एकूण 1231 परिणाम
मे 26, 2019
मुंबई - पत्नीची हत्या करून पती दोन दिवस मृतदेहाशेजारी बसून असल्याचा प्रकार शीव परिसरात घडला. अटकेच्या भीतीने आत्महत्येच्या प्रयत्नात दोन्ही हातांच्या नसा कापून घेतलेला पती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दाम्पत्याच्या घरातून दुर्गंधी आल्यावर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला...
मे 26, 2019
नांदेड : मालेगाव ते वसमत रोडवर गिरजा नदीलगत औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे बिअरच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटला. यावेळी ट्रक पलटी होताच अनेक तळीरामांनी मात्र या बाटल्या लांबविल्या. मालेगाव ते वसमत रोडवर गिरीजा नदी परिसरात औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रक (एम...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 22, 2019
नांदेड : गोवा निर्मित विदेशी दारू तयार करून उच्च कंपनीचे असल्याचे दाखवून बनावट दारु साठ्यावर मंगळवारी (ता. २१) हडको येथे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.  शहर व जिल्ह्यात अवैध्य मार्गाने विदेशी...
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...
मे 20, 2019
औरंगाबाद : राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण मद्य कारखान्याचे उत्पादन आणि मद्याची विक्री वाढली असून, 2018-19 या आर्थिक वर्षात एकट्या औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्राने राज्य शासनाला मद्य उत्पादनातून तब्बल 4 हजार 306 कोटी रुपयांचा महसूल दिला. विशेष म्हणजे हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत 850 कोटींनी अधिक...
मे 20, 2019
पुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस...
मे 20, 2019
नागपूर - गिट्टीखदानमध्ये गॅंगवॉरमधून एका युवकाचे अपहरण करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत जखमी युवकाला वाडीतील वेलट्रिट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुयोगनगर परिसरातील एनआयटीच्या खुल्या मैदानात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. योगेश सुरेश सिरसवार (37)...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो...
मे 20, 2019
उंब्रज - उंब्रजसह परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत अनेक हॉटेलमध्ये खुलेआम विनापरवाना अवैध दारूविक्री सुरू असून, परिसरामधील बिअर बारमध्येही विनापरवाना राजरोसपणे दारूविक्री होत असल्याची चर्चा आहे. महामार्गालगत तळीराम विनापरवाना हॉटेलमध्ये दिवस रात्र ‘विसावा’ घेत आहेत. चायनीज सेंटर आणि पानटपरीवरही ...
मे 18, 2019
चास (ता.खेड) : येथे गेली एक वर्षापासून अवैधपणे दारू विक्री सुरू असून, या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. शेवटी वैतागुन शुक्रवार (ता.१७) गावातील रणरागिणींनी व तरूणांनी सदर अवैध दारू विक्री करणार्‍या ठिकाणावर जावून, अवैधपणे विक्री होत असलेली दारूची कॅन ओतून फोडून...
मे 14, 2019
मला माझ्या आईमुळेच गायनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. वयाच्या आठव्या वर्षापासून माझ्या आईकडूनच मी संगीत शिकले. सोळाव्या वर्षापासून अनेक ठिकाणी परफॉर्म करण्यास सुरवात केली. मी २०१२मध्ये मी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं ‘इशकजादे’ चित्रपटातील ‘परेशान’ या गाण्यानं. मी २०१३मध्ये तमीळ चित्रपटासाठी...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक,...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
मे 10, 2019
पिंपरी - दारूड्या पतीने आपल्या दोन लहान मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून खून केला. तिला बाथरूममध्ये बंद करून घरातून धूम ठोकली. मुलांनी टाहो फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ८) मध्यरात्री रहाटणी येथे घडली.  वंदना जाधव...
मे 09, 2019
चौघींना अटक; दोघी गेल्या पळून  नागपूर - जरीपटका येथे महिलांच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी येथून ३० हजार रोख व पत्ते ताब्यात घेतले आहे. शहरात महिलांच्या जुगारअड्डा प्रथमच उघडकीस आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून...
मे 07, 2019
नागपूर - उसने दिलेले दोनशे रुपये परत करण्यावरून झालेल्या वादातून चार मित्रांनी एका युवकाचा गळा चिरून खून केला. या प्रकरणात मुख्य आरोपी अमन गजभिये (वय २५) याला कळमना पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे.  चंदन ऊर्फ कालू राजकुमार शर्मा (२२, रा. गृहलक्ष्मीनगर, पारडी-...