एकूण 1069 परिणाम
डिसेंबर 09, 2018
नागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत स्थलांतरित झाले आणि अतिदुर्गम भागातील मातीशी सुधाकरचीही "नाळ' जुळली. लहानपणापासूनच चित्रपटांचा लईभारी शौक म्हणून त्याने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 06, 2018
पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव...
डिसेंबर 06, 2018
सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली.  फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : नुकताच विवाहबद्ध झालेला अभिनेता रणवीर सिंग याचा बहुचर्चित अॅक्शनपट 'सिंबा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देशभरात 28 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'सिंघम'सारखा अॅक्शनपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर...
नोव्हेंबर 30, 2018
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे  : रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या 'तन्वीर सन्मान' यंदा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका बी. जयश्री यांना जाहीर झाला आहे. तर, 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार' दिग्दर्शक अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते 9 डिसेंबरला...
नोव्हेंबर 28, 2018
पणजी : हायब्रिड युद्धाची कहाणी सांगणाऱ्या युक्रेनच्या डॉनबास या चित्रपटाने भारताच्या 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्णमयूर पटकावला. 'वॉकिंग वुईथ द विंड' या प्रवीण मोर्चाले यांच्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी मेमोरियल पारितोषिक प्राप्त झाले.  ए. मा. याव या केरळमध्ये चित्रीकरण...
नोव्हेंबर 28, 2018
नागपूर - सत्यशोधक महापुरुष महात्मा जोतीराव फुले यांचे वाङ्‌मय प्रकाशित करण्याचे वचन राज्य सरकारने दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारचे महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती वचन पाळत नाही. महात्मा फुले साहित्य खंडाचे नवीन प्रकाशन होत नाही. त्याचधर्तीवर महात्मा फुलेंच्या जीवनसंघर्षावर निर्माण होणाऱ्या...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - ‘‘संगीताचा आत्मा कायम ठेवून त्यात नावीन्य आणण्याचा प्रयोग हे संगीतातील सर्वांत अवघड वळण आहे. बडे गुलामअली खाँ, किशोरीताई यांनी ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडत संगीतातील हे नावीन्य सातत्याने निर्माण केले. त्यामुळेच ते जगद्‌मान्य झाले,’’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन...
नोव्हेंबर 26, 2018
बालगंधर्व रंगमंदिर - पुलोत्सवात रविवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला. ‘तिरकिट’, ‘धिरधिर’, ‘गदिगन’ तबल्याचे असे विशेष बोलं जी बोटे सहजतेने बोलतात, त्या हातांकरिता राजदत्त यांचा...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 24, 2018
ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर आज पंचाहत्तरीत प्रवेश करत आहेत. यानिमित्त... अमोलजी, तुम्हाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!  खरं तर चक्क ७४ वर्षे पूर्ण झाली आहेत, असं तुमच्याकडे बघून नक्कीच वाटत नाही. कारण तुम्ही अजूनही ऑलमोस्ट साठीत असल्यासारखे दिसता; मस्त वेगवेगळ्या...
नोव्हेंबर 24, 2018
चिमठाणे (जि. धुळे) - बाप पळून गेल्याने घरात कमावते कुणी नाही. एकट्या आईच्या रोजंदारीवर काय भागणार, म्हणून ज्या वयात शिक्षणाची कास धरावी त्या वयात मजुरीला जाण्यासाठी वर्गशिक्षिकेला पत्र लिहून सुटी मागणाऱ्या व समाजमन सुन्न करून सोडणाऱ्या ‘रेणू महादू भिल’ची कहाणी गेल्या वर्षी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली....
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई: लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'सेक्स, ड्रग्ज & थिएटर' ही नवीन मराठी ओरिजनल वेब सिरीजयेणार आहे. गेल्या तीन चार वर्षात वेब सिरीजचे फॅड वाढताना दिसत आहे. नेटीझन्स साठी तर वेब सिरीज म्हणजे मोबाईल इतक्याच महत्वाच्या बनल्या आहेत. भारतात पहिले इंग्रजी वेब सिरीजची चलती होती. पण आता केवळ इंग्रजीतच...
नोव्हेंबर 19, 2018
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची...
नोव्हेंबर 19, 2018
कोणाला 1980च्या दशकाच्या अखेरीस आलेल्या "सर्फ'च्या जाहिरातीतील "ललिताजी' आज आठवत असतील, तर कोणाच्या डोळ्यांपुढे त्यापाठोपाठ आलेल्या "एमआरएफ टायर्स'च्या जाहिरातीतल "मसलमॅन' उभा असेल! "कामसूत्र'च्या जाहिरातीतील पूजा बेदी आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवून जात असणार. आज तीन- साडेतीन दशकांनंतरही मनात...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - मुळशी पॅटर्न या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पौड रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याची चर्चा रविवारी होती. मात्र, याबाबत तरडे यांनी असे काही झाले नसल्याचे  सांगितले. तरडे यांच्या कार्यालयात दुपारी जमाव आला होता. त्यांनी चित्रपटातील एका...