एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. देशभरातील हायप्रोफाईल केसेस लढवणारे वकील म्हणून, जेठमलानी यांची ओळख होती. जयललीता, लालू प्रसाद यादव, लालकृष्ण अडवानी अशा बड्या नेत्यांसाठी त्यांनी वकिली केली होती. विशेष म्हणजे, जेठमलानी यांचा एवढा दबदबा होता की, एकेकाळी...
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'चा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य काही दहशतवाद्यांना सुधारित कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले. भारताच्या या निर्णयाला आता अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांमध्ये मौलाना...
जुलै 29, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिम प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर...
जुलै 24, 2019
नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या कॉमेडी चित्रपटाच्या निमिर्तीसाठी विनोद रामानी यांनी हवालाकांडातून कोट्यवधींची रक्‍कम घेतली होती. मात्र, डॉन छोटा शकीलच्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. त्यामुळे...
जुलै 18, 2019
ठाणे : मुंबई पोलिस दलात सर्वाधिक गुंडांना मारणारे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी पोलिस दलातील सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. आता ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहेत. पोलिस सेवेत असताना प्रदीप शर्मा यांनी तब्बल 113 गुंडांचा एन्काऊंटर केले होते.  'लष्कर-ए-तैयबा'च्या...
जुलै 18, 2019
मुंबई : मुंबईच्या खंडणी विरोधीपथकाने बुधवारी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या पुतण्या रिझवान इकबाल इब्राहिमला अटक केली आहे. व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकवण्यात त्याचा ही हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी रिझवानला भारतातून पळून जाण्याआधी विमानतळावर बेड्या ठोकल्या आहेत. बांधकाम आणि...
मे 19, 2019
जळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे.  राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच...
मे 02, 2019
नवी दिल्ली : जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरच्या अगोदर सहा जणांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. घातपाती कारवाया करणे, स्फोट घडवून आणणे, अमली पदार्थाची तस्करी, हल्ले घडवणे यासंदर्भात पुरावे सिद्ध झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे शिक्कामोर्तब...
मे 02, 2019
भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे....
एप्रिल 01, 2019
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरीतील चार मालमत्ता व त्याची बहिण हसीना पारकरच्या हिच्या नागपाडा येथील घराचा लिलाव आज करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील...
मार्च 19, 2019
मुंबई : 1993 च्या स्फोटानंतर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा भारताकडे सरेंडर व्हायला तयार होता. पण, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. या बद्दल शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आगामी लोकसभा...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाकिस्तान प्रामाणिक असेल, तर त्यांनी किमान कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि सय्यद सल्लाउद्दीन यासारख्यांना तरी भारताच्या ताब्यात सोपवावे. भारतीय नागरिक असणारी ही मंडळी सध्या पाकिस्तानातच वास्तव्यास असल्याचे भारत सरकारने...
जानेवारी 28, 2019
मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा पुतण्या सोहेल कासकर याला अमेरिकेतून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा ताबा मिळवण्यासाठी लवकरच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक अमेरिकेला जाणार आहे.   शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी सोहेल...
जानेवारी 27, 2019
जळगाव : भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाले असल्याचे एका हँकरने म्हटले आहे. हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे पक्षाने सांगितले. मग माझ्या बाबतीतही हँकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊदसोबत संभाषण असल्याचे सांगितले होते. मग त्याच्यावर का...
जानेवारी 24, 2019
मुंबई - महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी मुंब्रा कौसा, अमृतनगर येथून चौघांना आणि औरंगाबादमधून पाच जणांना अटक केली. मुंबई व अन्य अतिसंवेदनशील ठिकाणांसह प्रयागराज येथे कुंभमेळ्यादरम्यान अन्न किंवा पाण्यात विषारी रसायने मिसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडवून आणण्याचा...
जानेवारी 08, 2019
मुंबई - कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील शस्त्र तस्कर दानिश अली याचा ताबा अमेरिकन यंत्रणांकडून मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत ठेवलेल्या दानिशच्या जीवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे....
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या शेवटच्या मालमत्तेचा लिलाव गुरुवारी झाला. दक्षिण मुंबईतली त्याच्या मालकीची "अमिना मॅन्शन' ही इमारत सैफी बुरानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने (एसबीएटी) तीन कोटी 51 लाख रुपयांना विकत घेतली आहे. यापूर्वीच्या मालमत्ताही एसबीएटीने खरेदी केल्या...
जुलै 28, 2018
दक्षिण आशियात भारतानंतर भौगोलिक, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य या दृष्टीने त्याच तोलामोलाचा देश म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते. तेथे नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या; पण त्या लोकशाहीच्या कसोट्यांवर उतरल्या काय, हा प्रश्न संपूर्ण जगाला पडलेला असला तरी याचे उत्तर "नाही' हेच आहे. असे का? याची उकल...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र, गुजरातेतील नऊ ठिकाणांचा समावेश मुंबई - मुंबईतील 1993 च्या बॉंबस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील नऊ मालमत्तांचा लिलाव नऊ ऑगस्टला होणार आहे. यातून दोन ते तीन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे....