एकूण 1626 परिणाम
एप्रिल 28, 2019
असे कितीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...
जानेवारी 02, 2019
‘जिंदगी में आदमी दोइच टाइम इतना जल्दी भागता है, ऑलम्पिक का रेस हो, या पुलिस का केस हो...’’ मनमोहन देसाई यांच्या सुपरडुपर हिट ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटातला हा बंबैय्या भाषेतला संवाद ऐकून थिएटरात टाळ्या आणि शिट्यांचा दणदणाट होई. उर्दू जबानमध्ये आणि तालेवार संवादांमध्ये अडकलेल्या हिंदी चित्रपटातील...
ऑक्टोबर 14, 2018
बऱ्याच वेळा असं घडलं आहे की एखाद्या जागेचा रियाज आई करायची व मला ती जागा आपोआपच येऊन जायची. लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाल्यामुळे असं होत असावं. बुजुर्गांनी सांगितलेली म्हण आई नेहमी सांगायची ः "सौ सुने तो पचास याद रहे और दस गले से निकले, जो ना सुने उसे भगवान बचाए'. "खूप लोकांचं गाणं...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 02, 2018
मी फोन लावला. फोनवर डॉक्‍टरसाहेबांची पत्नी होती. ""तुमच्या बबूबाई इथं माझ्याजवळ आहेत. त्यांना तुमच्याशी बोलायचंय...'' फोनच्या पलीकडून पुरुषी आवाजात कोणी तरी विचारलं : ""कोणाचा फोन आहे गं?'' फोनवाल्या बाईंनी उत्तर दिलं : ""बबूताईविषयी आहे. काही बोलायचंय का तुम्हाला बहिणीशी?'' पुन्हा पुरुषी आवाज ऐकू...
जून 23, 2018
सेंट पीटर्सबर्ग, ता. 22 ः कोस्टा रिकाचा दस का दम मोडीत काढत ब्राझीलने सर्वच अपयशाची भरपाई केली. त्यांनी खेळाडूंच्या दुखापतीमुळे वाढवण्यात येणाऱ्या वेळेत दोन गोल करीत अखेर विश्‍वकरंडक स्पर्धेतील पहिला विजय मिळविला. नेमारचा गोलही ब्राझीलला सुखावणारा होता. नेमारसाठी ही लढत आनंद व...
जून 17, 2018
"रेस' मालिकेतील तिसरा भाग पुन्हा एकदा कुटुंबामधील कलह आणि कुरघोडीचीच गोष्ट सांगतो. यंदाच्या भागात सलमान खानची भूमिका आणि रेमो डिसूझा या नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री, हे वेगळेपण आहे. मात्र, नेत्रदीपक लोकेशन्स, महागड्या कार, अकल्पित हाणामाऱ्या, गाणी आणि अपेक्षित ट्विस्ट यांच्या पुढं हा चित्रपट जात नाही...
जून 09, 2018
सलमान खान सध्या खूपच बिझी आहे. 'रेस 3' चे प्रमोशन आणि त्याचे आगामी चित्रपट. खरं तर तो या वर्षी साधारण चार चित्रपटांसाठी चित्रीकरण करतोय असे म्हणता येईल. भारत, दबंग ३, डान्सिंग डॅडी, किक २ असे काही त्याचे आगामी चित्रपट पाईपलाईनमध्ये आहेत. नुकतेच ‘दस का दम’ या शोमधून सलमानने छोट्या...
मे 29, 2018
काशीळ, ता. 26 - जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची सांगता झाली. जिल्ह्यातील 14 कारखान्यांनी 89 लाख 57 हजार 989 मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी सात लाख 52 हजार 330 क्विंटल साखर उत्पादन केले असून, सरासरी 12 टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत "सह्याद्री'ने तर...
मे 22, 2018
सातारा - मोदी सरकार हे लोकहिताची कामे करत आहे. हे सरकार पारदर्शी असल्याने आमचा त्यांना आगामी निवडणुकीतही बिनशर्त पाठिंबा राहील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.  येथील ज्ञानविकास मंडळाने...
मे 17, 2018
सोलापूर :  पाकिस्तानकडून साखर आयात करून मोदी सरकारने भारतातील शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सोलापूर लोकसभा युवक काँग्रेस वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुदीप चाकोते, राहुल वर्धा, प्रवीण जाधव, सोहेल शेख, तिरुपती परकीपंडला, समाधान व्होटकर...
मे 15, 2018
कयामत-ए- कांग्रेस, आलमगीर-ए-हिंदोस्तां, शेर-ए-गीर बाश्‍शासलामत नरेंदरशाह मोदीजी के कदमोंतले वझीर-ए-पाकिस्तान शाहीद खाक्‍कान अब्बासी यांच्यातर्फे सौफीसदी (याने की : शतप्रतिशत) कुर्निसात. बहोत अर्से हुए के आपकी मुलाकात नहीं हुई. मी असा बदनसीब की पाकिस्तानच्या कारभाराची रस्सी (याने की : सूत्रे) हातात...
मे 09, 2018
औरंगाबाद - सध्या मी राज्यसभेत समाधानी नाही. त्यामुळे मला आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यासाठी मला सुरक्षित असलेला दक्षिण मुंबई किंवा विदर्भातील रामटेक मतदारसंघ हवा आहे. त्याविषयी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणेही झालेले असल्याचे स्पष्ट करीत रिपब्लिकन...
मे 08, 2018
औरंगाबाद - सध्या मी काही राज्यसभेत समाधानी नाही. त्यामुळे मला आगामी लोकसभा लढवायची आहे. त्यासाठी मला सेफ असलेला दक्षिण मुंबई किंवा विदर्भातील रामटेक मतदारसंघ हवा आहे. त्याविषयी माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणेही झालेले असल्याचे स्पष्ट करीत रिपब्लिकन...
एप्रिल 29, 2018
पुणे (बालेवाडी) - 'ख्याबो तुम दिलो की बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम...' या कवितांच्या ओळी म्हणत फरहान अख्तर याने स्टेजवर 'रॉकस्टार'वाली एन्ट्री मारली अन्‌ सारी तरुणाई त्याच्या तालावर बेधुंद नाचायला लागली... 'रॉक ऑन' असो वा 'हवन करेंगे' गाणं... प्रत्येक गाण्यावर तोही नाचत होता अन्‌...
एप्रिल 18, 2018
पुणे - बॉलिवूड गायक, संगीतकारांचा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग आहेत; तर सह प्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर आहेत. पुण्यात सादर होणाऱ्या या हॉटेस्ट कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल, शेखर, फरहान अख्तर,...
एप्रिल 15, 2018
मंचावर पूर्ण समर्पित होऊन गावं लागतं. आवाजाची फेक, आवाजातलं मार्दव, सूर-बंदिश-लय-ताल या गोष्टींचा पक्का रियाज झाला तरच अष्टांगप्रधान गायकी आत्मसात होते. यातलं आपल्याला नेमकं किती व काय साध्य होईल, हा भाग वेगळा असतो. मात्र, बाबांनी मला एक सांगितलं होतं ः "" "षड्‌जा'ची साधना करताना धनाची आणि...
मार्च 15, 2018
स्थळ : १०, जॅनपॅथ, न्यू डेल्ही. वेळ : रात्री साडेदहानंतरची. प्रसंग : दोन घास पोटात गेल्यानंतरचा. पात्रे : ऑलरेडी विंगेत गेलेली ! महामॅडम : (सुहास्य वदने...) हुश्‍श ! छान झाला बेत...नाही? मनमोहनजी : (अघळपघळपणे) हं ! मल्लिकार्जुनजी खर्गे : (आपण बोलावे की न बोलावे, ह्या कायम संभ्रमात) कितना क्‍खाना क्...
मार्च 10, 2018
11.05 ची कसारा फास्ट. ट्रेन तशी रिकामी होती. दारात दोन बायका बसल्या होत्या. दोघींनीही पिवळी साडी काळे ब्लाऊज घातले होते. त्या केटररकडे  कामावर असाव्यात आणि एखाद लग्न किंवा एखादं फंक्शन आटपून घराकडे निघाल्या असाव्यात. (असं मला वाटतं) दरवाजात दोघी डोळे लावून बसल्या होत्या. एकीच्या कानात हॅण्डस फ्री...
जानेवारी 19, 2018
नागपूर - तृतीयपंथीयांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. तसेच उच्चशिक्षितही आहेत. प्रत्येकजण पोटासाठी काम करतो. आता शिक्षणासंदर्भातील जनजागृती वाढली आहे. आमच्यातलेच काही डॉक्‍टर व प्राचार्य, तर काही दहा ते पाचमध्ये नोकरी करणारेही आहेत. संविधानातील आमचा अधिकार संस्कृतीने नाकारला. हा अधिकार मिळविण्यासाठीच...