एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
डिसेंबर 25, 2018
पुणे : अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिसंथ गतीने सुरू आहे.  अंगारकी चतुर्थी आणि नाताळनिमित्त नागरिक मंदिर आणि चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात...
ऑक्टोबर 24, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार! अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा पाऊस तितकासा चांगला झालेला नाही, हे आपणांस कदाचित माहीत असावे. दुष्काळ नाही तर किमान दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे तरी जाहीर करा, असा आग्रह होत होता. तशी...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यासाठी त्या परिसरातील पेढे तुम्ही घेता. प्रसादाच्या रूपातील ते पेढे गणपतीपुढे मोठ्या भक्तिभावाने ठेवता आणि स्वतःही नमस्कार करत पेढ्याचा तुकडा तोंडात टाकता... पण सावधान! दगडूशेठ गणपती मंदिराच्या परिसरात प्रसाद म्हणून...
सप्टेंबर 19, 2018
पुणे : सध्या कलम 377 बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. 'समान हक्क, समान अधिकार हे स्त्री पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही आहेत', हे सांगणारा हा निर्णय समाजात हळूहळू बदल घडवून आणत आहे असे नुकताच दिसून आले. निमित्त होते गणेशोत्सवाचे. पुण्यातील भाविकांचे श्रद्धास्थान...
सप्टेंबर 12, 2018
‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी सोन्याचे कान अर्पण केले होते.   चैत्रमासातील कृष्णपक्षात जी चतुर्थी येते...
सप्टेंबर 12, 2018
पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही...
सप्टेंबर 12, 2018
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान, पुणे हे मंदिर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. प्रत्येक वर्षी पुण्याशिवाय हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. 2017 या वर्षी मंदिर संस्थानने 125 वर्ष पुर्ण केली. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणजे दगडूशेठ...
सप्टेंबर 12, 2018
पुण्यातील सगळ्यात श्रीमंत गणपती म्हणून दगडूशेठ गणपतीची ओळख आहे. हे भव्य मंदिर पुण्यातील बुधवार पेठ येथे उभारले आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्त या मंडळाने 'प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिरा'ची प्रतिकृती साकारली आहे. बैठ्या प्रकारच्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या...
सप्टेंबर 12, 2018
पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भाद्रपद गणेशोत्सव सोहळा भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेश चतुर्थी) गुरुवार (ता. 13) ते भाद्रपद शुध्द चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) रविवार (ता. 23) पर्यंत साजरा होणार आहे.  यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रींच्या उत्सव मंडपामध्ये...
सप्टेंबर 11, 2018
मिरवणूकीची वेळ ः सकाळी साडेआठ वाजता मिरवणूकीचा मार्ग ः बेलबाग चौक-लिंबराज महाराज चौक-शनिपार चौक-नऊ ऑगस्ट क्रांतीदिन चौक ते उत्सवमंडप सहभाग ः देवळणकर बंधू नगारावादन, प्रभात, दरबार, मयुर बॅन्ड व मानिनी ढोलताशा पथक. श्रींची प्रतिष्ठापना ः सकाळी 11 वाजून पाच मिनिटांनी. हस्ते ः डॉ.धुंडीराज पाठक. 
सप्टेंबर 10, 2018
पुणे : गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने 50 कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सव प्रमुख नगरसेवक हेमंत रासने आणि महेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याशिवाय गणपती...