एकूण 4831 परिणाम
मार्च 22, 2019
सांगली -  येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक फुटले होते. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे कार्यकर्ते आशावादी वाटत होते. खासदार राजू शेट्टी वसंतदादा...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. दिल्लीतील सज्जाद खान हा मुदस्सिरच्या संपर्कात असल्याचे सुरक्षा दलांच्या तपासातून उघड झाले होते. ...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (ता. 22) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपत प्रवेश केला. गंभीरला आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आज (ता. 22) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये त्याला दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील पहिले मतदान 11 एप्रिलला होणार आहे आणि निकाल 23 मे ला जाहीर केले जाणार आहेत. गेल्या...
मार्च 22, 2019
सांगली - भाजपचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून अखेर खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दिल्लीत भाजपचे महासचिव जे. पी. नड्डा यांनी रात्री भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपअंतर्गत खदखद, काही आमदारांची नाराजी दूर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार पाटील यांनाच...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या..मतदारसंघातील प्रत्येक मिनिटाची राजकीय घडामोड, बदलत्या राजकारणाबरोबर बदलते मतप्रवाह.  #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेवूया. 'सकाळ...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त...
मार्च 20, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता राज्यात आम आदमी पार्टी (आप) देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील प्रस्ताव पक्षाच्या राज्य समितीने दिल्लीतील राष्ट्रीय समितीकडे पाठविला आहे. सध्या कार्यकर्ते अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय समितीने सकारात्मक...
मार्च 19, 2019
देशात सतराव्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. देशातील 543 लोकसभा मतदार संघात निवडणुकीची तयारीला वेग येत आहे. पण, पुण्यात काँग्रेसच्या आघाडीवर अद्यापही नीरव शांतता जाणवत आहे. नोटाबंदीच्या काळात...
मार्च 19, 2019
सांगली - लढायला कोणी तयार नाही म्हणून इथली जागा स्वाभिमानीला दिली जात असल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे; परंतु ही जागा काँग्रेस एकजुटीने लढेल. दोन दिवसांत तसा अंतिम निर्णय होईल, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘‘खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा, वर्धा, माढा,...
मार्च 19, 2019
मुंबई - नगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी केलेले बंड राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या अगतिकतेमुळे असल्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा खोटा असल्याची भूमिका दिल्लीपर्यंत पोचली असली तरी, निवडणूक होईपर्यंत कारवाई करणे शक्‍य नसल्याचे कळवण्यात आले आहे.  विश्‍वसनीय सूत्रांनी...
मार्च 19, 2019
बारामती - ‘‘पुलवामातील घटनेनंतर दहशतवाद्यांवर हल्ल्याचा मी सल्ला दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची इच्छा नाही,’’ असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवार यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे, ‘‘पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने...
मार्च 19, 2019
यवतमाळ - शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणे आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात मंगळवारी (ता. १९) अन्नत्याग करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध संघटनांसह शेतकरी यात सहभागी होत आहेत.  दरम्यान, दरवर्षी होणारे अन्नत्याग आंदोलन यंदा आचारसंहितेत अडकण्याची शक्यता माहिती आहे....
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 18, 2019
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पक्षाच्या बैठकीदरम्यान बंद खोलीमध्ये अपशब्दांचा वापर करतात. केजरीवाल हे भ्रमिष्ठ झालेला नेता आहे, असा आरोप आम आदमी पक्षामधून बाहेर पडलेल्या आमदार अलका लांबा यांनी केल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. मात्र, लांबा यांनी प्रसारीत झालेल्या वृत्तांचे...
मार्च 18, 2019
बारामती - पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला आपण दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची आपली इच्छा नाही असा खुलासा ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवारांच्या अथिकृत...
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11 जणांना 20 व 21...
मार्च 18, 2019
पूर्णा (परभणी): अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग या मंगळवारी (ता. 19) आयोजित उपक्रमात आपाआपल्या ठिकाणाहून सहभागी व्हा, असे आवाहन प्रसिद्ध विचारवंत व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले आहे. राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणजे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबियांच्या सामूहिक...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील उपस्थित होत्या. ...