एकूण 1623 परिणाम
मे 22, 2019
वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. 2009 मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.  विक्रम...
मे 22, 2019
1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक...
मे 21, 2019
'उत्तर शोधलं की जगणं बदलतं' असं म्हणत नागराज मंजुळे 'कोण होणार करोडपती' हा नवीन शो घेऊन येत आहेत. आंग्रीया क्रुझवर या शोची पत्रकार परिषद मोठ्या दिमाखात पार पडली. यानिमित्ताने या शोचे सूत्रसंचालक नागराज मंजुळे यांच्याशी केलेली ही बातचीत - प्रश्न : दिग्दर्शक म्हणून कॅमेराच्यामागे उत्तम...
मे 21, 2019
'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील. पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमयी असल्याचे कळते. प्रभास 'साहो'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. हा चित्रपट तेलगु व तमीळ...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 21, 2019
आजचे दिनमान  मेष : प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  वृषभ : प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल.  मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर...
मे 18, 2019
मुंबई : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हिजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचा पडदा 26 मे ला उघडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.  बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील 15...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'मध्ये कमली, '...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला...
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हयात असताना तुम्ही आरोप केले असते, तर त्याच वेळी आपणांस योग्य उत्तर दिले असते, असा टोला विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लगावला.  मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी ताज आणि...
मे 14, 2019
लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. या संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी...
मे 14, 2019
माझा आणि अभिनयाचा काडीचाही संबंध नव्हता. शिक्षण म्हणाल तर दहावीला चार वेळा बसून विषय सुटलेले. पुढं मुक्त विद्यापीठातून बारावी केली, इतकंच; पण, शारीरिक संपदा चांगली कमावलेली. त्यामुळं पैलवानाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि तिथून मग नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास सुरू झाला. खरं तर अपघातानेच या...
मे 13, 2019
प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 12, 2019
"कडवी हवा' चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट दिग्दर्शकाला पाठवल्यावर त्याचा फोन आला. त्याला ती अजिबात आवडली नव्हती. "काही तरी वेगळं करायला पाहिजे,' असं तो म्हणायला लागला. हा एक वेगळाच टर्निंग पॉइंट होता. एकीकडं मी पूर्ण चित्रपट लिहिला होता. त्याचे निम्मे पैसेही मला मिळाले होते आणि आता शून्यापासून सुरवात...
मे 11, 2019
जोडी पडद्यावरची : श्रावणी देवधर (दिग्दर्शक), सई देवधर (अभिनेत्री) नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजे ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटाशी आणखी एका सुंदर नात्याची नाळ जुळली आहे, ते नातं म्हणजे आई आणि मुलीचं. अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशाणदार ‘जीसिम्स’ निर्मित ’मोगरा फुलला’च्या...
मे 10, 2019
‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये...
मे 10, 2019
मी लहानाचा मोठा झालो, तो मंगळवार पेठेतल्या सणगर गल्लीत. त्यामुळं ओघानंच पेठेचे संस्कार रुजले. दररोज आजूबाजूला अनेक घटना, घडामोडी घडायच्या आणि आपणही आपल्याला जे मनापासून वाटतं त्याबाबत व्यक्त झालं पाहिजे, असं वाटायचं. आजवर पस्तीसहून अधिक चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं....