एकूण 3783 परिणाम
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे. तसेच संघातील...
मे 21, 2019
नागपूर - विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, उन्हाच्या लाटेने आता जागतिक पातळीवर आपला प्रभाव टाकला आहे. जगातील सर्वाधिक पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा या तीन शहरांचा समावेश आहे. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता वैदर्भींसाठी हा आठवडा आणखी त्रासदायक ठरण्याची...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 20, 2019
कोल्हापूर - जंगलातला दिवस कसा मावळत जातो. काही वेळापूर्वी हिरवेगार दिसणारे आजूबाजूचे जंगल कसे गूढ जाणवू लागते. अंधार होत होत असताना पाणवठ्यावर वन्य जीवांची पावले पावले कशी वळू लागतात, याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी वन विभागाने ‘निसर्गानुभव’ या कार्यक्रमाद्वारे वन्यप्रेमी नागरिकांना दिली. यासाठी...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या डोळ्यांची...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 20, 2019
पुणे - मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात येत्या सोमवारी (ता. २०) उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्यातर्फे...
मे 20, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन...
मे 19, 2019
पुणे - साधारणपणे २० मे रोजी येणारा मॉन्सून यंदा दोन दिवस आधीच शनिवारी अंदमानात दाखल झाला आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापत मॉन्सूनने हजेरी लावली आहे. मॉन्सून सोमवार (ता. २०) आणि मंगळवार (ता. २१)...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 18, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. 18) अंदमानात दाखल झाले आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर...
मे 18, 2019
लोकसभेचा निकाल 'त्रिशंकू' राहिल्यास, स्वबळावर लढलेल्या प्रादेशिक पक्षांना महत्त्व येईल. एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते एकत्र आल्यास, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी मुख्य दावेदार ठरतील.  भाजपला दोनशेच्या आसपास जागा मिळाल्या, तर एनडीएला पुन्हा सत्ता मिळविणे अवघड...
मे 18, 2019
आजचे दिनमान मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.  वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
मे 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला. प्रादेशिक लढाईत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. या बिबट्याच्या शरीराचे सर्वच अवयव सुस्थितीत असल्याचेही वन विभागाने कळविले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील दक्षिण फुलझरी बिटामध्ये...
मे 17, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : भामरागड पोलीस स्टेशन हद्दीतील आरेवाडा रस्त्यावर नक्षल्यांनी पत्रके टाकून 1 मे महाराष्ट्र दिनी जांबुळखेडा गावाशेजारी झालेल्या बॉम्ब स्फोटाची जबाबदारी घेत नक्षल चळवळीचे अभिनंदन करण्यात आले असून शासनावर टिका करण्यात आली आहे. पहिल्यांदाच माओवादी चळवळीने अशा प्रकारच्या घटनेची...
मे 17, 2019
कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या...
मे 17, 2019
पुणे : मुलगा व त्याच्या मित्राला खाऊ देऊन तिघेजण दुचाकीवर घरी परत येताना भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता विमाननगर परिसरात घडली. या अपघातातील मृतांमध्ये बाप-लेकाचा मसमावेश...