एकूण 426 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
युती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र स्वाभिमानचे त्यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाणार असल्याने त्यांना ‘व्होट बॅंक’ टिकवण्यासाठी झगडावे लागेल. सेनेतर्फे विनायक...
फेब्रुवारी 19, 2019
मालवण - ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवराजेश्‍वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी चांदा ते बांदा योजनेतंर्गत जास्तीत जास्त...
फेब्रुवारी 18, 2019
सावंतवाडी - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील तपासणी नाकी सरसकट बंद करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे नाके पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी आज येथे केली.  मनुष्य बळ नाही, असे कारण पुढे करून...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - काळसे येथे एका मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर तिच्या कुटुंबीयांना त्यांच्याच घराच्या पाठीमागील जागेत अंत्यविधी करावा लागला. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात ही बाब निंदनीय असून याची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती...
फेब्रुवारी 13, 2019
सावंतवाडी - येथील पालिकेच्या माध्यमातून नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी 25 कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर मत्स्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  बेरोजगारांसाठी आपण केलेल्या लढ्याला यश आले असून, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी...
फेब्रुवारी 11, 2019
आंबोली - येथील परिसरातील मधाला महाराष्ट्रात सर्वत्र हर्बल हनी म्हणून ओळख आहे. ही ओळख वाढवून चौकुळ, गेळे व आंबोली हे हर्बल हनीचे हब तयार होईल. या उद्योगासाठी लागणारी यंत्र सामग्री 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. चौकुळ...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - लोकसभेची उमेदवारी भाजपकडून सुरेश प्रभुंना देण्यात यावी, अन्य कोणाचा या ठिकाणी विचार नको असा मतप्रवाह पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आहे. त्यादृष्टीने पक्षाकडून विचार करण्यात यावा, असा ठराव जिल्हा भाजपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. सावंतवाडीत तालुक्यातून त्याची सुरुवात करण्यात...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - पुणे विभागाच्या एक हजार ५८९ कोटी रुपयांच्या २०१९-२०च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,...
फेब्रुवारी 05, 2019
सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे...
फेब्रुवारी 04, 2019
देवगड - रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांसोबत शिवसेना असेल. केवळ महाआरती करून प्रकल्प रद्द करता येत नाही, अशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वाभिमान पक्षाचे नाव न घेता खिल्ली उडवली. विकासकामाला कायम विरोध करून स्थानिकांचे नुकसान करण्याचे काम सुरू असल्याची टिप्पणी करून...
जानेवारी 24, 2019
कुडाळ - पर्यटकांना खुणावणाऱ्या ऐतिहासिक रांगणागडाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी गडाच्या पायथ्याशी करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या पाहणीप्रसंगी दिली.  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून रागणागडाच्या पायथ्याशी पर्यटननिधी अंतर्गत सुविधांसाठी...
जानेवारी 17, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 2 फेब्रुवारीला नागपुरात महारॅली आयोजित केली आहे. विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघांतून पदाधिकारी व शिवसैनिकांना या महारॅलीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही महारॅली विदर्भातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शंखनाद...
जानेवारी 01, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. आपण शिवसेनेच्या आरोपांना भीक घालत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेला फटकारले. योग्य वेळ येताच आपण त्यांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.  "नगर महापालिकेत आम्ही सर्वाधिक...
जानेवारी 01, 2019
मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे...
डिसेंबर 09, 2018
जळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक नजन पाटील यांची बदली करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावानेच ही बदली करण्यात आली असून जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर अशी कारवाई होत असेल तर...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधान यांच्यामुळेच देश सर्वोच्च शक्ती बनेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपले सरकार समाजातील शेवटच्या घटकातील माणसापर्यंत प्रकाश पोचवण्याचे काम करीत आहे, असे ते म्हणाले.  राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री...
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा चालवत खेड कडून...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. मात्र हा अहवाल कसाही आला, तरी एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री ...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई: मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री दीपक...