एकूण 13031 परिणाम
मे 21, 2019
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 21, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडियात आघाडीवर राहिलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी नमो टिव्ही सुरु करून प्रचाराचा धडाका लावला होता. आता लोकसभेचा प्रचार संपताच नमो टिव्ही बंद करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा आणि निवडणुकीचे संदेश नमो टिव्हीवरून...
मे 21, 2019
दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी गेला दीड महिना झालेल्या घनघोर मतसंग्रामाची रविवारी सायंकाळी समाप्ती झाली आणि लगोलग निकालांबाबतची भाकिते सुरू झाली! भविष्यात देशापुढे काय वाढून ठेवले आहे, त्याबाबतचे वास्तव येत्या गुरुवारी सकाळपासून समोर येण्यास सुरवात होईल. मात्र, लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या अखेरच्या...
मे 21, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी येथे विमानतळ सुरू झाल्याचा सर्वाधिक फटका हा औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला बसला आहे. देशभरातून शिर्डीच्या दर्शनाला विमानाने येणाऱ्यांना आता थेट शिर्डीपर्यंत सेवा मिळाल्यामुळे औरंगाबादच्या विमानतळास प्रवाशाबरोबर विमान कंपन्यांही बायपास मारत आहेत.  यात जेटची...
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत...
मे 20, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ दर्शनानंतर मुक्काम केलेली गुहा आता भाड्याने देण्यात येणार आहे. या गुहेत एक दिवस राहण्याचा खर्च 990 रुपये इतका असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मे 20, 2019
विजया, देना बॅंकेच्या विलीनीकरणामुळे खर्च कपातीचा निर्णय  नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान 800 ते 900 शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच...
मे 20, 2019
नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर झाले. या चाचण्यांमध्ये जवळपास सर्वच चाचण्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा सत्तेत बसणार असल्याचा...
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 20, 2019
बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव, माजी...
मे 20, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले....
मे 20, 2019
नवी दिल्ली : आपल्याच गावातील एका 19 वर्षीय मुलीशी आपले संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर भारताची वेगवान धावपटू द्युती चंदचे हे संबंध स्वीकारण्यास तिच्या कुटुंबाने मात्र नकार दिला आहे.  शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणावरून मध्यंतरी द्युतीवर निर्बंध घालण्यात आले होते....
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज...
मे 20, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या आणि सातव्या टप्प्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये आज झालेल्या मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर क्रूड बॉंब फेकण्यात आल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर काही ठिकाणी हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी सुरक्षा दलांना...