एकूण 4 परिणाम
October 22, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - दरवर्षी जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाची मोठी धूम असते; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरबा, दांडिया तसेच इतर कार्यक्रमांना प्रशासनाकडून बंदी ठेवल्याने अनेकांचा उत्साह मावळला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी यंदा अत्यंत साध्या पद्धतीने मास्क व...
October 19, 2020
टेरव (रत्नागिरी) : खरतर कोकणातील प्रत्येक मंदिराची एक वेगळी शैली असते. कौलारु मंदिर, देखणी ग्रामदेवतेची मूर्ती असं काहीसं पारंपारिक चित्र कोकणातील प्रत्येक मंदिराबद्दल प्रत्येकाच्या मनात असते. चिपळुन तालुक्यातील टेरव येथील पुर्ण काँक्रीटचे संगमरवरी पण तरीही लाल तांबड्या मातीतील खरे वैभव असणारे...
October 18, 2020
कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दशावतारी मंडळाच्या गाड्या पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात, काही करांमध्ये सुध्दा सवलत मिळावी, अशी मागणी दशावतारी लोककला चालक - मालक बहुउद्धेशिय संघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन...
October 18, 2020
दक्षिण कोकणातला प्रसिद्ध मुलूख म्हणजे मालवण-सिंधुदुर्ग आणि तिथं मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा मालवणी. महेश केळुसकर हे मालवणातील फोंडाघाटचे मूळ रहिवासी असून तिथली भाषा व प्रांत याविषयीच्या भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या आहेत. नुसताच अभिमान बाळगण्यापलीकडे जाऊन त्यांनी त्या मातीतल्या मौखिक...