एकूण 1344 परिणाम
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 12, 2018
नागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा असलेली बंदूक ताब्यात घेण्यात आली नसल्याने अलीला वाचवण्याचे...
डिसेंबर 08, 2018
ज्ञानसाधना हे मानवाचे खास बलस्थान आहे. आज या ज्ञानसाधनेतून उपजलेल्या आधुनिक माहिती-संवाद तंत्रज्ञानामुळे जगात कोठेही राहणाऱ्या कोणाही व्यक्तीला आपापल्या आवडीच्या ज्ञानसाधनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आ पण सतत वाचतो, ऐकतो त्या बातम्या, पाहतो ते चित्रपट, टीव्हीवरील मालिका भांडणं,...
डिसेंबर 05, 2018
नाशिक - महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे....
डिसेंबर 03, 2018
सिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला....
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. थंडीमुळे निवारा नसलेल्या बेघर आणि सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सामाजिक भूमिकेतून सोलापूरकरांनी गरजूंना ब्लॅंकेट्‌स आणि गरम कपडे देण्यासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे.  सोलापुरातील काही सामाजिक संस्था,...
नोव्हेंबर 30, 2018
पाण्यावरील विशेष सभेला अधिकाऱ्यांची दांडी नागपूर : उन्हाळ्यापूर्वीच शहरावर जलसंकट असून उपाययोजनांबाबत माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेला अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह जलप्रदाय विभागातील अधिकारीही अनुपस्थित असल्याने सत्ताधारी व विरोधकांनीही नाराजी व्यक्त करीत...
नोव्हेंबर 30, 2018
कुख्यात गुंडाचा "गेम' नागपूर : जुगार, दारूविक्री यांसारख्या अवैध व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून चार आरोपींनी घातक शस्त्रांचे घाव घालून कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी दुपारी नाईक तलाव, राऊत चौक परिसरात घडलेल्या या घटनेने मध्य नागपुरातील गुन्हेगारी विश्‍वात खळबळ उडवून दिली. या...
नोव्हेंबर 30, 2018
मातोश्रीगडावरील वातावरण तसे थंड होते. हल्ली मुंबईत थंडी पडू लागली आहे, ह्या कल्पनेने महाराजांनी फॅनची नियंत्रण कळ फिरवून "ऑन'वरून "तीन'वर आणली. गडावर सामसूम होती. अयोध्येचा उत्तर दिग्विजय साजरा करून काही दिवस लोटले. प्रवासाचा शिणवटा जवळपास गेला होता. नवी मसलत कोठली हाती घ्यावी? ह्या विचारात महाराज...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - कमी कालावधीचे पीक म्हणून कांदा केला... सध्या चांगला भाव नसल्याने खर्चसुद्धा निघेना... शेतात तरी किती दिवस ठेवायचा. अक्षरश: जागेवर नासू लागलाय... दुष्काळातही कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं...अशी व्यथा माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथील शोभा पाटील यांनी व्यक्त केली...
नोव्हेंबर 28, 2018
कऱ्हाड - साखरेचे दर दिवाळीनंतर वाढू लागले होते. ते तीन हजार ३० रुपयांपर्यंत पोचले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी तब्बल १३० रुपयांनी दर गडगडले. त्यामुळे सध्या २९०० ते २९५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे सध्या एफआरपी देण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...
नोव्हेंबर 27, 2018
एसटीने विद्यार्थिनीला चिरडले नागपूर : भरधाव एसटीने दुचाकीस्वार विद्यार्थिनी खुशी ऊर्फ रागिणी पांडुरंग खोत (12, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) हिला जबर धडक दिली. अपघातात ती ठार झाली तर मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, आरोपी चालक मनीष सखाराम सोनटक्‍के (27, रा. वर्धमाननगर...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - खासगी बस कंपन्यांनी विविध मार्गांवरील भाड्याच्या दरात २० टक्‍क्‍यांनी दरवाढ केली आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार आहे. नुकत्याच झालेल्या बस व्यावसायिकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन मुरकुटे, उपाध्यक्ष राजन जुनावणे उपस्थित...
नोव्हेंबर 26, 2018
‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण खऱ्या अर्थाने बॅंकांमधील गुंतवणुकीला लागू पडते. आता बॅंकेच्या ठेवींमध्ये विविध प्रकार असतात. परंतु, विशिष्ट आणि निश्‍चितकाळी येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रिकरींग डिपॉझिट अर्थात ‘आरडी’! आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे खर्च हे ठराविक...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव ः खानदेशात कपाशीला नगदी पीक संबोधिले जाते. यामुळे खानदेशात कपाशीचे अधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र अत्यल्प पावसामुळे कपाशीचे उत्पन्न कमी आहे. जे उत्पादन झालेले आहे त्याला भविष्यात अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापूस बाजारात आणीत नाही. कापूस जिनिंगकडे न आल्याने खानदेशातील जिनिंगमध्ये...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : शांत शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या गल्लीबोळातही आता गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यातच दोन महिन्यांत दोनदा झालेल्या डबल-ट्रिपल फायरींगने शहराला "व्हायब्रंट' केले. सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या पोलिसांवरच थेट गोळीबार करण्याची गुन्हेगारांची मजल गेल्यामुळे गुन्हेगारांना अभय दिले...
नोव्हेंबर 24, 2018
सोलापूर : जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ब्लेझरची सक्ती केली होती. त्या सक्तीला खीळ बसली आहे. विनाब्लेझर असलेल्या गुरुजींची गाडी जोरात पुढे सरकली आहे. मात्र, डॉ. राजेंद्र भारुड यांच्या ब्लेझर सक्तीच्या गाडीला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी ब्रेक...
नोव्हेंबर 23, 2018
नाशिक - मौजमजा करण्याचे खूळ बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या डोक्‍यात शिरले अन्‌ घरातील ३४ तोळे सोन्यावर त्याने हात मारला. गुन्हा दाखल झाल्यानंतर साऱ्या शक्‍यता तपासून पाहिल्या; परंतु हाती काहीही लागेना. आई अन्‌ मुलाची कसून चौकशी केली तरीही मागमूस लागेना. अखेर पोलिसांनी मुलावर सतत पाळत ठेवली असता, त्याची...
नोव्हेंबर 23, 2018
सातारा - गेल्या तीन वर्षांतील आर्थिक मंदीचा फटका वाहन व्यवसायालाही बसला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदा वाहन विक्रीचा वेग मंदावला आहे, तरीही गेल्या वर्षभरामध्ये दररोज 90 दुचाकी व 12 चारचाकी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने रस्ते व पार्किंग...