एकूण 2187 परिणाम
जानेवारी 16, 2019
श्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्मिरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र आहेत, असे वक्तव्य जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि 'पीडीपी' पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्लीः आपले जवान नियंत्रण रेषेवरील शत्रूंना योग्य उत्तर देत आहेत. शत्रूचे मोठे नुकसान झाले आहे. मी, शत्रूंना चेतावणी देत आहे की, तुम्ही चुकीचे पाऊल उचलल्यास कारवाई करण्यास आम्ही संकोच करणार नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. 70 व्या लष्कर दिनानिमित्त दिल्लीमधील...
जानेवारी 14, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा... तालात वाजणारा सनई चौघडा... ना पत्रिका... ना कोणाचं बोलावणं... तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी... सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय.. हा जप.. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग... एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी...
जानेवारी 14, 2019
सोलापूर ः "सत्तेवर आल्यावर दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची भाषा बोलणाऱ्या नेत्यांनी सत्तेवर आल्यावर "पकोडे व भजी तळा' असे सांगत कोट्यवधी युवकांची फसवणूक केली आहे'', अशी टीका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.  एन.एस.यु.आय.विद्यार्थी संघटना आयोजित बेहतर भारत उपक्रमाद्वारे संकल्प-...
जानेवारी 13, 2019
जम्मू : जम्मू-काश्मीरातील सर्वांत क्रूर दहशतवादी झिनत उल् इस्लाम याचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा दलातील जवानांना यश आले. झिनत उल् इस्लाम हा सर्वांत क्रूर आणि ग्रेड ए++ दहशतवादी होता. सुरक्षा दलातील जवानांनी केलेल्या कारवाईत त्याचा खात्मा करण्यात आला. काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील कटपोरा भागात...
जानेवारी 13, 2019
लातूर : बनावट कागदपत्रे तयार करुन हिंदू तरुणाचा मुस्लिम धर्म स्वीकारुन परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला लातुरच्या दहशतवाद विरोधी पथकाने उदगीर येथून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंग भुयकर हा बीदर जिल्ह्यातील जहिराबाद येथील मूळ रहिवाशी आहे. उदगीर येथे...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : आमच्या सरकारने नोटाबंदीदरम्यान 3 लाख बनावट कंपन्या बंद केल्या. आमच्या सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. मात्र, आमचे सरकार बेदाग आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी नरेंद्र मोदींवर...
जानेवारी 11, 2019
नागपूर - जम्मू-काश्‍मीरमध्ये राहणारी पाच वर्षांची चिमुकली. गुलाबासारखा टवटवीत चेहरा, मात्र डोळ्यांनी दगा दिला. तिरळेपणा घेऊन जन्माला आल्याने घरातून बाहेर निघत नव्हती. अम्मी शाळेत घेऊन गेली तरच ती बसायची... सारेच तिच्या डोळ्यांवरून चिडवायचे. चिमुकलीच्या तिरळेपणामुळे तिची अम्मी नाराज असे... अशावेळी...
जानेवारी 11, 2019
नवी दिल्ली : "जम्मू-काश्‍मीरध्ये शांतता निर्माण करणे हेच लष्कराचे उद्दिष्ट आहे. भारतीय जवानांनी चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती नेहमीच चांगल्या पद्धतीने हाताळली असल्याने याबाबत काळजी करण्याचे काही कारण नाही,' असे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज सांगितले. लष्कराच्या वार्षिक पत्रकार परिषदेत...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली- लष्करामध्ये समलिंगी संबंधांना कधीही परवानगी मिळणार नसल्याचे वक्तव्य लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले आहे.  दिल्लीत आयोजित केलेल्या वार्षिक पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या समलिंगी संबधावरील निर्णयावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. लष्करात कधीही...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने त्यांचा...
जानेवारी 08, 2019
नयनतारा सहगल वेगळं अन् नवीन असं काहीच बोलल्या नाहीत. पत्रकार, साहित्यिकांपासून ते नागरिकांपर्यंतच्या वेगवेगळ्या समाजघटकांपैकी ज्यांची-ज्यांची राजकीय-सांस्कृतिक दहशतवादानं आपला गळा आवळला जात असल्याची भावना झाली आहे, त्या सर्वांच्या मनातली भावना ठाशीव स्वरूपात सहगल यांनी मांडली आहे. आता विनानिवडणूक...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन- अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे. अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका "यूएसएस कोल' ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी बॉंबहल्ला झाला...
जानेवारी 07, 2019
यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : ''पोलिस ठाणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी बॉम्ब फेकणाऱ्यांना दहशतवादीच म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांनाही फाशीची शिक्षा होणार का?'' असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्करने केला. तसेच 'भगवा दहशतवाद हा खरा आहे', असे म्हणत तिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. शबरीमला...
जानेवारी 06, 2019
कोल्हापूर - ‘आर्थिक विषमतेमुळे जगामध्ये गरिबी, गुन्हेगारी, दहशतवाद निर्माण झाला. समानता हेच या सर्व प्रश्‍नांचे उत्तर आहे. म्हणूनच मी गांधीजींच्या विचारांची शेती करतो. एका अर्थाने मी शांततेचा शेतकरीच आहे,’ असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांनी केले. त्यांच्या ‘वारसा...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...
जानेवारी 05, 2019
औरंगाबाद : "आतापर्यंत फक्त चित्रपटांत पाहिली होती; पण पोलिसांकडील बंदूक नुसती बघितलीच नाही तर ती हाताळलीही. "बंदूक अशी असते होय...'' असे उद्‌गार होते आयुक्तालयात आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहणाऱ्या बालगोपाळांचे. पोलिस स्थापना दिवसानिमित्त दोन ते सहा जानेवारीदरम्यान पोलिस विभागातील विविध शाखांचे...
जानेवारी 03, 2019
लातूर -  "सरकार हमसे डरती हैं, पुलिस को आगे करती हैं... कौन आया रे कौन आया...' अशा घोषणांनी युवा भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 2) परिसर दणाणून सोडला आहे. "भीम आर्मी'चे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या लातुरातील सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीतून...
डिसेंबर 30, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही त्यांना...