एकूण 6 परिणाम
December 23, 2020
निघोज - पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक दारुबंदीला लेखी विरोध करणाऱ्या त्या सात जणांना या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधसाठी उमेदवारीची संधी देवु नका अन्यथा आम्हाला महिलासह दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेवुन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल. गावची निवडणुक बिनविरोध होत असेल तर...
December 10, 2020
निघोज - ऐतिहासिक निर्णय होवुन महीलांच्या पुढाकारातुन दारूबंदी झालेल्या निघोज गावात अवघ्या काही वर्षातच गावपुढार्यांनी ही दारुबंदी उठवल्याने गेल्या अनेक दिवसापासून संतप्त असलेल्या दारुबंदी चळवळीच्या महीलांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. होऊ...
November 02, 2020
चंद्रपूर : सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. मात्र या लढ्यात आता लहान...
October 25, 2020
पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. लोजपाची सत्ता आल्यास नितीश कुमार तुरुंगात असतील, असं ते म्हणाले आहेत. बक्सार येथील एका सभेत बोलताना चिराग यांनी हे वक्तव्य केले आहे.  दारुबंदीची योजना...
October 04, 2020
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीसाठी ५८८ ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. पाच हजार महिला पदयात्रेने चिमूरहून नागपूरला आल्या होत्या. दारुबंदी करण्याची मागणी लावून धरली होती. जनतेची ती मागणी होती. आता दारुबंदी उठवायची असेल तर ते जनतेने ठरवावे. आताही ५८८ ग्रामपंचायतींनी...
September 26, 2020
राहुरी (अहमदनगर) : वळण येथे दारूबंदी करण्यासाठी अवघे गाव एकवटले. ग्रामस्थांसमोर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांना सांगितले. तीन महिने दारूबंदी झाली. परंतु, कोरोना लॉकडाऊन काळात दारूविक्री पूर्ववत सुरू झाली. राज्यमंत्र्यांच्या आदेशाला राहुरी...