एकूण 1341 परिणाम
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...
मे 16, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच जिंकणार! सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी केंद्रिय...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात,...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः राजस्थानातील अलवर येथे एका दलित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आज केली. निवडणुकीच्या काळात फटका बसू नये, म्हणून राज्यातील कॉंग्रेसच्या सरकारने हे प्रकरण दाबून टाकण्याचा...
मे 13, 2019
कुशीनगर/देवरिया (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात पोचला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा मोठा पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  "या निवडणुकीत विरोधक तोंडावर आपटतील. जनता कार्यक्षम आणि प्रामाणिक सरकारसाठी मतदान करत आहे. अखिलेश यादव आणि मायावती...
मे 11, 2019
डबवाली (सिरसा, हरियाना) : हरियानात धार्मिक आखाड्याबरोबरच राजकीय आखाड्यातही डेऱ्यांचे महत्त्व कायम आहे. डेरा सच्चा सौदाचा वादग्रस्त प्रमुख गुरुमित रामरहीम लैंगिक छळाच्या आरोपांखाली सध्या तुरुंगात, तर सिरसा लोकसभा मतदारसंघामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत असलेले डेरा अनुयायी मौनात आहेत. नरेंद्र मोदी...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 08, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवून आम्हीच सत्तेत येणार, हा भाजपच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटेल, असे सांगत भाजप बहुमताच्या जवळपासही जाणार नाही, असे भाकीत वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पुण्यात केले. महाआघाडी आणि महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही...
मे 05, 2019
नवी दिल्ली : हिंदी भाषक पट्ट्यात भाजपची कामगिरी निराशाजनक असल्याने मोदी सरकार लवकरच इतिहासजमा होणार असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज केला. बिहारमध्येही सत्ताधारी "एनडीए'ला पराभूत करून विरोधकांचा विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी आज व्यक्त केला. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष असलेले शरद...
मे 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला जेरीस आणणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र सोशल मिडीयावर व्हायरल झालेली 'ती बातमी खोटी असून असे वृत...
मे 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन काँग्रेसला जेरीस आणणार्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र 'ती' बातमी खोटी असून असे वृत...
एप्रिल 28, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यात दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचारांना वाचा फोडण्यासोबतच आजही काही ठिकाण दलित वस्तीवर न पोहचलेल्या रस्त्याचा प्रश्‍न येणाऱ्या काळात उचलून धरण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे यांनी दिला...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 27, 2019
ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते. निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची...
एप्रिल 26, 2019
"नवलाख तळपती दीप विजेचे येथ...उतरली जणू तारकादळे नगरात' या कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी आपोआप आठवाव्यात अशी स्थिती सध्या भारतीय लोकशाहीची झालेली दिसते. ऐन भरात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने किमान दीड-दोन डझन सितारे पडद्यावरून थेट रिंगणात उतरलेले आहेत. सरकार ठरविण्याचा अधिकार हाती बाळगणारे...
एप्रिल 25, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  काय म्हणाले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव अखिलेश यादव : 25 एप्रिल विकास...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि प्रिया दत्त...
एप्रिल 25, 2019
मुंबई उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मराठी, बिगरमराठी, मुस्लिम आणि दलितबहुल लोकवस्तीचा. देशात असणाऱ्या लाटेनुसार या मतदारसंघातून निकालाचा कौल मिळत असतो; मात्र सध्या येथे मराठी-बिगरमराठी मतविभाजनाचे पडघम वाजत आहेत.  शिवसेनेच्या कठोर विरोधाने या मतदारसंघात भाजप-शिवसेना संघर्ष...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भाजपने वायव्य दिल्लीतून उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेले दलित नेते उदित राज यांनी आज कॉंग्रेसचा "हात' धरला. प्रवेशाच्या वेळी त्यांनी भाजपवर कडवट शब्दांत टीकाही केली. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत खासदार झालेल्या उदित राज यांना याही वेळेस भाजपकडून पुन्हा उमेदवारी...