एकूण 921 परिणाम
मे 24, 2019
कोल्हापूर - आम्ही म्हणजेच एक पक्ष आणि आम्ही ठरवेल तीच राजकीय दिशा, या भ्रमात राहिलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर घेतलेली सोयीची भूमिकाच या निवडणुकीत त्यांना नडल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.   पाच वर्षांत संसदेत चांगले केलेले काम, सर्वाधिक प्रश्‍न विचारणारा...
मे 19, 2019
उदगीर : सोमनाथपूर (ता.उदगीर) येथील महिला उपसरपंचाने सार्वजनिक बोअरवर पाणी भरण्याच्या कारणावरुन हाणामारी करत एका महिलेची घागर फोडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून उपसरपंच महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दुष्काळामुळे मोठी पाणी टंचाई निर्माण झाली असून थेंब-थेंब...
मे 19, 2019
इचलकरंजी - येथील शांतीनगर, इंदिरानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन समाजातील गट आमने-सामने आल्याने घटनास्थळी मोठी धुमश्‍चक्री उडाली. जमावाने प्रार्थनास्थळासह घरांवर तसेच वाहनांवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी दगडांचा खच पडला होता. यामुळे भागातील वातावरण तणावपूर्ण झाले...
मे 17, 2019
उदगीर : शहर व परिसरात सध्या चोरांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.16) रात्री दोनच्या सुमारास बनशेळकी रोड परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीसाना एक संशयित टाटा पिकअप आढळून आली. त्यांनी त्यांची चौकशी करत असताना त्यांनी गाडी चालु करून पळ काढला त्यांचा पाठलाग करत असताना  पिकअप...
मे 15, 2019
नवी दिल्ली : बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. पश्चिम बंगाल सोडून देशात कोठेही हिंसा झाली नाही. पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. माझे व पंतप्रधानांचे पोस्टर्स फाडण्यात आले. ममता बॅनर्जी यांच्यामुळेच बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. भाजपचे अध्यक्ष अमित...
मे 15, 2019
कोलकता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाली लेखक पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याने तृणमुल काँग्रेस, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटचे प्रोफाईल फोटो म्हणून विद्यासागर यांचा फोटो...
मे 15, 2019
कोलकाता : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मंगळवारी येथील रोड शो अक्षरश: "राडा शो' ठरला. भाजपचे समर्थक आणि तृणमूल कॉंग्रेस छात्र परिषद व डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सिनेस्टाइल हाणामारी झाली. या वेळी दोन्ही गटांनी वाहनांची जाळपोळ करत परस्परांवर तुफान दगडफेक केली. यामुळे अमित शहा...
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...
मे 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील कवडीमाळवाडी येथील सुभाष घाडगे व नंदकुमार घाडगे यांच्यावर दोन दिवसापुर्वी कोयत्याने वार करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी (ता. 12) पहाटे अटक केली आहे. राजु रविंद्र पवार व संकेत सुनिल गायकवाड ही अटक करण्यात आलेल्या दोन...
मे 11, 2019
लोणी काळभोर : कोयत्याने दोन वेगवेगळ्या व्यक्तीच्यांवर वार करणाऱ्या टोळीतील आरोपींना पोलिस पाठीशी घालत असल्याच्या संशयावरुन शंभरहुन अधिक महिला-पुरुषांच्या हिंसक जमावाने रस्ता रोको केले.  हा प्रकार शुक्रवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापुर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली)...
मे 09, 2019
शेगाव : ओव्हरटेकच्या प्रयत्नात एस टी बसने ३० वर्षीय पादचारी महिलेला धडक देऊन चिरडल्याची घटना Eआज (ता.९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास जवळा फाट्यानजीक घडली. प्रशासनावर रोष व्यक्त करीत संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांची गाडीवर दगडफेक करून रास्तारोको सुरू केला आहे.  अकोला आगारातील बस क्र. एम एच ४०...
मे 09, 2019
बेळगाव - महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या शामियान्यावर भगवा ध्वज लावण्यावरून बस्तवाडमध्ये (ता. बेळगाव) बुधवारी (ता. ८) वादावादी व दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली गावात दाखल झालेल्या पोलिसांनी...
मे 08, 2019
कोल्हापूर - सदर बाजारात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले. तलवार, हॉकी स्टिकच्या हल्ल्यासह दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलांच्या खेळण्याच्या वादातून रात्री दहाच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. आरिफ नजीर बेपारी (वय ३४, सदर बाजार), हमीद अल्लाबक्ष...
मे 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : काबूल : मानेवर सतत गोळीबार, दगडफेक आणि दहशतवादी कारवायांची टांगती तलवार असूनही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर झपाट्याने आपली छाप पाडली आहे. बड्या बड्या संघांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र, पैशाची अडचण असलेल्या या संघासाठी भारतातील डेअरी...
मे 06, 2019
जळगाव : शहरातील वाघनगर संस्कार कॉलनीत गेल्या आठ, दहा वर्षांपासून रहिवासी असलेल्या निवृत्त दाम्पत्याला परिसरातीलच काही खोडसाळ वृत्तीच्या टारगट तरुणांकडून त्रास दिला जात आहे. भीती घालण्यासाठी कधी दारावर जादू टोण्याच्या उद्देशाने लिंबू, अंडे, काळी बाहुली फेकली जाते तर कधी घरावरच दगडफेक...
मे 06, 2019
मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात होता....
मे 04, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलांकडून शुक्रवारी सकाळी शोधमोहीम राबविण्यात येत होती. त्या वेळी शोपियॉंमधील इमाम साहिब भागात ही चकमक उडाली. सुरवातीला दोन्ही...
मे 03, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर आज (शुक्रवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये "हिजबुल'चा मारला गेलेला कमांडर बुऱ्हान वणी याचा शेवटचा कमांडरही ठार झाल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून आज सकाळी शोधमोहीम...