एकूण 19 परिणाम
डिसेंबर 25, 2019
रामटेक (जि. नागपूर) : नगर परिषदेद्वारे मालमत्ता करात समाविष्ट असलेला विशेष स्वच्छता कर (पैखाना कर) कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 24) झालेल्या विशेष सभेत एकमताने घेण्यात आला. सभागृहात कधीही चर्चेला न आलेल्या मासिक कचरा संकलन शुल्कालाही विरोध करण्यात आला असून तसा ठराव राज्य शासनाकडे...
डिसेंबर 06, 2019
सातारा : बुडापेस्ट (हंगेरी) येथे युनायटेड वर्ल्ड स्पोर्टस के फेडरेशनच्या वतीने झालेल्या जागतिक ग्राफलिंग रेसलिंग स्पर्धेत मुळीकवाडी (ता. फलटण) सुधीर हनमंत पुंडेकर याने 92 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत 15 देश सहभागी झाले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप त्याला एनआयएस...
नोव्हेंबर 29, 2019
पुणे : सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेतर्फे व हिंदवी स्वराज्य महासंघाच्या सहकार्याने बालगंधर्व येथे मराठ्यांचे शस्त्रागार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला चार लाखांहून अधिक जणांनी भेट देत ऐतिहासिक वस्तूंची माहिती घेतली. बालगंधर्व येथे 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान प्रदर्शनाचे...
ऑक्टोबर 31, 2019
सातारा : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत फलटण तालुक्‍यातील मुळीवाडी या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुधीर हणमंत पुंडेकर याची रोम (इटली) येथे जागतिक कुस्ती संघटनेच्या वर्ल्ड पॅन्क्रिशन अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 12 ते 18 नोव्हेंबर कालावधीत रोम येथे होणार आहे....
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : महायुतीच्या विरोधातील बंडखोर उमेदवारास भाजपमधून गुरुवारी (ता.11) बडतर्फ करण्यात आले. ही कारवाई मात्र भाजपने हातचे राखूनच केल्याचे बोलले जात आहे. कारण औरंगाबाद शहरात महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्यांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.  महायुतीच्या अधिकृत...
ऑक्टोबर 05, 2019
लातूर : माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या लातूरातील दोन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमित देशमुख व धीरज देशमुख निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचा विजय असलेल्या या दोन मतदारसंघातून काल या दोन भावांनी उमेदवारी अर्ज दाखल केला....
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते अडचणीत आले आहेत. या प्रकरणात पाच दिवसात गुन्हा नोंदवा आणि तपास करा, असे आदेश मुंबई उच्च...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू केला. अखेर सत्कार हॉटेलच्या...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरापासून शाळा चार-पाच किलोमीटर अंतरावर...घरची आर्थिक स्थिती जेमतेम...मग सकाळी पायपीट करीत शाळेत वेळेवर जायचे कसे? या प्रश्‍नावर पुण्याचे धर्मादाय सहआयुक्‍त दिलीप देशमुख यांनी उत्तर शोधले आहे. मुलामुलींची शाळेतील हजेरी वाढावी, हा उद्देश समोर ठेवून त्यांनी...
नोव्हेंबर 10, 2018
मंचर : “वाचनातून माणसाला जगभरातील ज्ञान प्राप्त होते. अनेक गोष्टी समजतात. त्यामुळे माणूस विचार करू लागतो. आजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करण्याची सवय लावली आहे. तुम्हाला शिकविलेले ज्ञान समजून घ्या. तर तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे. नवे प्रश्न...
नोव्हेंबर 08, 2018
पुणे : डास पळविण्यासाठी औषधी क्रीम लावता तसं समाजातले वखवखलेले डास पळवून लावण्यासाठी मला गटारीतली घाण अंगाला लावावी लागत होती... हे बोल आहेत रस्त्यावर निराधार जगणाऱ्या एका अबलेचे. निमित्त होते पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात "डॉक्‍टर फॉर बेगर्स' अशी बिरुदावली धारण...
सप्टेंबर 28, 2018
पुणे -  केंद्र सरकारने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले पॅकेज हिताचे आहे. सध्या पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत असल्यामुळे आयातीवरील खर्च वाढत आहे. केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद...
सप्टेंबर 23, 2018
पुणे : सिंहगड टेक्‍निकल एज्युकेशन सोसायटीमधून काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिलेल्या सुमारे पाचशे प्राध्यापकांना त्यांच्या थकीत पगाराच्या रकमेचा धनादेश मंगळवारपासून (ता. 25) देण्याचे संस्थेने मंजूर केले आहे. प्राध्यापकांच्या थकीत पगारासाठी संस्थेने सुमारे 28 कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून, त्या...
सप्टेंबर 09, 2018
इंदापूर - गरीब रूग्णांवर औषधोपचार करताना काही रूग्णालये निधी मायनस मध्ये असल्याचे सांगत औषधोपचार करण्यास टाळटाळ करतात. सदर रूग्णालयांची अचानक तपासणी करून त्यांच्यावर चाप बसविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार तथा धर्मदाय समितीचे प्रदेश सदस्य  दत्तात्रय भरणे यांनी केले. शासनाच्या डिजीटल महाराष्ट्र...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - सिंहगड एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापकांच्या थकीत पगारावर सोमवारी अखेर तोडगा काढण्यात आला. सोसायटीमार्फत प्राध्यापकांच्या गेल्या 14 महिन्यांपासून थकलेल्या पगाराच्या रकमेचा धनादेश मंगळवारी (ता. 21) दुपारी चार वाजेपर्यंत देण्यात यावा, असे आदेश धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख...
ऑगस्ट 05, 2018
लातूर : केंद्र व राज्य सरकारने लोकहितांच्या विविध योजना सक्षमपणे राबविलेल्या आहेत. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झालेला असून या विकासाच्या मुद्दावर आगामी लातूर लोकसभा निवडणूक 3 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने जिंकण्याचा ठराव पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांडला. या ठरावाला उपस्थित...
जुलै 18, 2018
अक्कलकोट- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३१ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ मोठ्या उत्साहाने मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने नंदादिप प्रज्वलीत करून सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.  पुणे विभागसह धर्मादाय आयुक्त ...
जुलै 06, 2018
केडगाव (पुणे) : राज्यातील शेतकरी कर्जाचा भार सहन न झाल्याने आत्महत्या करीत आहेत. मुलीच्या लग्नामुळे कर्जबाजारी होण्याचे प्रमुख कारण आहे. वडील कर्जबाजारी होऊ नये म्हणून लातूरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना ह्रदय द्रावक आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय...