एकूण 32 परिणाम
डिसेंबर 24, 2018
मोहोळ : शिवसेना भाजपच्या शासनाने समाजातील सर्व घटकांना त्रास दिला असून, खोटी अश्वासने देण्याचे काम केले आहे. सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केवळ शरद पवारांसारखा नेताच करू शकतो, युवकांना जातीधर्मात वाटण्याचे काम या शासनाने केले आहे. न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर जर लाठीहल्ला होत असेल, तर...
डिसेंबर 05, 2018
सोलापूर : राज्यातील प्रत्येक आमदारांनी दरवर्षी किमान एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याच्यादृष्टीने सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली. त्यासाठी सरकारकडून 50 हजारांचा स्वतंत्र निधी दिला जातो. परंतु, पहिल्या वर्षानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांना अद्यापही निधीची प्रतीक्षाच आहे....
ऑक्टोबर 13, 2018
सोलापूर : जिल्ह्यात दोन मंत्री आहेत. मात्र, त्या मंत्र्यांच्या तालुक्‍यांनाच दुष्काळातून वगळले आहे. दोन मंत्र्यांबरोबरच माजी पालकमंत्र्यांच्या तालुक्‍यातही दुष्काळ नाही. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तीन तालुक्‍यांचा अपवाद वगळता उर्वरित आठ तालुक्‍यांचा समावेश ट्रिगर दोनमध्ये केला आहे....
सप्टेंबर 19, 2018
मुंबई : देशातील 3 हजार 145 आमदारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या पहिल्या 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांनी स्थान मिळवले आहे. सुमारे 34 कोटी वार्षिक उत्पन्न असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कर्नाटकातील कॉंग्रेस आमदार एन. नागराजू...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई - जिल्हा सहकारी बॅंकांच्या पैशांवर साखर सम्राटांनी डल्ला मारल्याने पाच जिल्हा सहकारी बॅंकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी पाच सहकारी जिल्हा बॅंकांना 1400 कोटी रुपयांना बुडविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जे देताना बॅंकांनी हात वर केले आहेत.  सर्वपक्षीय...
ऑगस्ट 22, 2018
बार्शी : जिल्हा नियोजन विभागाच्या निधीतून बार्शीत मोक्षधाम येथे उभारण्यात येत असलेल्या सुमारे तीस लाख रुपये खर्चाच्या गॅस दाहिनी उभारणी कामात भ्रष्ट्राचार व अनियमितता झाली असून काम पूर्ण होण्याआधीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारास पूर्ण बिल अदा केल्याचा प्रकार नगरपालिका विरोधीपक्ष नेते नागेश...
ऑगस्ट 17, 2018
मंगळवेढा - येथील बहुचर्चित बसवेश्वर स्मारक समितीच्या सदस्य संख्येत वाढ झाली असून, विजय बुरकूल यांचा यात समावेश केला आहे. याबाबत शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आज शासननिर्णय जारी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्यात स्मारकाच्या मागणीचा जोर धरल्यावर 20 मार्च रोजी शासनाच्या...
ऑगस्ट 06, 2018
बार्शी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बार्शी येथील आप्पासाहेब पवार व त्याचे सहकाऱ्यांनी बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्या निवासस्थाना बाहेर लाक्षणिक उपोषण केले.  मराठा समाजाची स्थिती हालाकीची झालेली आहे. नोकाऱ्या मिळत नाहीत, शिक्षण घेणे...
जुलै 13, 2018
मुंबई - कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा मंत्रिमंडळ बैठकीत देत मान्यतेसाठी चेंडू केंद्राकडे टोलवला असला, तरी या निर्णयाची बोळवण होण्याची शक्‍यता आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे....
जुलै 11, 2018
मोहोळ : शाहु फुले आंबेडकरांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे व सर्व जाती धर्माच्या भिंती पाडुन त्यांच्या अडचणी सोडविणे हा या ज्योती क्रांती परिषद स्थापनेचा उद्देश असून त्या बाबत सखोल मार्गदर्शन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार करणार असल्याची माहिती मोहोळचे नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती...
जुलै 10, 2018
बार्शी - बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत निर्माण झालेली त्रिशंखु परिस्थितीचा तिढा अखेर सुटला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत व भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांना बाजार समितीत एकत्र येण्याच्या सूचना...
जुलै 05, 2018
मोहोळ - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे माजी मंत्री व पदाधिकारी येत्या 14 जुलै ला मोहोळ येथे क्रांती ज्योती परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय...
जुलै 03, 2018
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत गटाच्या बळीराजा विकास आघाडीने शेतकरी गणातील 9 जागी विजय मिळवला. तर आमदार दिलीप सोपल यांच्या शेतकऱ्यांची बाजार समिती वाचवा आघाडीच्या 7 उमेदवारांचा विजय झाला आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या बार्शी...
जून 04, 2018
बार्शी - आर्यन साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्यात आले होते. मात्र कर्ज थकविल्यानंतर त्रिपक्षीय कराराद्वारे मूळ प्रवर्तकांना घेऊन दिलेल्या कर्जाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केले आहे. हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गैरव्यवहार आहे, असा अहवाल विशेष लेखा परीक्षक व.छ...
जून 03, 2018
सोलापूर - अपुऱ्या तारण मालमत्तेवर मर्यादेपेक्षा अधिक कर्ज घेत जिल्हा बॅंकेचा गैरफायदा तत्कालीन संचालकांनी घेतला. नाबार्ड व रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन केले, असा ठपका ठेवत रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंक बरखास्त करण्याचे आदेश दिले. परंतु, बॅंकेच्या सद्यस्थितीला जबाबदार असलेल्या संचालकांवर 88...
मे 31, 2018
मोहोळ (जि . सोलापूर) : मोहोळ  तालुक्यातील अनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाईं बाबुराव पाटील (वय ९५)  यांचे वृद्धापकाळाने गुरुवार ( ता ३१) निधन झाले. माजी आमदार राजन पाटील यांनी हजारोंच्या साक्षीने आई लक्ष्मीबाईच्या पार्थीवाला साश्रु नयनानी  चिताग्नी दिला. मोहोळ तालुक्याचे पहिले आमदार कै. लोकनेते बाबुराव...
मे 30, 2018
सोलापूर - माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. 2016 पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...
मे 30, 2018
सोलापूर : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगूनही जिल्हयातील कारखाने, खासगी व सहकारी संस्था तसेच शेतीच्या थकबाकीत मोठी वाढ झाली. २०१६ पासून थकबाकी जैसे थे राहिल्याने रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त विजय झाडे यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी जिल्हा बँकेचे...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
एप्रिल 29, 2018
बार्शी : संपूर्ण महाराष्ट्रात बार्शी तालुका राजकीय दृष्ट्य काटो की टक्कर असणारा व संवेदनशील म्हणून ओळखला जातो. मागील वीस वर्ष पासून आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील राजीकय वैर टोकाचे आहे. भगवंत मोहोत्सवच्या निमित्ताने एकमेका समोर आलेल्या दोन्ही...