एकूण 151 परिणाम
मे 22, 2017
मुंबई - काश्‍मीर खोऱ्यात भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना लष्कराच्या जीपसमोर बांधण्याऐवजी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांना बांधण्यात यावे, अशी परखड टीका प्रसिद्ध अभिनेते व संसद सदस्य परेश रावल यांनी आज (सोमवार) केली. बुकर पारितोषिक विजेत्या रॉय यांची काश्‍मिरी...
मे 22, 2017
डब्लिन - भारतीय वंशाचे मंत्री लिओ वरदकर हे आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. वरदकर यांची निवड झाल्यास ते आयर्लंडचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरतील. वरदकर हे 38 वर्षांचे असून, त्यांचा जन्म डब्लिन येथे झाला. ते डॉक्‍टर असून, त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईतील, तर त्यांची आई...
मे 19, 2017
सांगली :  सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तब्बल 21 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून साकारलेल्या या कार्यालयामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे हे कार्यालय...
मे 17, 2017
‘‘सभी यात्रियों का स्वागत है. बाहर का तापमान सदोतीस अंश सेल्सियस है. वैमानिक कॅप्टन प्रफुल्ल पटेल इनकी निगरानी में हम मुंबई से दिल्ली की दूरी करीब दो घंटे में पूरी करेंगे. उडान के समय सभी यात्रियों को भोजन एवं जलपान पेश किया जाएगा. यात्रियों से निवेदन है की वह अपनी कुर्सी की पेटी बांधे रख्खें...’’...
मे 17, 2017
भारताला एकाकी पाडण्याचे चीनचे इरादे लक्षात घेतले, तर भारताला आपले हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी व्यूहनीती आखावी लागेल. व्यापार-उदीम वाढावा आणि अनेक देशांच्या आर्थिक प्रगतीच्या संधी विस्ताराव्यात, अशा वरकरणी मोहक वाटणाऱ्या उद्दिष्टांसाठी ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) हा महाप्रकल्प चीनने हाती घेतला असला,...
मे 10, 2017
नवी दिल्ली - परदेश दौऱ्यांसाठी पक्षाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत दिल्ली मंत्रिमंडळातील माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मंत्री सत्येंद्र जैन आणि अन्य "आप' नेत्यांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तीन (सीबीआय) तक्रारी नोंदविल्या आहेत. या तक्रारींचे गांभीर्य...
मे 08, 2017
परळी वैजनाथ - मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस रेल्वेचा परळीपर्यंत विस्तार करण्यास सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असून, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्याला अनुकूलता दर्शविली असल्याचे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सांगितले. सोमवारी (ता. आठ) या विषयावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात...
मे 07, 2017
आर्थिक उत्पन्नाच्या वाट्याच्या प्रश्‍नावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) समोरासमोर आले आहेत. दोन्ही संघटना आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आता आयसीसीचं नेतृत्व करत आहेत, तर सर्वोच्च न्यायालयानं नेमलेली समिती...
मे 07, 2017
हस्ताक्षराला ‘टेकू’ मी शिक्षिका असल्यानं मुलांचं हस्ताक्षर हा माझा जिव्हाळ्याचा विषय असणं स्वाभाविकच. लिहिताना हात दुखायला लागल्यानं पेपर लिहायचा कंटाळा आला, अशी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यामुळं उत्तरं येत असूनही मुलं लिहीत नाहीत आणि अक्षरही चांगलं येत नाही. या समस्येवर विचार...
मे 06, 2017
वैजनाथ काळे गंभीर जखमी - धावपटूंची छेडछाड, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर, दोघे ताब्यात; पोलिस यंत्रणेसमोर आव्हान नाशिक - टवाळखोरांवर कारवाई, तसेच सुरक्षेची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि गेंड्याची कातडी पांघरलेल्या पोलिस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा फटका वैजनाथ काळे या ॲथलेटिक्‍स...
मे 05, 2017
वाशीम : पीक परिस्थिती चांगली राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाटी मानोरा तालुक्यातील जामदरा गावातील शेतकऱ्यांनी या हंगामात सामूहिक शेती करण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी (ता. ३) माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, जिल्हा परिषद सदस्य गजानन...
मे 03, 2017
मुंबई : भारतात विस्तार करू पाहणारी ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझॉन इंडिया आता देशात सुमारे पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. कंपनीने ग्राहकांना आणखी जलद सेवा देण्यासाठी गोदामांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 14 नवी गोदामे आणि सेवा केंद्रे सुरू करणार आहे. यामुळे...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत पाठक,...
एप्रिल 11, 2017
सोलापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ नये म्हणून आज (मंगळवार) सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी जीपी कृती समितीच्या सुमारे शंभर सदस्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले.  शासनाने सोलापूर, लातूरसह राज्यातील सहा...
एप्रिल 09, 2017
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी संबंधित व्यापारी, उत्पादक आणि व्यावसायिकांना आपापल्या व्यवसायाची नोंदणी "जीएसटी'संबंधित पोर्टलवर करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेवाकर व उत्पादन शुल्क...
एप्रिल 07, 2017
महापालिकेची जबाबदारी वाढली; तरीही सत्ताधाऱ्यांचा ठाम विरोध नाही जळगाव - बिअरबार, दारुविक्रीची दुकाने वाचविण्यासाठी रस्त्यांचे अवर्गीकरण झाल्याचे बोलले जात असताना, या निर्णयाला वरवर विरोध करणाऱ्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अवर्गीकरणाच्या प्रयत्नांना ‘हातभार’ लावल्याची धक्कादायक माहितीही समोर येत...
एप्रिल 06, 2017
नाशिक - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा उद्या (ता. 6) होत असून, नवीन कार्यकारिणीत डॉ. वर्षा लहाडे यांचा समावेश आहे. डॉ. लहाडे यांच्यावर बेकायदा गर्भपाताचा आरोप असल्याने त्यांनी कार्यकारिणीपद स्वीकारू नये, तसेच आपले म्हणणे आठ दिवसांत "आयएमए' पुढे मांडावे, अशी नोटीस...
एप्रिल 05, 2017
बंगळूर - आपली मोठी स्वप्न पाहतो, ती कधी पूर्ण होतील हे कोणीही सांगू शकत नाही. पण बंगळूरमधील युवा व्यावसायिक आकाश जैन याने स्वप्नातही न पाहिलेली गोष्ट घडून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्‌विटर फॉलोअरच्या यादीत आकाशला स्थान मिळाले आहे. पंतप्रधानांची ही यादी केवळ सतराशे जणांची नावे आहे....
एप्रिल 02, 2017
मुंबई - अध्यक्ष महाराज, तुम्हाला विनंती करतो, काही पण करा पण आमदार निवास "हागणदारीमुक्त करा'! अशी आर्त स्वरांतील मागणी शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील आमदार हेमंत पाटील यांनी शनिवारी विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्यावरून ते सभागृहात बोलत होते. पाटील यांनी आमदार निवासातील समस्यांचा पाढा वाचायला...
मार्च 31, 2017
मुंबई - मुंबईतील शिधापत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात एक लाख 28 हजार शिधापत्रिका बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातील 55 हजार शिधापत्रिका तातडीने रद्द करण्यात आल्या. रेशन व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने धान्य दिले जाईल. लवकरच ही...