एकूण 164 परिणाम
मार्च 17, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची चाचपणी होणार...
मार्च 17, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची चाचपणी होणार...
मार्च 06, 2019
पुणे - महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्या गळ्यात पडली. या निवडणुकीतून राष्ट्रवादी व कॉंग्रेसने माघार घेतल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर...
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधिमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल,...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे : ''विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून उपाशीपोटी आंदोलनाला बसलेल्या कर्णबधिर युवकांच्या बहुतांशी मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत. काही मागण्यांबाबत विधीमंडळाचे अधिवेशन संपण्यापूर्वी कर्णबधिर संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे छ कर्णबधिर व मूकबधिर मुलांना बारावीनंतर राज्य सरकारने शिक्षण देण्यासाठी विशेष महाविद्यालये सुरू करावीत, त्याचे शिक्षण सांकेतिक भाषेत मिळावे, मूकबधिरांना तंत्रशिक्षण मिळण्यासाठी नव्या संस्था उभाराव्यात आदी मागण्यांचा पाठपुरावा करणाऱ्या मूकबधिर आंदोलक युवकांवर शहर पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : "दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने "अटल बांधकाम कामगार आवास योजना' सुरू केली आहे. दोन वर्षांत सर्व बांधकाम कामगारांना घरे देण्यात येतील. कामगारांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी बळ...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले आहे. त्यामुळे ते देशाचे आधारस्तंभ असून, त्यांची जातीपातीत विभागू करू नका,'' असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. राज्याच्या...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिरागनगर, घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने म्हाडाच्या सहकार्याने उभारावे, असा निर्णय सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. हे स्मारक अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.   यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले म्हणाले, ‘‘गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी विजयस्तंभस्थळी मानवंदनेसाठी येणाऱ्यांचे स्थानिकांकडून स्वागत, ही...
जानेवारी 02, 2019
कोरेगाव भीमा - पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी उशिरा आपल्या कार्यकर्त्यांसाठी विजयस्तंभस्थळी दाखल झाले. या वेळी विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी जाण्यापूर्वी व नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी...
डिसेंबर 24, 2018
हिंगोली : जिल्‍ह्‍यात टंचाई उपाय योजनेवर मात करण्यासाठी प्रशासन सज्‍ज असून गावकऱ्यांची पाण्यासाठी गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्‍याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी (ता. 24) पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार...
डिसेंबर 20, 2018
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभ अभिवादन 1 जानेवारीला  कार्यक्रम सुरळीत पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्‍याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
डिसेंबर 06, 2018
औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी दीडशे टनाच्या प्रकल्पाला विरोध करत गुरुवारी (ता. 6) काम बंद पाडले. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनण्याची शक्‍यता आहे.  शहरातील कचराकोंडीला नऊ...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे :  ''मागील वर्षापेक्षा या वर्षी 15 % पाऊस कमी झाला असून यावर्षी खडकवासला संयुक्त प्रकल्पात 21.39 टीएमसी (73.39टक्के) पाणीसाठी असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 4.26 टीएमसी कमी आहे. पुण्यातील पाणीप्रश्न आगामी काळात उद्भवु शकतो यामुळे पुण्यातील पाणीकपातीबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : ''पुण्यातील मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्ती बरोबर टेमघर धरणाची देखील दुरुस्ती करीत खाली जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याची सोय करावी, असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही'' , असे सुचवीत खासदार अनिल शिरोळे यांनी आज मुंबईत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणेकरांची बाजू...