एकूण 82 परिणाम
जुलै 20, 2019
चंद्रावर माणूस गेल्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली. भविष्यात चंद्रावर अशीच खूप माणसं जात राहिली आणि चक्क चंद्रावर साहित्य संमेलनच भरवायची टूम निघाली तर? दोन लेखकांमध्ये मग अशा प्रसंगी होणारा हा गंमतीशीर संवाद...   प्रिय संकु, नमस्कार,  चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडल्याला बरीच वर्षं झाल्याच्या...
जून 25, 2019
प्रति,  आदरणीय नानासाहेब फडणवीस ‘वर्षा’ बंगला, मुंबई. महादेय शतप्रतिशत नमस्कार. खालील कविता पावसाळी कविता नव्हे! त्यात महाराष्ट्राची वेदना दडली आहे. ती तुमच्यापर्यंत पोचावी, ही इच्छा. वाचा : मुख्यमंत्रिपदासाठी आपल्यात नको झगडा कारण आपला एकोपा आहे तगडा! मुख्यमंत्री कोण? हा आहे शंभर नंबरी सवाल कारण...
जून 06, 2019
केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आज (ता. ६) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. यानिमित्ताने मराठी व तमीळवर टाकलेला दृष्टिक्षेप. २०११च्या जनगणनेसुार मराठी भाषकांची संख्या ८ कोटी ३० लाख भाषेचे कुटुंब   इंडो युरोपियन...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - दिवाळी अंकाच्या विश्‍वात अभिनव प्रयोग म्हणून नोंदलेल्या ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ‘जगणं लाईव्ह’ दिवाळी अंकास पुणे येथील दिनमार्क पब्लिकेशन्सचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पब्लिकेशन्सच्या वतीने आयोजित छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक...
एप्रिल 21, 2019
पुणे : ''प्रकाशनाकडे व्यवसाय म्हणून बघणे काळानुसार गरजेचे आहे. परंतु त्या पलीकडे जाऊन सुदृढ मराठी वाड्‌.मयासाठी काय करता येईल हे पाहणे महत्त्वाचे असून साहित्य बळकटीसाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे'',असे मत साहित्य संमेलन अध्यक्षा अरूणा ढेरे यांनी व्यक्त केले.  अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे...
फेब्रुवारी 27, 2019
एका खेड्यामध्ये ‘तीन खोल्या, दोन शिक्षक आणि एक विद्यार्थी’ असं मराठी शाळेचं विदारक चित्र पाहायला मिळाले. नगरपालिकेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. इंग्रजीच्या फाजील लाडामुळे मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण दरवर्षी घसरत आहे. घसरणीचे प्रमाण असेच कायम राहिले तर पुढील ६०-६५ वर्षांत...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
नोव्हेंबर 24, 2018
समीहाने इंडोनेशियातल्या बिनतान बेटावर नेण्याचा घाट घातला आहे. डच आणि बौद्ध आर्किटेक्‍चर, भरपूर दिवाळी अंक, मायलेकींची चटर आणि इतर सगळी धमाल! गेली वीस वर्षे संध्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जगण्याचा वेगच इतका आहे, की कंटाळा, रिकामपण, साचलेपणा याला स्थानच उरलं नाही. काल...
नोव्हेंबर 18, 2018
मॅजेस्टिक बुक स्टॉलनं आयोजिलेल्या ‘साहित्यिक गप्पां’च्या एका कार्यक्रमात श्री. ज. जोशी यांची प्रकट मुलाखत होती. मुलाखत खुमासदार झाली. मुलाखतीत एका प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर गमतीदार होतं. जोशी यांनी ‘सत्यकथा’ मासिकासाठी एकदाच कथालेखन केलं. नंतर त्यांनी कधीच ‘सत्यकथा’साठी लिहिलं नाही. याचं कारण...
नोव्हेंबर 09, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह स्मृती- जवाहरलाल वाचनालयातर्फे दिवाळीनिमित्त परिसरातील गोरगरीब, गरजूंना मोफत वस्त्रवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते गरीब व गरजूंना वस्त्रवाटप...
नोव्हेंबर 07, 2018
काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर...
नोव्हेंबर 06, 2018
अकोला- सकाळ माध्यम समूहाचा प्रत्येक उपक्रम विधायक असतो. यंदा सकाळ वऱ्हाड आवृत्तीने काढलेला दिवाळी विशेषांकात भरपूर साहित्य फराळ आहे. प्रत्येक वर्गासाठी त्यात खास काही तरी आहे. हा अंक अतिशय सकस आणि दर्जेदार झाला आहे, असे गौरोद्गार मान्यवरांनी काढले. सकाळ वऱ्हाड आवृत्तीच्या...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..! त्यामुळेच "सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक मजकुराचा "ऑडिओ दिवाळी अंक' प्रकाशित केला आहे. "सकाळ' आणि "स्टोरीटेल' यांनी मिळून हा ऑडिओ दिवाळी अंक...
नोव्हेंबर 04, 2018
आली माझ्या घरी ही दिवाळी.. पिंपरी : दिवाळी हा सण दिव्यांचा.. घराघरांत दिवाळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दिवाळी अधिक देखणी करण्यासाठी इकोफ्रेंडली आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, दिवे, तोरण, रेडिमेड किल्ले व मावळे आणि भेटवस्तूंनी...
नोव्हेंबर 04, 2018
लेखक असो की अभिनेता...मानधन हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण पोटापाण्याचा प्रश्न अन्य मार्गानं सुटलेला असेल तर हे लोक मानधनाच्या बाबतीत दिलदारीही दाखवू शकतात. -फर्ग्युसन कॉलेजच्या सन 1915 च्या स्नेहसंमेलनासंदर्भातला हा किस्सा. इंग्लिशमधून काव्यरचना करणाऱ्या विख्यात कवयित्री सरोजिनी नायडू या...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : मराठी अक्षरविश्‍वात समृद्ध साहित्य घेऊन येणारे "सकाळ माध्यम समूहा'चे सर्व दिवाळी अंक बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. जीवन समृद्ध करणाऱ्या लेखनापासून तुमच्या-आमच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे, घटनांचे विश्‍लेषण आणि अनुभवसंपन्न...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : "महाराष्ट्राचे वाल्मीकी' म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर यांचे चरित्र आज (गुरुवारी) उलगडणार आहे. "पुत्र सांगती चरित पित्याचे' या कार्यक्रमातून गदिमांचे चिरंजीव श्रीधर, आनंद आणि शरतकुमार माडगूळकर आपल्या वडिलांच्या आठवणी जागवणार आहेत.  कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात...
नोव्हेंबर 01, 2018
पुणे : राजकारणात येताना मिळालेली कुटुंबीयांची साथ, त्यांच्या बळावर केलेली दमदार राजकीय वाटचाल, राजकीय प्रवासातील अनुभव, सभागृहातील पक्षीय भूमिका इथपासून राजकारणापलीकडची मैत्रीची नाती उलगडली... अशा वेगवेगळ्या मुद्यांवर पुण्यातील सर्वपक्षीय नगरसेविका समरसून बोलल्या. रोजच्या धावपळीतून आपल्यासाठी...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : ''साहित्यातही वाड्‌मय बाह्य गोष्टी शिरल्या आहेत. साहित्य संमेलने आणि साहित्यावर त्याचा परिणाम होत आहे. अशा वेळी लोकांना बदल हवा होता. संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिकाकडे सन्मानाने यावे.हीच भावना संगीत,चित्रपट कलावंत,साहित्यिकांतून व्यक्त होत होती. त्या बदलाची मी निमित्त झाले.''असे स्पष्ट करीत...
ऑक्टोबर 29, 2018
बायकांचं जीवापाड प्रेम असलेली आणि आपला दिवसभराचा पसारा सांभाळणारी आपली लाडकी पर्स कशी असावी? कोणत्या वेळी कोणती पर्स शोभून दिसेल हे सांगताहेत आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर निवेदिता साबू... वाचा 'तनिष्का'च्या दिवाळी अंकात... आजच आपला तनिष्का दिवाळी अंक बुक करा...