एकूण 647 परिणाम
जानेवारी 16, 2019
मुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे पार्टी विद डिफ्रन्स..! असे म्हटले आहे. तसेच गुंड आणि दहशतवाद्यांची कामे भाजपचे पदाधिकारीच करू लागले आहेत, असेही म्हटले आहे. डोंबिवलीतील मानपाडा रोड...
जानेवारी 13, 2019
बीड - प्रत्येक संघटनेला नोंदणी आवश्‍यक आहे. मग, आरएसएसला का नाही? मोहन भागवत बंदूक घेऊन फिरतात, त्यांना काहीच होत नाही. आम्हाला वेगळा आणि आरएसएसला वेगळा कायदा का?, वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर आरएसएसने नोंदणी न केल्यास त्यांच्यावर बंदी घालून जेलमध्ये टाकू, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲ...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
जानेवारी 10, 2019
लोणी काळभोर - शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थींनीना छेडणाऱे रोडरोमीयो व छळ करणाऱ्यांच्या विरोधात स्वतः मुलीनींच ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. पोलिसांच्याकडुन दामिनी पथकाच्या माध्यमातुन रोडरोमियो वर प्रभावीपणे कारवाई करण्याचे काम चालुच आहे. मात्र रोडरोमियोगिरी करणाऱ्यांची नावे व त्यांच्या वाहनांचे...
जानेवारी 06, 2019
नांदेड : जिल्ह्यात सन २०१७ पेक्षा सन २०१८ मध्ये खून, खूनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, वाहनचोरी या गंभीर गुन्ह्यात घट झाली. तर विनयभंग, दरोडा, वाटमारी, दंगल आणि जुगार या गुन्ह्यात वाढ झाल्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी माहिती दिली.  पोलिस स्थापना दिन आणि पत्रकार...
जानेवारी 05, 2019
जालना - विविध विधानांवरून वादग्रस्त ठरलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे रविवारी (ता. 6) जालन्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला पॅंथर्स सेना, संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, भारिप-बहुजन महासंघासह आंबेडकरवादी संघटनांनी विरोध...
जानेवारी 04, 2019
जालना : विविध विधानावरून वादग्रस्‍त ठरलेले संभाजी भिडे (ता. 6) जानेवारीला जालना शहरात येत आहे. त्याँच्या उपस्थितीत तीन मंदिरांचे उद्‌घाटन होणार आहे.  त्यांच्या या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड, अन्याय प्रतिकार दल, पँथर्स सेनासह आदी बहुजनवादी संघटनांनी विरोध केला आहे.  जिल्ह्यात जातीय दंगली घडू...
जानेवारी 01, 2019
 पुणे : कोरेगाव-भीमा परिसरात आज (मंगळवार) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे. परिसरात जवळपास 100 व्हिडीओ कॅमेरे आणि 100 सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर जवळपास 50 ड्रोन कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे परिसरातील परिसरातील प्रत्येक व्यक्तीवर...
जानेवारी 01, 2019
औरंगाबाद : गेल्या वर्षीच्या रक्तरंजीत घटना, त्यासंबंधी केलेल्या कायदा व सुव्यस्थेतील चुकांतून बोध घेत नवीन वर्षात पोलिस दलाला शहरात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. एकीकडे पोलिसांसमोर समस्यांचा डोंगर असला तरी आव्हानांचा "हिमालय'ही त्यांना सर करून लोकसभा, विधानसभा निवडणुकांत अधिक...
जानेवारी 01, 2019
मुंबई : कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉंबनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; मात्र आज ऑगस्टा वेस्टलॅंडबाबत पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांवर खोटे आरोप केले. त्यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे...
जानेवारी 01, 2019
पुणे : मराठा समाज आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि समनव्यय राहावा, यासाठी प्रयत्न केले यांनाच नोटीसा दिल्या गेल्या. हा सरकारचा दुटप्पीपणा आहे. मुख्य आरोपी भिडेच, त्यांना नोटीस दिलेली नाही. मराठा समाज आणि ओबीसीमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. ती दरी मिटवण्याचा प्रयत्न एल्गार...
डिसेंबर 31, 2018
नांदेड : आपल्या आसनावर बसण्यासाठी जाणाऱ्या युवकाचा पाय दुसऱ्या युवकाला लागल्याने व पाणी पाऊचे पाणी उडल्याने दोघांत हाणामारी झाली. यानंतर एका गटाने आपल्या मित्रांमार्फत हल्ला चढवत चित्रपटगृहाची तोडफोड केली. तोडफोड व हाणामारी करणाऱ्या दहा जणांना अटक केली. त्यांना सोमवारी (ता. ३१) न्यायालयासमोर हजर...
डिसेंबर 31, 2018
पुणे : महाराष्ट्रात दलित-मराठा भांडण लावण्याचे काम ब्राम्हणवादी करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा स्वागत आहे. परंतू महाराष्ट्र राज्यात हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे.  भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला आज मुंबई उच्च न्यायलयाने परवानगी नाकारली आहे. यानंतर...
डिसेंबर 29, 2018
कोरेगाव-भीमा कोणी पेटविले? कोण आहे या दंगलीमागे ? याची उत्तरे आजही मिळाली नाहीत. मात्र समाजकंटकांचा हेतू कदापी साध्य होऊ द्यायचा नसेल तर 1 जानेवारीला विजयस्तंभाचा मानवंदना कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. जातीयवादी शक्तींना फायदा होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये हीच अपेक्षा.  1 जानेवारी 2019 रोजी नवी...
डिसेंबर 29, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखो अनुयायी येतात. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विजयस्तंभापासून दोनशे ते पाचशे मीटर अंतरावरील मैदानावर राजकीय पक्ष, संघटनांना सभेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. कोणत्याही सभांना बंदी घालण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक...
डिसेंबर 28, 2018
पुणे : 'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या परिसरामध्ये सभा घेण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांना परवानगी देण्यात आली आहे', अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली. येत्या एक जानेवारी रोजी विजयस्तंभाच्या परिसरात पाच मैदानांवर सभा घेण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. ...
डिसेंबर 28, 2018
कोरेगाव भीमा - गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे. दरम्यान...
डिसेंबर 28, 2018
अयोध्येतील "बाबरीकांडा'नंतर मुंबई, तसेच देशाच्या अन्य भागांत झालेल्या दंगलीनंतर मुंबईतील साखळी बॉंबस्फोटांच्या निमित्ताने दहशतवादाने भारतात पहिले पाऊल टाकले. त्याला आता 25 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, भारतावर दहशतवादाचे सावट कायमच आहे. प्रजासत्ताक दिनाला जेमतेम एक महिना असताना, राष्ट्रीय तपास...
डिसेंबर 27, 2018
कोरेगाव भीमा : दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून २९ डिसेंबरपासूनच कोरेगाव भीमा व परिसरात दहापट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एक जानेवारीला कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढु बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर परिसरात मोबाईल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असतील. दरम्यान नागरिकांच्या...
डिसेंबर 27, 2018
भोसरी - बौद्ध समाज हा शांतता प्रिय आहे. कोरेगाव भीमातील विजय स्तंभाला मानवंदना देण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. पूर्वजांच्या शौर्यांचे आणि गौरवशाली परंपरेचे स्मरण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे मीही एक जानेवारीला कोरेगाव भीमाला मानवंदनेसाठी जाणार असल्याचे मत भारतरत्न डॉ....