एकूण 662 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
प्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या "हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक "झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रात अपयशी झालात तरी तो अनुभव कुठं ना कुठं कामी येतो; पण अभिनयातलं अपयश अवघड असतं. तरी या क्षेत्राचं वेड मात्र झपाटून टाकणारं आहे. अमिताभ, शाहरुखच्या...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर - गेल्या दोन दिवसांत एका महिला पोलिस उपनिरीक्षकांसह चौघांना वाहनचालकांनी मारहाण केल्याच्या घटनेमुळे खाकीच्या इज्जतीची लक्‍तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सदर, मानकापूर, गणेशपेठ आणि हुडकेश्‍वर हद्दीत पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्याने पोलिस आयुक्‍तांना पुन्हा एकदा कडक धोरण...
फेब्रुवारी 14, 2019
सिंधुदुर्गनगरी -  एसटी महामंडळाच्या बसमधूनच गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पणजी - देवगड बसचालकासच पकडण्यात आले. एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाच्या या कारवाईने एसटी विभागात खळबळ उडाली आहे. एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाने सकाळी ओरोस बस स्थानकात तपासणी मोहीम सुरू केली. सकाळी अकराच्या सुमारास...
फेब्रुवारी 13, 2019
अमरावती- दारूड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 27 वर्षीय महिलेने दोन चिमुकल्यांसह मालगाडी समोर आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रेल्वे क्रॉसींगजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दुर्गा शेखर रामटेके (वय 27),  प्रेम रामटेके (...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - प्रकाश कासारे यांनी अंकुश तुपेची मामेबहीण व मामीला शिवीगाळ केली. ती त्याला सहन झाली नाही. त्यातच हॉटेलमध्ये अनुपस्थितीतच कॉल उचलला. त्यामुळे प्रकाश कासारे (वय 48, रा. सिडको एन-दोन, जे. सेक्‍टर) यांनी अंकुशच्या गालावर थापड मारली. ही चापट डोक्‍यात शिरली अन्‌ आपल्या मामेबहिणीसोबत त्यांचे...
फेब्रुवारी 12, 2019
आंबोली -  बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आज नगर येथील दोघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपयांच्या दारूसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण कदम (रा. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीची माहिती मिळू...
फेब्रुवारी 11, 2019
सातारा - एकेकाळचे मद्यपी सोडवतात मद्यपींची दारू, असे कोणी सांगितले तर कदाचित कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मद्यपीच्या कुटुंबीयांचा तर नाहीच नाही. पण, हे खरे आहे. ही किमया साधली आहे... आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अल्कोहोलिक्‍स ॲनॉनिमस या स्वयंसेवी संस्थेच्या येथील ‘नवजीवन समूहा’ने...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव : जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, यावल, अडावद, चोपडा, धरणगाव येथे ऑपरेशन अलाऊट अभियान राबवून एकाच रात्रीतून 335 आरोपींना अटक करण्यात आली. या अभियानांतर्गत नाकाबंदी करून 482 वाहनांवर कारवाई करीत 95 हजार 800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिस...
फेब्रुवारी 08, 2019
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाला. ही घटना हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर येथे घडली. आज (शुक्रवार) ही घटना समोर आली. तसेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथेही विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.  विषारी...
फेब्रुवारी 02, 2019
परभणी : नामांकित कंपनीची बनावट दारू तयार करणारा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केल्या नंतर शनिवारी (ता. 2) पहाटे परत पोलिसांनी शहरातील वांगी रोड परिसरातील बनावट तंबाखूच्या कारखान्यावर छापा मारला. या ठिकाणावरून 1 लाख 92 हजार 350 रुपयांची बनावट तंबाखूसह नामांकित कंपनीचे...
जानेवारी 29, 2019
पुणे : पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित 'भाई : व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात गानहिरा हीराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन झाल्याचा आरोप ज्येष्ठ गायिका व हीराबाईंच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी केला आहे. 'भाई हा चित्रपट हीराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करणारा व त्यांचा घोर अपमान...
जानेवारी 28, 2019
धायरी - सिंहगड रस्त्यावरील फनटाईम चित्रपटगृहाशेजारी एका तरुणावर चौघांनी रविवारी (ता. २७) भर दिवसा धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. गजबजलेल्या वस्तीमध्ये घडल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. रोहन रमेश साळवी (वय २७, रा. महादेवनगर,...
जानेवारी 24, 2019
नागपूर : दारूड्या बापाची वाईट नजर 17 वर्षांच्या मुलीवर पडली व अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आईकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रतापनगर पोलिसांनी जी. राजेश (वय 58) या बापाविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  राजेशला पत्नी आणि दोन मुली आहेत. तो हातमजुरी करतो. त्याचप्रमाणे...
जानेवारी 22, 2019
बर्नाला (पंजाब) : आम आदमी पक्षाचे (आप) वरिष्ठ नेते व खासदार भगवंत मान यांनी दारू सोडण्याचा निर्णय रविवारी (ता. 20) जाहीर केला. त्यावर "आप'चे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त करीत "हा खूप मोठा त्याग असून, भगवंत मान यांनी माझे मन जिंकले', अशी भावना व्यक्त...
जानेवारी 18, 2019
हिंगोली - तालुक्यातील कोथळज शिवारात एका गोदामातून परराज्यातून आणलेली सव्वातीन लाख रुपये किंमतीची बनावट दारू पोलिसांच्या विशेष पथकाने पकडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील कोथळज शिवारात एका गोदामात परराज्यातून बनावट विदेशी ...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - शहरातील विजयनगर येथील तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संयमाचा बांध फुटला. महिलांसह स्थानिकांनी देशी दारू दुकानावर हल्लाबोल करून तोडफोड केली. यानंतर रस्त्यावर दारू बाटल्या फेकून आग लावत त्यांनी देशी दुकान बंद केले. हा प्रकार सोमवारी (ता. सात) सायंकाळी...
जानेवारी 06, 2019
नागपूर - अल्पवयीन मुलांसह युवक आता नशा करण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्यांचा वापर करीत आहेत. शहरात मुले, युवकांमध्ये खोकल्याच्या सिरपचा नशा करण्यासाठी वापर होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. यासोबतच व्हाइटनर, सोल्यूशनचाही वापर करीत आहेत. त्यामुळे युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचविण्याचे नवे...
जानेवारी 06, 2019
कलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो..."पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' असं म्हणत...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
जानेवारी 05, 2019
जळगाव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या "महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत झालेल्या जनसुनावणीतील समुपदेशनामुळे जिल्ह्यातील पाच कुटुंब (पती-पत्नी) पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी...