एकूण 16 परिणाम
October 30, 2020
सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे फक्त राष्ट्रवादीचेच पालकमंत्री आहेत. पालकमंत्री आम्हाला विश्‍वासात घेत नाहीत. यासह अनेक तक्रारी महाविकास आघाडीतील शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांनी केल्या. या तक्रारींचा सूर कधी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला तर कधी प्रसार...
October 30, 2020
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी होत आली आहे. पुढील महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, ही लाट पूर्वी पेक्षाही मोठी असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या कोरोनाचे संकट कमी झाले असले तरी अद्यापही संकट पूर्णपणे संपलेले नाही. कोरोना संपला म्हणून गाफील राहू...
October 30, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव...
October 16, 2020
वालचंदनगर : ताई घरातील भांडी, धान्य, कपडे सगळं पावसाच्या पाण्याने वाहून गेलं हो...पावसाच्या पाण्याने होत्याचं नव्हत केलं... ताई गेल्या आठवड्यामध्ये दुकानाचे उद्घाटन झाले होते. पावसाच्या पाण्याने नवीन तयार केलेल्या बॅग (पिशव्या) सगळचं वाहून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. हे शब्द सणसर मधील महिलांचे...
October 14, 2020
सोलापूर : राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे जिल्हा पातळीवर व गाव पातळीवर आजही संबंध ताणलेलेच आहेत. राज्याच्या सत्तेतील पक्ष स्थानिक पातळीवर मात्र वारंवार एकामेकांच्या समोर येताना दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री पद दत्तात्रेय भरणे यांच्या...
October 10, 2020
करमाळा (सोलापूर) : अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली असून, जुन्या सुप्रिम कंपनीचे काम काढून हे काम मे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. या कंपनीला देण्यात आले आहे. महिनाभरात या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली...
October 09, 2020
सोलापूर : महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी ऑगस्टमध्ये सोलापुरातील सर्वपक्षिय नगरसेवकांच्या विकास निधीसाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या चर्चेने महेश कोठे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत...
October 06, 2020
वालचंदनगर (पुणे) : राज्यातील सरकारी विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.  - ताज्या बातम्यांसाठी...
October 02, 2020
वालचंदनगर (पुणे) : मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे व मराठा समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानासमोर मराठा क्रांती मोर्चा इंदापूर तालुक्याच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. भरणे...
September 28, 2020
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावामध्ये कोरोनाची साखळी तुटत नसल्याबाबत विचार केली असता अधिकारी निरुत्तर झाल्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी; तर कोरोनाग्रस्तांना सुविधा मिळत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी...
September 25, 2020
वडगाव मावळ : पुणे जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगातून मावळ तालुक्‍यातील सहा प्राथमिक केंद्रांना रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 14 चौदाव्या वित्त आयोगातून पुणे जिल्ह्यातील 92 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 15 लाख 42 हजार रुपये किमतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत...
September 25, 2020
पिंपरी : पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 25) झाली. त्यास महापौर उषा ढोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. शहरातील स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत...
September 25, 2020
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित दरापेक्षा जादा दर आकारू नये. जादा दर आकारल्यास संबंधित रुग्णालयांवर आणि रेमडेसिव्हिर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.  येथील विधानभवन सभागृहात शुक्रवारी (ता.२५...
September 25, 2020
पुणे : मुळशी प्रकल्पातून सिंचन आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळण्याबाबत, तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबविण्यासाठी सुर्वे समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप विधानभवन सभागृहात शुक्रवारी...
September 23, 2020
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय...
September 14, 2020
सहकारनगर (पुणे) : "पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सर्वांनीच राजकारण सोडून त्या पलीकडे नागरिकांना सहकार्य करून कोरोनाशी लढा दिला पाहिजे. तसेच सरकारी नियमांचे पालन करून आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे असे, मत वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी...