एकूण 193 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - लोकसभेच्या आगामी निवडणुकीत एकेक जागा महत्त्वाची असल्यामुळे गटबाजीच्या राजकारणात पराभवाचा चटका बसू नये, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या (ता. १४) बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब केले जाण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 11, 2019
घोडेगाव (पुणे): "आमच्याकडे काही नसताना हे कार्य उभं करू शकलो आहे. आपणही दिव्यांगांना आधार देऊन काम करा. अतिशय गरीब, गरजू, निराधार दिव्यांग मुलांना आमची स्वप्ननगरी संस्था स्वीकारते, असे कोणी असतील तर पाठवा,'' असे आवाहन समाजसेविका डॉ. नसिमादिदी हुरजूक यांनी केले. तसेच, "स्वप्ननगरी' या आपल्या संस्थेची...
जानेवारी 31, 2019
कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील...
जानेवारी 23, 2019
पुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणार...
डिसेंबर 25, 2018
सातारा : ही परिवर्तनाची लढाई आहे, यामध्ये जनतेने साथ द्यायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे. साडे चार वर्षे...
डिसेंबर 20, 2018
माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला...
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
डिसेंबर 12, 2018
मंचर : "देशभक्त हुतात्मा बाबू गेनू मुंबई येथे गिरणीत कामाला होते. पण मनात स्वातंत्र्याचा सतत ध्यास होता. १९३० मध्ये वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रिय झाले. त्यांनी विदेशी कपडे घेऊन अडवला. उद्दाम...
डिसेंबर 02, 2018
पारगाव, (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने भाग विकास निधीअंतर्गंत लोणी येथे माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. लोणी येथे आयोजित कार्यक्रमात...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - जिल्ह्यातील नागरिकांना टंचाईच्या झळा जाणवणार नाहीत, यासाठी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. टंचाई काळात जे अधिकारी दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी दिला. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम...
नोव्हेंबर 19, 2018
शिक्रापूर - राज्याची आर्थिक स्थिती सध्या अडचणीची असली तरीही सध्याच्या दुष्काळी स्थितीमुळे वीजबिल पूर्णतः माफ करावे, अशी मागणी विधिमंडळाच्या सोमवार (ता. १९) पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात करणार असल्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 17, 2018
टाकळी हाजी (शिरूर, पुणे): साहेब, पिण्यासाठी पाणी नाही, चारा नसल्य़ाने जनावरांना कसे संभाळायचे यांची चिंता, दु्ष्काळी परीस्थीतीत हाताला काम मिळणे आवश्यक आहे. टँकर सुरू झाला पण त्याच्या फेऱ्या वाढल्या पाहिजे. विजेच्या समस्यांमुळे नागरीक हैराण झाले असून, थोड्याशा पाण्यात विज नसल्याने अनेक समस्यांना...
नोव्हेंबर 13, 2018
मंचर : ''आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदार संघात दुष्काळी परिस्थितीमुळे २२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सदर गावांमध्ये त्वरित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. तसेच पशुधन वाचविण्यासाठी गुरांच्या छावण्या सुरु कराव्यात.'' , अशी मागणी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑक्टोबर 31, 2018
वसमत - राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई येथे साखर संकुलात मंगळवारी संचालकांची बैठक झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप...
ऑक्टोबर 30, 2018
घोडेगाव (पुणे): "राजकारणापेक्षा समाजकारण जास्त हे ब्रीद आतापर्यंत सांभाळणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे माझ्या दृष्टीने जनतेचे खरे पांडुरंग आहेत. त्यांच्या रूपाने आंबेगाव तालुक्‍याला मिळालेली शिदोरी जपून वापरा,'' असे आवाहन रामायणाचार्य रामराव...
ऑक्टोबर 30, 2018
वसमत : राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची मंगळवारी (ता.३०) बिनविरोध निवड झाली आहे. मुंबई येथे साखर संकुलात आज संचालकांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी...
ऑक्टोबर 30, 2018
मंचर (पुणे) : "आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आहे. सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले, तरी भीमाशंकर कारखाना, बाजार समिती, शरद बॅंक आदी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाईल. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर व पशुधन वाचवण्यासाठी चाऱ्याची सोय केली जाईल...