एकूण 346 परिणाम
मे 25, 2019
उदयनराजे विजयी झाले म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारांनी नक्कीच मोकळा श्‍वास घेतला असेल. तसा तो घ्यायलाही हरकत नाही; पण आता विधानसभेचे आपले सगळे मार्ग मोकळे झाले, असा भाबडा निःश्‍वास मात्र त्यांना इतक्‍यात सोडता येणार नाही. ज्या डहाळ्याला पाला जास्त असतो, त्याला शेंगा कमी लागतात... गावाकडच्या साध्या...
मे 25, 2019
चेतना तरंग गैरसमज किंवा चुका : केवळ शब्दांमधूनच संघर्ष सुरू होतो. त्याचप्रमाणे लोक संपत्तीही शब्दांच्याच माध्यमातून मिळवतात. त्यामुळेच शब्द खूप मोजून वापरायला हवेत. सामान्यत: लोकांमध्ये काही गैरसमज असतात, तेव्हा ते ‘चल आपण याबद्दल बोलूयात,’ असे म्हणतात. मात्र त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे...
मे 21, 2019
पुणे - ‘बाळा, काकांना वन टू फिफ्टी आणि पोएम म्हणून दाखव!’ घरात पाहुणे आले, की आपल्या ३ ते ४ वर्षांच्या मुलाला पालक हमखास असे सांगतात. पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्‍न निकाली निघाला नसतानाच नर्सरीपासून मुलांना शिक्षणाचेच ‘ओझे’ वाटायला सुरवात होते. आंतरराष्ट्रीय मापदंडामुळे पहिल्या...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
तळोदा : मानवाने कितीही प्रगती केली असली तरीसुद्धा भौगोलिक अडचणीपुढे आजही तो हतबल ठरताना दिसतो. अशा स्थितीमध्ये त्याला प्राण्यांची मदत घेणे अपरिहार्य ठरते.  तळोदा तालुक्‍यातील कुयरीडांबर, पालाबार या दुर्गम भागांतील तहानलेल्या गावांना जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अखेर गाढवांच्या पाठीवर पाण्याचे ड्रम...
मे 16, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 13, 2019
पुणे - गावाकडं दुष्काळामुळं शेती ओस पडलीय...दोन वेळचं जेवण मिळावं, म्हणून घरच्यांना वणवण करावी लागतीय, पिण्यासाठीही पाणीही शिल्लक नाही, या परिस्थितीत सुटीच्या दिवसांत गावाकडं कसं परतायचं, अशी व्यथा दुष्काळग्रस्त भागातून शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. सुटीत गावाकडे जाण्याची ओढ...
मे 12, 2019
प्रश्न : नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था संपवली आणि सामान्य लोकांवर प्रचंड ओझे लादले, असाही आरोप विरोधकांकडून होतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? उत्तर : नोटाबंदी हे काळ्या पैशाच्या विरोधात उचललेले धाडसी पाऊल होतं. राजकीयदृष्ट्या तो जोखमीचा निर्णय होता. काळ्या पैशाचा सामना...
मे 11, 2019
अनेकदा कारण नसताना आपण इतरांची सुधारणा करायला लागतो, उपदेश करतो. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, "वला तजिरू वाजिरतुन विजरा उखरा.'' म्हणजे, प्रलयाच्या दिवशी कुणी कुणाचे ओझे उचलणार नाही. तुला एकट्यालाच तुझे ओझे उचलावे लागणार आहे. आणि कोणी ओझे लादलेला जीव आपले...
मे 10, 2019
पुणे - मातृत्व आणि करिअर, यात समतोल राखता आला पाहिजे. त्यात सासर आणि माहेरच्या व्यक्तींनी मदत केली, तर स्त्रिया अधिक आत्मनिर्भर होतील. मुलांकडूनदेखील आपल्याला भरपूर शिकता येते. मात्र, त्यासाठी करिअरकडे दुर्लक्ष नको. त्यामुळे मातृत्वाला कर्तृत्वाची जोड हवीच, अशी भावना ‘सुपर मॉम’ने गुरुवारी व्यक्त...
मे 09, 2019
चेतना तरंग तुम्ही सहसा उद्देशपूर्ण, उपयुक्त आणि तर्कशुद्ध असेल तेच करता. तुम्ही पाहत असलेले सर्वकाही तर्कशुद्ध मनाने पाहत असता. एखादा शोध, नवीन ज्ञान, अंतर्ज्ञान हे सर्व तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे आहे. सत्य हे कारणापलीकडे आहे. तर्कसंगत मन हे दोन्ही रुळामध्ये असलेल्या रेल्वेमार्गासारखे आहे. सत्याला...
मे 08, 2019
नागपूर : केंद्रीय सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून महाराष्ट्र पोलिस दल मात्र अद्याप सातव्या वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून पोलिस कर्मचारी वाढीव वेतनाची प्रतीक्षा करीत असतानाच त्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याने राज्य पोलिस दलात...
मे 06, 2019
दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुलांना जेव्हा पुढे काय असा प्रश्‍न विचारला जातो तेव्हा डॉक्‍टर, इंजिनिअर होणार, प्रशासकीय सेवेत करिअर करणार, संशोधनात रमणार अशी ठरीव उत्तरे मिळतात. यापेक्षा वेगळी उत्तरे सहसा ऐकायला मिळत नाहीत. बरं, या उत्तरांमागे त्या मुलांची स्वतःची मते तशी कमीच असतात. ही...
मे 03, 2019
शरीराच्या आरोग्याचे अनेक मापदंड असतात. शरीरबांधा, भूक, तहान, चांगली पचनशक्‍ती, शांत झोप वगैरे अनेक मुद्द्यांच्या मदतीने शरीराचे आरोग्य समजून घेता येते. नाना तऱ्हेच्या तपासण्यासुद्धा शरीरातील बिघाड किंवा शरीराची समस्थिती सांगण्यास सक्षम असतात. मन मात्र शरीरापेक्षा अधिक गुंतागुंतीचे असते. मनाचे...
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
एप्रिल 29, 2019
कोकणात साधारणतः साठ ते सत्तर वर्षापुर्वी बहुतांशी घरावर साधे कुंभारी नळे वापरले जात; परंतु कालांतराने कर्नाटकातील मंगळूर येथील कौले कोकणात उपलब्ध होऊ लागल्याने या कौलाची मागणी याठिकाणी वाढत गेली. सहकार क्षेत्रातून कोकणातच या कौलाचे उत्पादन केल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी सहकार महर्षी...
एप्रिल 27, 2019
चेतना तरंग संस्कृतमध्ये एक सुंदर म्हण आहे, ‘तुम्हाला आनंद किंवा दुःख कुणीही देऊ शकत नाही. दोन्हींची निर्मिती तुमच्याच मनाकडून होत असते.’ त्यामुळे येथे कोणीही दाता नाही. तुम्ही इतरांकडून दुःख घेता आणि त्यांनाच विचारता, ‘तुम्ही असे का वागला? माझा अपमान का केला?’ खरंतर हे निरर्थक आहे. त्यांनी तुमचा...
एप्रिल 26, 2019
भोकरदन (जालना) : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून भोकरदन तालुक्यातील बेल्होरा येथील शेतकऱ्यांने  गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ही घटना शुक्रवारी (ता. 26) सकाळी सहा वाजेदरम्यान घडली. हरिभाऊ यादवराव शिंदे (वय 59) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून...
एप्रिल 25, 2019
चेतना तरंग आध्यात्मिक मार्गावर तीन घटकांचा समावेश होतो. बुद्ध म्हणजे स्वामी किंवा ज्ञानाचा प्रकाश, संघ म्हणजे गट किंवा संघटना आणि धम्म तुमचा खरा स्वभाव. या तिन्हींमध्ये योग्य संतुलन असते, तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने फुलते. बुद्ध हे द्वार आहे. रणरणत्या उन्हात घराबाहेर असल्यावर किंवा मुसळधार पावसात...