एकूण 47 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : अलीकडे मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुलांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास तर होतच आहे, मात्र हल्ली मुले स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर एक विपरीत परिनाम होत असल्याचे एम्स च्या अभ्यासात समोर...
सप्टेंबर 10, 2019
उंदरगाव (सोलापूर) : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. मात्र, ते केवळ कागदावरच राहिले. अद्यापही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी झालेले दिसत नाही, असे असताना माढा तालुक्यातील उंदरगावची जिल्हा परिषद प्राथमिक...
ऑगस्ट 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणात सर्वांत परिणामकारक (क्वचित बाधकही) कुठला घटक असेल, तर तो पालकांच्या शिक्षणविषयक समजुती. आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी पालकांना काय वाटलं, मुलांकडून पालकांच्या अपेक्षा काय असतात, आज जे आणि जसं शिक्षण शाळांतून दिलं जातं; त्यातलं...
ऑगस्ट 14, 2019
औरंगाबाद - शासनच नव्हे न्यायालयानेही दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले आहेत. असे असताना दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आढळून...
ऑगस्ट 01, 2019
जळगाव - शहरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे त्यांच्या वयानुसार अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेकडून शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनमाप करून त्यांच्या पाठीवर असलेले...
जुलै 19, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले नसले तरी त्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्यासाठी एकच पुस्तक छापण्यात येणार आहे. मात्र, विशेष पुस्तकासाठी तब्बल तीन...
जुलै 15, 2019
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी ठेवण्याबाबतचे निर्णय यापूर्वी अनेकदा शिक्षण विभागाने घेतले. याबाबतच्या सूचनाही शाळांना देण्यात येतात; पंरतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी झाले नसल्याचे, मुख्याध्यापकच खासगीत सांगत आहेत; परंतु शिक्षण...
जुलै 15, 2019
जळगाव ः शासनच नव्हे न्यायालयानेही दप्तराच्या ओझ्याबाबत निर्देश दिलेले असताना दप्तराचे ओझे कमी व्हायला तयार नाही. अगदी नर्सरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे शासनाने ठरवून दिलेल्या वजनापेक्षा दुप्पट, तिप्पट आढळून आल्याचे वास्तव...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका...
जुलै 11, 2019
नाशिक - शाळांच्या पातळीवर अनेक उपाययोजना राबवताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात काहीअंशी यश आले आहे; परंतु अद्याप निर्धारित केलेल्या वजनापेक्षा जादा वजन असल्याचे चित्र पाहायला मिळते. ‘सकाळ’तर्फे या संदर्भात विविध शाळांना भेटी देत दप्तराच्या वजनाची पडताळणी...
जुलै 08, 2019
मुंबई : मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे आजच्या काळात कमी झाले आहे, असे म्हणत, पुस्तकांचे वजन कमी करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. आमच्या वेळेस पुस्तकांचे वजन खूप असायचे पण आम्हाला कधी पाठदुखीचा त्रास झाला नाही, असा टोलाही न्यायालयाने लगावला...
जुलै 05, 2019
इगतपुरी - शालेय शिक्षण विभागातर्फे दप्तराचे ओझे तपासणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. शाळास्तरावर दप्तरांचे आझे कमी व्हावे, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश मुख्याध्यापकांना पुन्हा बजाविण्यात येणार आहेत.  दप्तरांचे ओझ्याबाबतही केंद्र शासनाने गेल्या वर्षी राज्य...
जून 23, 2019
दप्तराचे वजन कमी करण्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर झटकण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. तरीही विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय. आशिष शेलार यांच्या रूपाने नवीन शिक्षणमंत्री लाभले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर...
जून 23, 2019
दरवर्षी जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी...
फेब्रुवारी 18, 2019
चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे. सरकारचे निर्धारित वजन...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर...
डिसेंबर 07, 2018
कऱ्हाड - गरज नसतानाही विद्यार्थ्यांच्या दप्तरातून शाळेला दररोज नेण्यात येणारी पुस्तके, वह्यांमुळे दप्तराचे ओझे कमी कसे करायचे, हा बहुतांश शाळांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अमोल कोळेकर...
डिसेंबर 03, 2018
"मुलांच्या दप्तराचे ओझे' हा गेले काही दिवस शिक्षणक्षेत्रात गाजत असलेला विषय. आजच्या स्पर्धेच्या युगात गुणांमागे धावणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्या शाळा व पालकांनाही त्यांच्यावर पाठीवरील दप्तराचे ओझे दिसत असले, तरी ते...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा...