एकूण 33 परिणाम
January 23, 2021
सोलापूरः सर, परीक्षा जवळ आली आहे. कसेही करा पण मुलांच्या अभ्यास घेऊन परीक्षेची तयारी करून द्या, अशी विनवणी विद्यार्थ्याचे पालक किोंचंग क्‍लासच्या शिक्षकांना करु लागले आहेत.  शहरामध्ये कोचिंग क्‍लासेसमधून इयत्ता नववी व दहावी अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांचा मागे पडलेला अभ्यासक्रम...
January 23, 2021
नांदेड : हिंदुऱ्हदय सम्राट, शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (ता. २३) जानेवारी रोजी शिवसेनेचे नांदेड (उत्तर) चे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण व मिठाई वाटप करण्यात आली. यासह शहरात विविध कार्यक्रम घेण्यात...
January 20, 2021
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तिनशेहून अधिक ग्रामपंचायतीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले असून, या सर्व ग्रामपंचायतीवर शिवसेनेचेच सरपंच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंढे, आनंदराव पाटील बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे....
January 20, 2021
चंदगड : पार्ले धनगरवाडा (ता. चंदगड) येथे मालकी हद्दीत चरणाऱ्या रेडकावर व गायीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही जनावरे जखमी झाली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. सोमवारी (ता. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याने मालकी हद्दीत चरणाऱ्या जनावरांच्या कळपावर हल्ला...
January 19, 2021
उदगीर (उस्मानाबाद) : तालुक्‍यातील पंचावन्न ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.१८) जाहीर झाला असून या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे. प्रस्थापितांना डावलून अनेक ठिकाणी युवकांना मतदारांनी पसंती दिली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचे धक्के बसले आहेत. ग्रामपंचायतीच्या पहिल्या...
January 18, 2021
अर्धापुर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील धामदरी ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श गाव पाटोदाचे सरपंच यांच्या नावाने तयार केलेल्या पॅनलला सात जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनलचा पाटोद्यात पराभव झाला आहे. तर देगावात भगवान तिडके, चाभ-यात आनंद भंढारे, लोणी...
January 18, 2021
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल धक्कादायक लागण्याची परंपरा यंदाच्या निवडणूकीत कायम राहिली आहे. तालुक्यातील प्रस्थापितांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. बारसगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. पार्डी...
January 13, 2021
सांगली : जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी दवाखान्यांमधील आयसीयू विभागांमध्ये आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना तसेच आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना, नियम यांची अंमलबजावणी केली आहे अथवा नाही याची तपासणी तत्काळ करावी. सरकारी, खासगी दवाखान्यांमधील सुरक्षेचे ऑडिट करावे, अशी मागणी जिल्हा सुधार समितीने केली...
January 11, 2021
कोकरुड (सांगली) : कुस्ती हेच जीवन महासंघा च्यावतीने तुरूकवाडी (ता. शाहूवाडी) येथे झालेल्या राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदानात प्रथम क्रमाकांच्या लढतीत विकास पाटील (मांगरूळ) विरूद्ध सुदेश ठाकुर यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत सुदेश ठाकुर यास गुणावर विजयी घोषित करण्यात...
January 11, 2021
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील लहान, येळेगाव, देगाव, पार्डी, मालेगावसह अन्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात येळेगावात छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माजी सभापती आनंदराव कपाटे, देगावात भगवान तिडके, राजकुमार जाधव, मालेगावात माजी उपसभापती...
January 03, 2021
नांदेड - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी आयटीआय येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना, शासकीय कार्यालये व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन...
December 31, 2020
सोलापूर : विजापूर रोडवरील निर्मिती विहार येथे राहणाऱ्या कुमार मल्लिकार्जुन बनसोडे (वय 27) या तरुणाने राहत्या घरी रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बनसोडे यास त्रास होऊ लागल्यावर त्याचा मामा रमेश शिंगे यांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत...
December 30, 2020
अहमदनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धांदल उडाली. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक असलेल्या प्रत्येक गावाच्या टेबलसमोर रांगा लागल्या होत्या.  नगर तालुक्‍यातील 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत...
December 25, 2020
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मिशन प्रभाग मोहीम हाती घेतली असून, शुक्रवारी (ता. २५) सिडको व सातपूर भागात झालेल्या बैठकांमध्ये स्थानिक समस्या मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी भाजपचे नाशिकवरचे प्रेम पुतणामावशीचे असल्याचा घणाघात केला. ...
December 12, 2020
नांदेड : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद नांदेड शहरात उमटले असून जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहराच्या आयटीआय चौक येथे श्री. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता...
December 12, 2020
अर्धापूर ( जिल्हा नांदेड) : दिल्लीत सुरु आसलेल्या शेतकरी आंदोलना बाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद अर्धापूर शहरांत उमटले असून जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून  दानवेंचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच या चितावणीखोर...
December 12, 2020
 परळी वैजनाथ (जि.बीड) : भरभरुन विश्वास, पाठबळ देणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाची राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या होमग्राऊंड परळीत जय्यत तयारी केली आहे. पवारांच्या वाढदिवसाला खास सिनेअभिनेते गोविंदा यांची हजेरी राहणार आहे. धनंजय...
November 28, 2020
नांदेड : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारची दमदार वाटचाल सुरु आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिवसैनिकांना आवाहन केले. मराठवाडा पदवीधर...
November 26, 2020
कोल्हापूर - राज्यातील वन व वन्यजीव संरक्षण, वन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील 30 जिगरबाज वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना वन विभागातर्फे सुवर्ण व रजतपदके जाहीर झाली आहेत. यात कोल्हापूर प्रादेशिक विभागात पाटणे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील वनपाल दत्ता हरी ...
November 25, 2020
बुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिले होते. मात्र, सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे जो पर्यंत उर्वरित रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात तत्काळ जमा होणार नाही, तो पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या...