एकूण 617 परिणाम
मे 14, 2019
पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा...
मे 12, 2019
पुणे - पुष्पमालांनी सजलेला मंडप आणि विद्युत रोषणाईचा झगमगाट... सनई-चौघडे आणि मंगलाष्टकांचे मंजूळ स्वर... वाटी चमच्यापासून ते फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत... आणि अक्षतांच्या माध्यमातून शुभाशीर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टिहीन व दिव्यांग बांधव, असे चित्र पुण्यात...
मे 08, 2019
पुणे :  सेवा हमी कायद्यानुसार जन्म मृत्यूचा दाखला तीन दिवसांत द्यावा, अशी तरतूद आहे. परंतु कर्वेनगर भागात राहणाऱ्या दिव्यांग दिलीप शेंडे यांना मात्र आईचा मृत्यू दाखला मिळविण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यासाठी वेळोवेळी हेलपाटे व अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी, फोनाफोनी यात...
मे 08, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे खातेदार-ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट आहे. कोणाला मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, कोणाच्या घरी लग्न समारंभ आहे, तर रुग्णालयात उपचारासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्‍न...
मे 03, 2019
जुन्नर - विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली.  आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत. स्वत: उन्हात उभे राहत इतरांना सावली देणाऱ्या काही...
एप्रिल 30, 2019
पुणे - मतदानाचा दिवस म्हणून कडक इस्त्री केलेला गणवेश घालून चक्क शालेय विद्यार्थी मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्राच्या आसपास राहणारे हे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून वृद्ध व दिव्यांग मतदारांना सहकार्य करीत होते अन्‌ त्यांच्यामध्ये उत्साहही...
एप्रिल 30, 2019
ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान प्रक्रियेची सुरुवातच संथगतीने झाली असली, तरी उन्हाचा चटका चुकविण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परंतु, संथगतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे मतदारांना तासनतास घामाची टीपे गाळत उभे राहावे लागले. गर्दी आणि...
एप्रिल 28, 2019
नंदुरबार - भारतीय लोकशाहीचा महाउत्सव अर्थात लोकसभा निवडणुकीची नंदुरबार मतदारसंघातील तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (ता. २८) सकाळी आठपासून तालुका स्तरावरून मतदान कमर्चारी साहित्यासह आपापल्या ठिकाणी रवाना होतील. मतदानासाठी एकूण साडेदहा हजार कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम भागातील मतदान...
एप्रिल 27, 2019
औरंगाबाद : महागाई वाढली की सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळतो. मात्र, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 26 ऑक्‍टोबर 2010 पासून म्हणजे नऊ वर्षांपासून अनुदानात वाढ मिळालेली नाही. कर्मचाऱ्यांचे महागाईनुसार भत्ते वाढविता, मग आमचे अनुदान जैसे थेच का, असा...
एप्रिल 26, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 29) मतदान होणार आहे. येत्या शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहाला निवडणूक प्रचार संपेल. या मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात...
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - शालेय सुटीचा हंगाम आणि लग्नसराई सुरू आहे. काल निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर हाउसफुल्ल होत आहे. पुढे महिनाभर पर्यटकांची अशीच वर्दळ येथे राहणार आहे. कोकण आणि गोव्याकडे जाणारे पर्यटक कोल्हापुरात मुक्कामाला पसंती देतात, त्यामुळे येथील अर्थकारणाला गती मिळते....
एप्रिल 25, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे...
एप्रिल 24, 2019
पुणे : ओंकारेश्वर मंदिराजवळ एका रिक्षाच्या (एमएच12 क्‍यूआर 3815) मागे "दृष्टिहीन, दिव्यांग, ज्येष्ठ, माजी सैनिक, पोलिसांना मोफत सेवा' अशा आशयाचा फलक होता. या रिक्षाचे चालक ज्येष्ठ आहेत. ते गेली बरीच वर्षे पुण्यात राहत असून, सेवा देत आहेत. इतक्‍या महागाईच्या काळात पण समाजसेवेचे भान...
एप्रिल 24, 2019
गुहागर - गुहागर तालुक्‍यातील धोपावे आणि साखरीआगरमधील मच्छीमार समाजाने मतदानावर कडकडीत बहिष्कार टाकला. दुपारी ३ वाजेपर्यत ४ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ४ ठिकाणी मतदान यंत्राचा संपूर्ण संच बदलावा लागला. दुपारी १ वाजेपर्यंत गुहागर विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले होते.  धोपावे येथील...
एप्रिल 24, 2019
कणकवली - विद्यमान खासदार विनायक राऊत आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील एकूण १२ उमेदवारांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद झाले. सिंधुदुर्गात सुमारे ६८ टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्‍त केला. पूर्ण मतदारसंघात सुमारे ६५ टक्‍के मतदान झाले...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 24, 2019
पुणे - निसर्गाने अपंगत्व लादले म्हणून काय झाले, मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, या उद्देशाने एका पतीने अपंग पत्नीला मतदान केंद्रापर्यंत उचलून आणून मतदान घडवून  आणले. आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव शाळेतील मतदान केंद्रात आज हे चित्र पाहायला मिळाले. मनीषा सिंग असे त्यांचे नाव आहे. त्या दोन्ही पायांनी अधू...
एप्रिल 24, 2019
पुणे - ‘त्याच्या’ मतदानासाठी स्ट्रेचर बोलावले असते; पण त्याला मतदानापासून नक्की वंचित ठेवले नसते... पहिल्या मतदानानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच इतका बोलका होता की, त्यातच कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटले... तो आता पुढील महिनाभर बोटावर लावलेली शाई प्रत्येकाला अभिमानाने दाखवेल. मार्केट यार्डजवळील...
एप्रिल 23, 2019
कागल - यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले. दिव्यांगांना ब्रेललिपीतील मतपत्रिकादेखील निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करण्यात आली होती. पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शुभम सुभाष चौगुले या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या मतदाराने केला. ...
एप्रिल 23, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी चारवाजेपर्यंत 52..15 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची आकडेवारी अशी - (दुपारी चारवाजेपर्यंतची)  चंदगड 49.50, राधानगरी 54.00, कागल - 56.09, कोल्हापूर दक्षिण 51.71, करवीर 51.24, कोल्हापूर उत्तर 50.00 टक्के एकूण 52.16 टक्के  ...