एकूण 1906 परिणाम
डिसेंबर 11, 2018
पुणे : दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने चाकण (जि. पुणे) येथून ताब्यात घेतलेल्या संशयित खलिस्तानवाद्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंध अधिनियमान्वये (युएपीए) कारवाई केली. खलिस्तानच्या निर्मितीसाठी तो पाकिस्तानसह इतर देशांमधील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे....
डिसेंबर 10, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण करण्याच्या महत्वपूर्ण खटल्याचा निकाल आज येणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हा खटला सुरु आहे. खटल्याचा निकाल मल्ल्याच्या विरोधात...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत सहभागी असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. उरी येथील लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत...
डिसेंबर 08, 2018
‘देशातील रस्त्यांची देखभाल व्यवस्थित नसेल, तर संबंधित कंत्राटदाराला आपण बुलडोझरखाली घालू’, असा सणसणीत इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दिला. नेमक्‍या त्याच दिवशी ‘सरकारी अधिकारी रस्त्यांची देखभालच करत नाहीत!’ अशा तिखट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत....
डिसेंबर 08, 2018
जम्मू : जम्मूमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून, त्यात एका आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ही चार कोटी रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले. अली महंमद ऊर्फ...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील काही दिवसानंतर...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक असेल, अशी नाराजी सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात 14,926 नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - नालासोपाऱ्यातील स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी बुधवारी (ता. 5) महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सहा हजार 842 पानांचे दोषारोपपत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित असल्याचा उल्लेख...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा विकी कौशल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, यामी गौतम...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
डिसेंबर 03, 2018
श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे  दोन आठवड्यांपूर्वी बांदीपूर येथील सईद शाजिया या तीस वर्षीय महिलेला गुप्तचर खात्याने...
डिसेंबर 02, 2018
जम्मू आणि काश्‍मीर या राज्यात पीडीपी आणि भाजपचं सरकार कोसळल्यानंतर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स सातत्यानं "नव्यानं निवडणुका घ्याव्यात; त्यासाठी विधानसभा विसर्जित करावी' अशी मागणी करत होते, तर भाजपनं विधानसभा बरखास्त न करता पर्यायी सत्तेची मांडणी करायचे प्रयत्न सुरू ठेवले होते. "विधानसभा विसर्जित करा...
डिसेंबर 02, 2018
जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत...
नोव्हेंबर 30, 2018
पाकिस्तानमधील कराची शहरात गेल्या शुक्रवारी बलुची फुटीरतावाद्यांनी चीनच्या दूतावासावर आत्मघाती हल्ला केला. त्यात काही सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि नंतर चकमकीत सर्व हल्लेखोर मारले गेले. परंतु, कोणाही चिनी नागरिकाला इजा पोहोचली नाही. त्याच दिवशी उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेल्या वायव्य सरहद्द...
नोव्हेंबर 30, 2018
न्यूयॉर्क : दहशतवादी संघटना आणि त्यांचे जगभरातील जाळे उद्‌ध्वस्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ आणि शांघाय सहकार्य परिषदेने (एससीओ) व्यापक सहकार्य करावे, अशी मागणी भारताने आज राष्ट्रसंघात केली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई केली जावी, अशी भूमिका भारताने मांडली.  राष्ट्रसंघातील...
नोव्हेंबर 30, 2018
इस्लामाबाद : भारताबरोबर सर्व विषयांवर चर्चेस तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानने दिलेले प्रोत्साहन हे हिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमेपलीकडून पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवीत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : ''पाकिस्तानकडून भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवाया जोपर्यंत थांबणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला जाणार नाही'', असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिला. तसेच भारत 'सार्क' परिषदेला उपस्थित राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. ...
नोव्हेंबर 28, 2018
जम्मू- काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शुजात बुखारी प्रकरणात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी चकमकीत आज(ता.27) खात्मा केला आहे. नावीद जट्ट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे. अबू हंजाला उर्फ...
नोव्हेंबर 28, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले, तर या वेळी एक जवान हुतात्मा झाला. चकमकीत दोन जवान जखमीही झाले.  कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये या चकमकी झाल्या. दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी कुलगाममधील...