एकूण 79 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
बेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं! बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम वरीड!! एरवी माझं कुठेही भाषण झालं की ते ‘कमळ’ पार्टीवाले फोन करून अभिनंदन करतात! काही जण तर ‘थॅंक्‍यू’सुद्धा म्हणतात! पण काल राजस्थानच्या दौऱ्यावरून परत...
सप्टेंबर 18, 2018
औरंगाबाद - दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्या आमदार राम कदम यांच्याविरुद्ध राज्यभरातून टीकेची झोड उठविल्यानंतर जाग आलेल्या महिला आयोगाने नोटीस बजावली. दरम्यान, या नोटिशीला त्यांनी उत्तर दिले असून, त्यातील मजकूर सांगू शकत नाही. कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहेत, असे उत्तर देत...
सप्टेंबर 16, 2018
शिराळा - कोल्हापुरातील शिवाजी चौकातील महागणपतीच्या व्यासपीठावरून महादेवराव महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा करीत सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील राजकारणाला उकळी दिली आहे. सारी फौज भाजपमध्ये पाठवून स्वतः मात्र सर्व पक्षांच्या वर राहणारे महादेवराव...
सप्टेंबर 13, 2018
सांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले  जाणाऱ्या अतुल माने यांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत स्टेडियमवर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री उशिरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत दाखल झाले. त्यावेळी...
सप्टेंबर 12, 2018
पिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि प्रामाणिक स्वभाव सर्वांनाच आवडला. या तरुणासाठी मुलगी बघण्यात आली आणि गावानेच वऱ्हाडी बनून या दांपत्याला आशीर्वाद दिले. यासाठी दानशूरांनी मदत केली. ...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई - दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे...
सप्टेंबर 10, 2018
ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरी येथील कार्यालयातून चोरीला गेलेल्या वाहनाची उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी गंभीर दखल घेत कामात हलगर्जी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.  महेश कदम (जवान), विजय उतेकर (जवान) आणि एस. एस. फडतरे (दुय्यम निरीक्षक) अशी या निलंबित...
सप्टेंबर 08, 2018
नांदेड : पोलिसांच्या सुचनांचे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील दोन दहीहंडी आयोजकांनी (गोविंदा) डीजे वाजविला. याप्रकरणी भाग्यनगर व वजिराबाद ठाण्यात शुक्रवारी (ता. सात) गुन्हा दाखल करून डीजे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.  न्यायालयाने दोन वर्षांपासून डीजे...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - पसंत असणारी मुलगी पळवून आणण्याची ग्वाही देणारे भाजपचे नेते, आमदार राम कदम यांची सर्व स्तरावरून झालेली टीका आणि स्वपक्षानेदेखील कानपिचक्‍या दिल्याने अखेरीस तीन दिवसांनंतर जाहीर माफी मागितली. राजकीय पक्षांबरोबर सामाजिक संघटनांनीदेखील राम कदम यांच्या वक्‍तव्याचा खरपूस समाचार घेतल्यानंतर...
सप्टेंबर 07, 2018
खडकवासला - अनधिकृत फ्लेक्‍स लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाईची मागणी करणाऱ्या महापालिकेने घूमजाव केला आहे. संबंधितांवर कारवाई करू नये, समज देऊन सोडावे, अशी पत्रे पोलिस ठाण्यांना दिल्याने पोलिस बुचकळ्यात पडले आहेत. दहीहंडीच्या आदल्या रात्री सिंहगड रस्त्यावर फ्लेक्‍स लावण्याच्या...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना आज (गुरुवार) अखेर तीन दिवसांनंतर उपरती झाली असून, त्यांनी आज माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : राम कदमांच्या वादग्रस्त विधानाची महिला आयोगाने स्वतःहून (स्युमोटो) दखल घेतली आहे. आयोगाने कदम यांना आठ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  महिलांविषयक वक्तव्य करताना कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती, अशी टिप्पणी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी यापूर्वी केली होती. त्या...
सप्टेंबर 06, 2018
खडकवासला : अनाधिकृत फ्लेक्स लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याची मागणी महापालिकेच्यावतीने पोलिसांना करण्यात आली होती. परंतु, दोन दिवसानंतर अचानकपणे महापालिकेने घुमजाव करीत अशा प्रकारे नागरिकांवर कारवाई करू नये त्यांना फक्त समज देऊन सोडून देण्यात यावे असे पत्र आता दाखल केली आहे...
सप्टेंबर 06, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी  प्रशिक्षण द्यायला हवे, ते खरे तर पुरुषांनाच,’ असा वास्तववादी विचार मांडला होता; पण त्याला आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर चित्र काय आहे? देशाचे जाऊ द्या...
सप्टेंबर 05, 2018
पुणे : पुण्यातील अरण्येश्वर मित्र मंडळाकडून बेकायदा दहीहंडीसाठी स्टेज उभारल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अभिनेता संतोष जुवेकरवर सहकार नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अरण्येश्वर मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवाच्या पोस्टरवर अभिनेता जुवेकरला न विचारताच फोटो लावला होता...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई : बेटी बचाओ, बेटी पढाओनंतर आता भाजप नेते बेटी भगाओ अशी घोषणा देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या व्यासपीठावर गेले होते, त्यामुळे त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोमवारी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर...
सप्टेंबर 05, 2018
मुंबई : 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना पुण्यातील एका मुलीने ओपन चॅलेंज दिले आहे. राम कदम यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे....
सप्टेंबर 05, 2018
पुणे - दहीहंडी उत्सव, त्यातील "एन्जॉयमेंट', तो थरार हे सगळे एका दिवसाचे असते; पण त्यातून झालेल्या दुखापती मात्र आयुष्यभर त्रास देत असतात... गोविंदा म्हणून दहीहंडी फोडताना यापूर्वी हाता-पायाला इजा झालेले कसबा पेठेतील कान्होबा उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश तिकोने बोलत होते...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई:  आज (ता. 4) रोजी दुपारी 3 वाजता काल दहीहंडीचे थर रचताना भोवळ येऊन मृत्यूमुखी पडलेल्या कुश खंदारे याच्यावर धारावी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांनी कुशच्या घरी जावून अंत्यदर्शन घेतले. यावेळी खासदार राहुल शेवाळे व उद्योगपती राजेश खंदारे यांनी कुशच्या...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई : घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने ‘रावणी’ चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी...