एकूण 591 परिणाम
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी किरण देशमुख...
मे 15, 2019
मुंबई  - महार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाची शिवशाही बससेवा आणखी अडचणीत आली आहे. नियमानुसार फेऱ्या होत नसल्यामुळे या सेवेतील खासगी बसगाड्यांच्या मालकांकडून दंड वसूल केला जात आहे. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे ६०० खासगी शिवशाही बसगाड्या...
मे 10, 2019
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर टोल नाक्‍यावर थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका जबर होता, की यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज...
मे 06, 2019
मुंबई - जून २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या काळात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे ५२२ अपघात झाले. या अपघातग्रस्त वाहनांत महामंडळाच्या मालकीच्या ३०८; तर भाडेतत्त्वावर घेतलेल्या २१४ बसचा समावेश होता. म्हणजे एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाहीला अपघात होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे....
मे 05, 2019
परभणी : जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सततचा दुष्काळ व पाऊसमान कमी झाल्यामुळे नदीपात्र कोरडे पडले तर बोअरचे पाणी अटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोअर-दुधना प्रकल्पातून जिल्ह्यातील नदी पात्रात त्वरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील...
मे 03, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि जनावरांना चारा देण्याबाबत सर्वतोपरी मदत करण्याची सरकारची भावना आहे. मात्र आचारसंहिता असल्याने त्यात अडचण येत आहे. यासंदर्भात आचारसंहिता शिथिल करण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविले असून, त्याबाबतचा निर्णय येईल. तत्पूर्वीच...
मे 02, 2019
कोरपना (जि. चंद्रपूर) : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान येथील अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनीच्या मागे असलेल्या मंगी नाल्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली.  सविस्तर वृत्त असे की, आज (...
मे 02, 2019
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अंबुजा कामगार कॉलनीजवळ नाल्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळ साडेनऊच्या सुमारास घडली.  कामगार कॉलनी मागील नाल्यात चार मित्र पोहण्यासाठी गेले होते. यामधील तिघेजण पाण्यात उतरले. पाणी खोल असल्याने या मुलांना त्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला...
एप्रिल 29, 2019
खळद - खानवडी (ता. पुरंदर) येथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, या ठिकाणी सध्या प्रशासनाकडून दररोज एक टॅंकर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पुरेसे ठरत नसल्याने येथील जनताही तहानलेलीच आहे. टॅंकरच्या खेपा वाढवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. खानवडीत दीड महिन्यापासून प्रशासनाकडून...
एप्रिल 28, 2019
विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेची युती कायम राहण्याची चिन्हे असल्याने कोल्हापूर उत्तरसाठी अस्वस्थ झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केले आहे. मुंबईमध्ये जसे ‘एकच स्पिरीट, नो किरीट’ हे वाक्‍य गाजले, तशीच स्थिती कोल्हापुरात निर्माण करण्याच्या तयारीत भाजपचे पदाधिकारी...
एप्रिल 15, 2019
ऐरोली - राहण्यासाठी चांगले शहर म्हणून लौकिक असणाऱ्या नवी मुंबईत अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी लाल रंगाच्या बेकायदा चायनिज गाड्या दिसू लागल्या आहेत. त्या ठिकाणी रात्रभर मद्यपींच्या पार्ट्या झडत असल्याने उशिरा कामावरून घरी येणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे महापालिका...
एप्रिल 11, 2019
मुंबई - एसटी महामंडळाचा तोटा पाच वर्षांत तिप्पट झाला आहे. एसटीचा तोटा २०१४-१५ मधील ३९१ कोटींवरून २०१८-१९ मध्ये ९६५ कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या प्रवाशांची संख्या काही वर्षांत १९ लाखांनी घटली, त्यामुळे तिकिटांच्या दरात १८ टक्के वाढ करूनही महामंडळ तोट्यातून बाहेर पडलेले नाही. संयुक्त तपासणी भरारी...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक कापण्यात आला....
एप्रिल 08, 2019
सोलापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक-वाहक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होणार आहे. त्यानंतर भोसरी येथील संगणकीकृत ट्रॅकवर ड्रायव्हिंग टेस्ट, वैद्यकीय चाचणी झाली की आणखी एकदा खुल्या रस्त्यावर ड्रायव्हिंग चाचणी होईल आणि त्यानंतर गुणवत्तेनुसार...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
एप्रिल 05, 2019
जळगाव ः लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जळगाव मतदारसंघात 21 उमेदवारांनी 34 अर्ज, तर रावेर मतदारसंघासाठी 16 उमेदवारांनी 26 अर्ज दाखल केले आहेत. असे एकूण दोन्ही मतदारसंघांतील दोन जागांसाठी 37 उमेदवारांनी 60 अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी...
एप्रिल 01, 2019
तुर्भे - खाडी-तलावात पोहण्यास मनाई करणारे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत; मात्र त्याकडे कानाडोळा करण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. वाशीतील अतिशय गजबजलेल्या मिनी सी-शोअर येथील तलावात तर नियम धाब्यावर बसवून पोहणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  मीनी सी-...
मार्च 27, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने 20 स्टार प्रचारकांची यादी आज (बुधवार) जाहीर केली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासह 20 जणांचा स्टार प्रचारकांच्या समावेश आहे. भारतीय जनता पक्ष काँग्रेस...
मार्च 27, 2019
पुणे  - पर्वती हे पुणेकरांच्या आकर्षणाचे ठिकाण असले, तरी हिरवळीअभावी ही टेकडी उजाड झाली आहे. मात्र, पर्वतीवर हिरवळ आणायची, हे आव्हान पर्वतीप्रेमींनी स्वीकारले आणि ते प्रत्यक्षात आणले. वृक्षारोपण केल्यानंतर न चुकता नित्यनियमाने पाणी देणे, खत टाकणे, शेळ्या झाडांचा पाला खाऊ नयेत म्हणून जाळ्या...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...