एकूण 99 परिणाम
मे 25, 2019
सोनिया, राहुल आणि आता प्रियांका यांच्यावर स्तुतिसुमने उधळणे म्हणजेच पक्षकार्य आणि पक्षबांधणी या भ्रमातून आता काँग्रेसजनांनी बाहेर यावे. पक्षातील घराणेशाही मोडून काढण्यापासूनच पक्षाची फेरबांधणी सुरू करायला हवी. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने भरपूर रसद घेऊन, काँग्रेसशी पहिली...
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 12, 2019
नवी दिल्ली ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 59 जागांसाठी मतदान झाले. रात्री आठ वाजता मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार दिल्लीसह सात राज्यांत या टप्प्यात 63.3 टक्के मतदानाची नोंद झाली. हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.2 टक्के मतदान झाले. मात्र, त्या...
मे 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार शुक्रवारी थांबला. या टप्प्यातील 59 जागांसाठी रविवारी (ता. 12) मतदान होणार आहे. आजी, माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय यात होईल.  सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सहावा टप्पा महत्त्वाचा आहे. यातील 59 जागांपैकी 44 जागा...
मे 10, 2019
धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्याच्या भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून भोपाळमध्ये दिग्विजयसिंह यांनीही हिंदुत्वाचा आधार घेतल्याचे दिसते. त्यातून कदाचित त्यांचा फायदा होईलही; पण दीर्घ काळापासून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांचे काय? ‘भगवा दहशतवाद’ या बिरुदाचे जनक म्हणून ज्यांच्या नावाने...
मे 07, 2019
भोपाळ : रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आज येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. मला ढोंगी लोकांची भीती वाटत नाही, उद्या मी भगवी साडी नेसली तर हे लोक मलाही साध्वी स्वरा भास्कर म्हणतील, असे स्वरा म्हणाली.  'साध्वी हिंदू दहशतवादी आहे...
मे 02, 2019
भोपाळ : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानी मित्र व पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे....
एप्रिल 30, 2019
भोपाळ : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हुतात्मा हेमंत करकरेंच्या एटीएस (दहशतवाद विरोधी पथक) प्रमुख भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे, की कर्तव्य बजावताना करकरे हुतात्मा झाले. पण, एटीएस प्रमुख म्हणून त्यांची भूमिका संशयास्पद होती.  भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी...
एप्रिल 28, 2019
भोपाळ : जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या मसूद अजहर याला भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंहने शाप दिला असता तर भारताला सर्जिकल स्टाइक करायची गरज पडली नसती, असा खोचक टोला भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजयसिंह यांनी लगाविला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकतेच माझ्या...
एप्रिल 26, 2019
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सध्या एकच चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांच्यासमोर साध्वींचेच आव्हान का उभे राहते आणि या वेळीदेखील साध्वी त्यांना मात देतील काय? उमा भारती आणि प्रज्ञासिंह ठाकूर या दोन साध्वी. एकेकाळी मध्य प्रदेशात तीन राजकीय व्यक्तींचा बोलबाला...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 20, 2019
भोपाळ : "महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या माझ्या शापामुळे झाली,'' असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉंबस्फोटातीव आरोपी व भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. या प्रकरणी मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली...
एप्रिल 19, 2019
मुंबई - मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून भाजपने मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केल्यावर गीतकार जावेद अख्तर यांनी टीका केली आहे. साध्वी प्रज्ञा यांना हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जाते. भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कॉंग्रेस...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
मार्च 24, 2019
मुंबई : 'पक्षात माझे कुणीच ऐकत नाही' अशी 'खंत' व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने आज (शनिवार) रात्री उशीरा आठवी यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे.  लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे गुलबर्गा...
मार्च 19, 2019
अकलूज : अपमान सहन करायचा नाही. घुसमट सहन करायची नाही. आता भाजपचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार मोहिते-पाटील समर्थक येथे व्यक्त करीत आहेत. बदलत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याबाबत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त केला जात आहे. मोहिते...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणाऱ्या कॉंग्रेसवर सत्ताधारी भाजपने "कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता देशविरोधी असून, सवंग राजकारणासाठी देशाचे मनोधैर्य खच्ची केले जात आहे,' असा हल्ला चढवला आहे. मात्र, 300 दहशतवादी ठार झाल्याचा अमित शहा यांनी जाहीर केलेला आकडा हा...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ही एक दुर्घटना असल्याचे सांगितले. दिग्विजयसिंह यांनी याबाबत ट्विट केले.  सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारे दिग्विजयसिंह यांच्या या टि्वटमुळे नवा वाद ...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची कानउघाडणी केली. 'इम्रान खान यांच्यामुळे तुम्हाला लोकांच्या...