मासिक 'टाईम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला विभागणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या कारभारावर जोरदार टीका करताना...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात होता....
मे 05, 2019
लोकसभेची निवडणूक देशभर होते आहे आणि देशात साधारणतः एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं चित्र माध्यमांतून दिसत असलं तरी या निवडणुकीत राज्यवार निराळे रंग भरले गेलेले आहेत. त्यातही उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील निवडणूकरंग पूर्णतः निराळे आहेत.  गेल्या अनेक निवडणुकांत उत्तर आणि दक्षिणेतील कल...
मे 03, 2019
मालेगाव : तालुक्यासह कसमादेत अक्षयतृतीयेला यात्रा-जत्रांची धूम असणार आहे. यानिमित्त गावागावांमध्ये ग्रामदैवताचा यात्रोत्सव साजरा होतो. रावळगाव, कौळाणे, अजंग, पोहोणे, वाके आदींसह विविध गावांमध्ये यात्रोत्सवाची तयारी सुरु आहे.यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे यात्रांमधील उलाढाल काही प्रमाणात मंदावणार आहे....
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
मे 02, 2019
मुंबई - अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवला गेलेला, अनेक मानाचे पुरस्कार पटकावणारा आणि विशेष म्हणजे २०१७ मध्ये झालेल्या सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला ‘हाफ तिकीट’ हा मराठी चित्रपट आता लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेथे...
एप्रिल 30, 2019
राजकीय हिंसाचार हा लोकशाहीला असलेला मोठा धोका. त्याची एक पठडीच पश्‍चिम बंगालमध्ये तयार झाली आहे. आता तर भाजपही आक्रमक भूमिका घेत तेथील मैदानात उतरल्याने त्यातील संघर्षाला आणखी एक परिमाण मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याच्या बराच काळ आधी भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक दोन राज्यांवर...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : गुजरात दंगलीमधील पीडित महिला बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई, नोकरी आणि निवासस्थान देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज गुजरात सरकारला दिले. यामुळे केवळ पाच लाख रुपये देऊ करणाऱ्या गुजरात सरकारला झटका बसला आहे.  गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीवेळी पाच महिन्यांच्या...
एप्रिल 24, 2019
महाराष्ट्रातील जी शहरे दंगलीसाठी कुप्रसिद्ध होती, त्यापैकीच एक म्हणजे भिवंडी (जि. ठाणे). मात्र आता हे चित्र तसे राहिले नाही. ‘भाईचारा’ हे या शहराचे आता वैशिष्ट्य बनले आहे. या शहराचा गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी होता तोच चेहरा आजही दिसत असला तरी येथे आता मोठी विकासकामे सुरू आहेत. शहरात प्रवेश करताना...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया तरुण गुर्जर या हल्लेखोराने...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद पवार...