एकूण 59 परिणाम
डिसेंबर 04, 2019
मालेगाव-: महानगरपालिकेच्या आठव्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी १२ डिसेंबरला विशेष महासभा होणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्‍वरी सभेच्या अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी असतील. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी बुधवारी (ता.४) सायंकाळी या संदर्भातील आदेश महापालिकेला पाठविला. विद्यमान महापौर...
डिसेंबर 02, 2019
मालेगाव ः राज्यातील राजकारणात मॅजिक फिगर 145 च्या खेळात शिवसेनेचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले होते. त्याचीच फलश्रुती म्हणून महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेला संधी मिळाली. मालेगाव महापालिकेतही अशीच परिस्थिती असून, 84 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत 13 सदस्यीय...
नोव्हेंबर 28, 2019
नाशिक : राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा व मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी (ता. 28) मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातून...
नोव्हेंबर 22, 2019
मुंंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे.नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतुन खुद्द उद्धव ठाकरेंसह संजय राऊत,एकनाथ शिंदेंच नाव चर्चेत असलं तरी एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब...
नोव्हेंबर 05, 2019
मालेगाव : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शहरात सांडपाणी व घाणीने शहरवासिय त्रस्त आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई व विविध साथ आजार वाढत आहेत. डेंगी, मलेरिया, थंडी, ताप, न्युमोनिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा ...
नोव्हेंबर 01, 2019
मालेगाव : रोझे (ता.मालेगाव) येथील शेतकरी भास्कर रामा घुगे (65) यांनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातच गळफास घेवून आत्महत्या केली. परतीच्या व अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेले पीक व कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.  तालुक्यातील कोठरे येथील केदा देवरे यांनी २ दिवसांपूर्वी विहिरीत उडी घेऊन...
ऑक्टोबर 25, 2019
नाशिकः जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. विद्यमान आमदार अनिल कदम (निफाड), राजाभाऊ वाजे (सिन्नर), योगेश घोलप (देवळाली) या तीन विद्यमान आमदारांसह कॉंग्रेसमधून शिवसेनेने आयात केलेल्या निर्मला गावित अशा चार विद्यमान आमदारांना मतदारांनीच जय महाराष्ट्र केला. नगरसेवकांच्या जोरावर पश्‍चिम...
ऑक्टोबर 24, 2019
मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवून शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी इतिहास घडविला आहे. या मतदारसंघात आजवर कोणीही चार निवडणुकांमध्ये विजय मिळविला नव्हता. त्यामुळे भुसे विक्रमादित्य...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.  कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी भाजप - 5...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता दोन तास झाले असून शहर-जिल्ह्यातील 15 मतदारसंघातून राष्ट्रवादी अन्‌ भाजपमध्ये तगडी लढत आहे. राष्ट्रवादीचे "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळांनी आघाडी घेतली असली, तरीही त्यांचे पुत्र पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिकः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले प्रमुख उमेदवार ः येवला-राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ. नांदगाव-राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे. भाजपच्या जिल्हा परिषद सभापती मनिषा पवार (अपक्ष). नाशिक बाह्य-शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाला नाशिकमधून जोरदार दणका बसला आहे. नाशिक पूर्वमधून उमेदवारी कापलेले आमदार बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच कालपर्यंत (ता. 3) नाशिक पश्‍चिमची जागा मित्रपक्षाला सोडल्याचे...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी "वेटिंग'वर ठेवल्याने आघाडीच्या मालेगाव बाह्य आणि नांदगाव या दोन जागा अडचणीत सापडल्या आहेत. नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीतर्फे भाजपमधून लोकसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्ते झालेले डॉ. अपूर्व हिरे यांनी तयारी...
सप्टेंबर 09, 2019
"अरे हा आव्वाऽऽऽज कुणाचा..? शिवसेनेचाऽऽऽ', अशी घोषणा आली की शिवसैनिक आले आहेत. त्यांचे जनतेसाठी कोणते तरी आंदोलन आहे. अशी ओळख एकेकाळी शिवसेनेची होती. मात्र, आज केंद्रात व राज्यातील सत्तेच्या वाट्यात त्यांच्या घोषणेसह दराराही क्षीण झाला झाला आहे. सत्तेत असल्यावर आंदोलन करता येत नाही, हे निश्‍चित आहे...
सप्टेंबर 06, 2019
लोणेरे (बातमीदार) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन...
सप्टेंबर 01, 2019
शिरपूर ः शिरपूर- शहादा रस्त्यालगत वाघाडी (ता. शिरपूर) शिवारातील रुमित केमिसिंथ प्रा.लि. या रसायननिर्मिती कारखान्यात आज सकाळी नऊला झालेल्या भीषण स्फोटात 14 जण ठार, तर सुमारे 60 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी अद्यापही काही मृतदेह लोखंडी सांगाड्याखाली अडकल्याची शक्‍यता आहे. राज्य आपत्ती नियंत्रण दलासह...
ऑगस्ट 28, 2019
मालेगाव : राज्यात १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विविध बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली होती. या घसरण पोटी या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एकूण ३८७ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांना १९९ कोटी इतके कांदा अनुदान मंजूर...
ऑगस्ट 22, 2019
मालेगाव : स्त्री शक्तीची वज्रमुठ आवळल्यास दारुबंदी, व्यसनमुक्तीच नव्हे तर कुठलीही गोष्ट महिलांना अशक्य नाही. महिला कुटुंबांच्या आनंदासाठी रात्रंदिवस झटतात. तुम्ही स्वत:साठीही वेळ काढा. हसत-खेळत, आनंदी रहा. तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटीबध्द आहे. तुमच्यात आणि प्रशासनातील दुवा म्हणून हा...
ऑगस्ट 01, 2019
शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...