एकूण 1 परिणाम
January 14, 2021
नागपूर ः टाळेबंदीच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, पगार कमी झालेत. लक्षावधी युवक बेरोजगार झाले. अशा अस्थिरतेच्या काळात विजय सोमकुवर यांनी व्यावसायिक संधी हेरली. त्यांनी भाकर, पोळीला व्यवसायाचे माध्यम बनविले. ‘देशी रोटी’ व्यवसायात पदार्पण करून त्यांनी अल्पावधीतच नागपूरकर खवय्यांना देशी रोटीने भूरळ...