एकूण 882 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे - शहरात अलीकडेच झालेली जातीय आंदोलने आणि मेळावे लक्षात घेता, लोकसभा निवडणुकीवरही जातिपातीचा प्रभाव राहील, अशी शक्‍यता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तसे झाल्यास अन्य मागासवर्गीय (ओबीसी) आणि त्या खालोखाल दलित घटक निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत. शहरातील मतदारांची संख्या यंदा २१ लाखांवर...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत....
मार्च 19, 2019
मुंबई - उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेस आघाडीशी अंतर ठेवून दोन्ही पक्षांनी राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविण्याचे ठरविले आहे. या आघाडीची औपचारिक घोषणा मंगळवारी (ता. 19) केली जाणार आहे....
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 16, 2019
भाजप छोट्या पक्षांना गिळतो आणि विरोधातल्या पक्षांना नाना मार्गांनी अडचणीत आणतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांसाठी अस्तित्वाचा संघर्ष ठरतो आहे. त्यामुळेच ते ताकदीने अस्मितांचे झेंडे घेऊन निवडणुकीत उतरल्याचे दिसणारच. प्रादेशिक पक्षांचे राज्यकेंद्री आणि अस्मिताधारित राजकारण ही राष्ट्रीय...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 15, 2019
गावचा प्रपंच करीत असताना इंदूबाईंना स्वत:चा घर प्रपंचदेखील तितक्‍याच नेटाने उभा केला आहे. दोन्ही मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडेवाटप असे विविध उपक्रम राबवितात. पतीच्या निधनानंतर सर्वसाधारणपणे महिलेचे जीवन निराशेचे...
मार्च 14, 2019
मुंबई - "कोरेगाव भीमा हिंसाचार आणि शहरी नक्षलवादाचा आरोप असलेल्या अरुण फरेरा यांच्यासह अटकेत असलेले सर्व आरोपी माओवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. सरकार उलथून टाकण्यासाठी दलितांची माथी भडकवून हिंसाचार घडवण्याचे कट ते आखत आहेत,' असा दावा पुणे पोलिसांनी...
मार्च 11, 2019
कोल्हापूर -  राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली मात्र या युतीत आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. माझे नाव आठवले पण युतीवाले मला विसरले, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.   श्री. आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
मार्च 10, 2019
शेगाव जि.बुलडाणा : काँग्रेस पक्ष ज्या प्रमाने गावागावात मजबूत आहे, त्याच प्रमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचा भाग असलेला अनुसुचित जाती विभाग राज्यातल्या प्रत्येक गावात पोहचवून त्यागावात या विभाजाची स्ट्रॉंग शाखा करण्याचा निर्धार नवे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केला आहे. अध्यक्षपद...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 06, 2019
आटपाडी - सातबाऱ्यावर नावे लावण्यासाठी येथील दलित समाजाने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 1950 साली येथील 428 एकर डबई कुरण दलित समाजाला देण्यात आले होते. पण या जमिनीवर अद्यापही त्यांची नावे नाहीत यासाठीच तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे.  येथील दलित...
मार्च 06, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरवात केली असून राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चीत...
मार्च 06, 2019
२००९ नंतर सतत अपयशाला सामोरे जाणाऱ्या काँग्रेसपुढे निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. २००९ मध्ये झालेल्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये पाचही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने...
मार्च 05, 2019
मुंबई - काँग्रेसप्रणीत महाआघाडी आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत समझोता होण्याची शक्‍यता नसताना आंबेडकरी चळवळीतील २५९ लहान-मोठ्या संघटनांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनांनी एकत्र येत ‘गणराज्य आघाडी’ स्थापन केली असून, मंगळवारी (ता. ५) पुण्यात तिची अधिकृत घोषणा...
फेब्रुवारी 25, 2019
लखनौः मी, तर भगवान हनुमानाचा वंशज आहे. मी म्हणजेच भगवान हनुमानाच्या वंशजाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे तेंव्हापासून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकदम शांत झाले आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी केला...