एकूण 1413 परिणाम
मे 21, 2019
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालासाठी तीन आठवडे बाकी असतानाच केंद्रीय प्रवेशप्रक्रिया समितीने अकरावी प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यासाठी अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पुढील सोमवारपासून (ता. 27) सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी  या प्रक्रियेतील विभागीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण,...
मे 18, 2019
लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे...
मे 18, 2019
पुणे - राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेत उत्तरपत्रिकेत फेरफार करून गुण वाढवून घोटाळा केल्याच्या प्रकरणातील एक आरोपी तेजस रामचंद्र नेमाडे (वय 23, रा. सिंहगड रस्ता, पुणे, मूळ रा. अकोला) याला वर्षभरानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. मार्च 2018 ते एप्रिल 2018 या कालावधीत...
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 15, 2019
जळगाव - शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून विकासकामांचा आराखडाही तयार करण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांच्या कामांपैकी ५० कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली असून, महापालिकेने मंजुरीसाठी...
मे 15, 2019
चिपळूण -  मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गामुळे भरणे गावचे दोन भाग झाले आहेत. येथील मार्ग कसा असेल, उड्डाण पूल होणार की नाही? सर्व्हिस रोड किती अंतराचे असणार याची माहितीच ग्रामस्थांना नाही. शासनाने येथील ग्रामस्थांना चौपदरीकरणातील रस्त्याची ब्लू प्रिंट नागरिकांना दाखविलेली नाही....
मे 15, 2019
नागपूर - भूमापन अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या अफरातफर आणि भ्रष्टाचाराचे पुरावे आणि व्हिडिओ क्‍लिप असल्याचे सांगून एका महिला भूमापन अधिकाऱ्याला तीन लाखांची खंडणी मागणाऱ्यांना दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी मुंबईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बडा पदाधिकारी असल्याचे...
मे 15, 2019
पिंपरी - चोरीचे सोने लुटून त्याची विक्री करण्यासाठी आलिशान मोटार हवी होती. त्यामुळे टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने मोटार पळविणाऱ्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. दत्तात्रेय अण्णा डुबे (वय ३१, रा. करमाळा, सोलापूर) व दत्तात्रेय पांडुरंग रंधवे (वय २८, सध्या रा. तळेगाव...
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे...
मे 14, 2019
पुणे - कालव्यातून पाणी चोरी उघड झाल्याने कारवाईच्या भीतीपोटी पाणी पुरविणाऱ्यांनी (पॉइंटमालकांनी) खासगी टॅंकरचालकांना पाणी पुरविणे बंद केले, तर पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने देखील वाऱ्यावर सोडल्यामुळे धायरी, वडगाव बुद्रूक, आंबेगाव परिसरातील नागरिकांना सोमवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे...
मे 13, 2019
मुंबई -  अमित केळकर, वय ४४ वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार. वर्षभरापूर्वी चांगले कमावते असलेले कुटुंब. पण आता कंपनी बंद पडल्याने कुटुंबाचा खर्च, मुलींच्या शाळांची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, ही चिंता या कुटुंबाला भेडसावत आहे.  ‘जेट एअरवेज’ बंद झाल्यानंतर या कंपनीत काम...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला...
मे 13, 2019
बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील एस्क्वॉयर केमिकल या कारखान्यात वायुगळतीमुळे व्यवस्थापकासह दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 12) दुपारी 3.45 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रुग्णालयात या कामगारांची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरलाही भोवळ आल्याचे समजते. यासंदर्भात अधिक तपशील रात्री उशिरापर्यंत...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी...
मे 11, 2019
तळेगाव स्टेशन -  आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानंतर गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा तिने...
मे 11, 2019
नाशिक - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत. राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. प्रवेशप्रक्रियेचे सुधारित...
मे 11, 2019
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्याची; तसेच गुरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत, कॅनॉलचे पाणी नदीपात्राद्वारे सोडावे, अशा मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केल्या. मागणीनुसार चारा...
मे 10, 2019
रसायनी (रायगड) : रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळील ओढ्यावर आणि  आपटे गावाच्या हद्दीत एका ओढ्यावरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तुराडे आणि आपटे गावातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळा जवळ आला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम लवकरात लवकर बांधकाम पुर्ण करावे आशी...
मे 10, 2019
एका फेरीच्या मोजणीला लागणार ४५ मिनिटे; सरासरी १७ ते २० फेऱ्या  नागपूर - लोकसभा निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून २३ तारखेला मोजणीला सुरुवात होणार असली तरी अंतिम निकाल हाती यायला दुसरा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागणार असून उमेदवारांची धाकधूक एक दिवस वाढणार आहे...
मे 10, 2019
बारामती शहर - राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर तसेच अहिल्यादेवी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले या दोघांना बदनाम करून, त्यांचे राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी देत पन्नास कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुरुवारी पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण  विभागाच्या...