एकूण 1 परिणाम
October 17, 2020
नांदेड : शहराच्या विविध भागात पिस्तुलचा धाक दाखवून खंडणी वसुल करणारी टोळी सक्रीय झाली होती. याच टोळीने गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व रहावे म्हणून इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुना मोंढा परिसरातील रंजीतसिंह मार्केटमध्ये ता. चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवून गोळीबार...