एकूण 2848 परिणाम
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी पुलवामामधील...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 18, 2019
सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!   लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत...
मे 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसेसंबंधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आपण कधीच साध्वी प्रज्ञाला माफ करणार नाही असं म्हटलं आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहिल असं वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं होतं. नथुरामला...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये...
मे 16, 2019
चंदोली : स्वप्न पाहणे चुकीचे नाही. पण 'अब की बार मोदी सरकार' हे जनतेने मनाशी ठरवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच देशाला स्थिर सरकार कसे देणार याचे उत्तर सध्या विरोधकांच्या आघाडीला सापडलेले नाही, असेही ते म्हणाले.  उत्तर प्रदेशातील चंदोली येथे आयोजित जाहीरसभेत...
मे 16, 2019
नवी दिल्ली : नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहील, असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आज (गुरुवार) केले. तसेच नथुराम गोडसेला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर दिले जाईल, असेही त्या म्हणाल्या. प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा...
मे 16, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 1 जवान हुतात्मा झाला आहे.  पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली...
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष...
मे 15, 2019
फेसबुकने हिंसेची लाईव्ह स्ट्रिमींग आणि त्याची शेअरींग थांबविण्यासाठी 'वन स्ट्राईक पॉलिसी' बनवली आहे. कंपनीने न्यूझीलंडचे क्राइस्ट चर्च येथे हल्ला केलेल्या दहशतवाद्याद्वारे लाईव्ह स्ट्रिमींग केली गेली होती, त्यावरुन हा निर्णय घेतला आहे. फेसबुकचे 'इंटीग्रिटी'चे वीपी गाय रोसेन यांनी सांगितले की, 'जे...
मे 15, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध ModiWithSakal : पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश : मोदी RahulWithSakal : आम्ही मोदींचा मुखवटा दूर केला : राहुल गांधी...
मे 15, 2019
नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला हल्ला करण्याची...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि...
मे 15, 2019
नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण यंत्रणेचे (...
मे 14, 2019
न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून, यामुळे यूजर्सनी त्यांचे ऍप...
मे 14, 2019
नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले असून, पाकिस्तान अद्यापही त्यामधून सावलेले नाही. पाकिस्तानने शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केले आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते....
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना दिसतात. मात्र, या...
मे 13, 2019
चेन्नई : 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता. राष्ट्रपीता महात्मा गांधींना मारणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता,' असे वक्तव्य अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी व्यक्त केले. तमिळनाडूमधील करूर जिल्ह्यातील अरवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागांत सभेदरम्यान त्यांनी...