एकूण 40 परिणाम
जानेवारी 03, 2019
नाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून...
डिसेंबर 22, 2018
सातारा - जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून डिसेंबरअखेर आठ कोटी ८८ लाख रुपयांची १६२ विकासकामे मार्गी लागली आहेत. निधी खर्चात शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आमदारांना स्थानिक विकास...
डिसेंबर 03, 2018
महाड - मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दित मिनिडोअर रिक्षा व स्कोडा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मिनिडोअर चालक विश्वनाथ तळेकर (वय 46 रा. निवे जि रायगड) हे मिनिडोअर रिक्षा चालवत खेड कडून...
ऑक्टोबर 17, 2018
नामपूर (ता. नाशिक) - नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याची सुमारे नऊ हजार क्विंटल आवक झाली. भविष्यात कांदा वधारण्याच्या शक्‍यतेने कांद्याची आवक घटली आहे. उन्हाळ कांद्याची आवक घटली असली, तरी बाजारात दाखल झालेला लाल कांदाही भाव खात आहे. उन्हाळ कांद्याला दोन हजार 400 रुपये...
ऑक्टोबर 16, 2018
फलटण - अपुऱ्या पावसामुळे आगामी काळात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाई नजरेसमोर ठेवून शासकीय पातळीवर टंचाई निवारणार्थ योजनांचे प्रस्ताव योग्य प्रकारे तयार करणे आवश्‍यक असून, टॅंकर भरून देण्याऐवजी कालव्यातील पाण्याने परिसरातील तलाव, विहिरी भरून घेणे अशी उपाययोजना करावी, अशा सूचना पालकमंत्री विजय...
ऑक्टोबर 08, 2018
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतची भूमिका पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडली. आमदार...
ऑक्टोबर 05, 2018
श्रीगोंदे (नगर) - पाच वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पंचायत समितीच्या स्वागतासाठी येथे मोठा खर्च करण्यात आला. पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात कुठेही कमीपणा होऊ नये म्हणून गालिचे, फुलांची सजावट, सुका मेवा, स्वागतासाठी महागडे साहित्य, आकर्षक पुष्पगुच्छ होते. मात्र जनता दुष्काळात होरपळत...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव ः जिल्ह्यातील गटसचिवांचे पगार दहा महिन्यापासून बंद आहेत. यामुळे गटसचिवांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी कर्जमाफीची शासनाने मागितलेली माहिती, कर्ज वितरणासाठी लागणारी माहिती गटसचिवांनी देणेही बंद केल्याने बॅंकांसमोर नवापेच निर्माण झाला आहे.  जिल्ह्यात कर्जमाफीच्या...
सप्टेंबर 03, 2018
फलटण - लोक आमच्याकडे चर्चा करायला येतात; पण विकासाऐवजी वैयक्तिक व सामाजिक समस्यांबरोबरच "मोका'पर्यंत सर्व विषयांच्या ते चर्चा करतात. राजकारणात काय होईल ते सांगता येणार नाही, तथापि आमच्या जीवालाही धोका आहे, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे स्पष्ट केले. शहरातील एका...
ऑगस्ट 20, 2018
जळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील सर्वच ठिकाणांवरील ठेक्‍यांतून वाळू उपसा सुरूच आहे. वाळूमाफियांनी आपल्याला ठरवून दिलेल्या क्षेत्रातील वाळूचा उपसा केलाच आहे, त्याशिवाय इतर ठिकाणांवरील...
जुलै 21, 2018
25 टक्‍क्‍यांनी भाव कमी; शेतकऱ्यांचे 3 हजार कोटींचे नुकसान नाशिक - जागतिक बाजरी उत्पादनात भारताचा 42 टक्के वाटा असून, हे पीक प्रामुख्याने कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. धान्याबरोबर जनावरांच्या चाऱ्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे कल असला, तरीही दिवसेंदिवस बाजरीच्या क्षेत्रात घट होत...
जुलै 19, 2018
जळगाव ः चांदसर (ता. धरणगाव) येथील श्री दत्त हायस्कुलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उपशिक्षक दीपक रमेश चव्हाण यांचे फुलब्री (जि.औरंगाबाद) येथे कार अपघातात जागीच मृत्यू झाला. पुणे येथून घरी परतत असताना आज पहाटे सदरची घटना झाली.  जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात ते...
जुलै 19, 2018
साडेनऊ हजार कोटींचे नुकसान; आधारभूतच्या २५ टक्के कमी भाव नाशिक - देशातील शेतकऱ्यांना गेल्यावर्षीच्या मक्‍याच्या विक्रीतून साडेनऊ हजार कोटींचा फटका बसला आहे. सरकारने २०१७-१८ साठी क्विंटलभर मक्‍याची किमान आधारभूत किंमत १ हजार ४२५ रुपये निश्‍चित केली होती; पण शेतकऱ्यांना याही किमतीच्या २५ टक्के कमी...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
जुलै 04, 2018
विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्‍न मांडण्याची पद्धत ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांनी या आधीच प्रश्‍न व लक्षवेधी पाठविल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या शासनाने गेल्या चार वर्षांत जिल्ह्याला निधी देताना सापत्नभाव ठेवला आहे. त्यामुळे विकासकामांवर मर्यादा आलेल्या दिसतात. आगामी विधानसभा निवडणुकीला...
जून 04, 2018
पुणे - राज्य सरकार आणि महापालिकेच्या सवलती घेऊन आयटी पार्कमध्ये बेकायदा हॉटेल आणि क्‍लब थाटणाऱ्यांवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची नजर राहणार आहे. विनापरवाना हॉटेलचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्याची तयारी विभागाने केली असून, महापालिकेच्या सहकार्याने पाहणी करून ही कारवाई करण्यात येणार आहे. विशेषत...
मे 23, 2018
पुणे: महाराष्ट्रातून जम्मू-काश्मिरला गेलेल्या आमदारांच्या पथकावर अतिरेक्यांनी हल्ला केला असून, या दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यातून पाचही आमदार सुदैवाने बचावले आहेत. जम्मू-काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याती बिज बिहारीमध्ये ही घटना घडली. महाराष्ट्रातील पाच आमदार पंचायत राज समितीच्या कामानिमित्त 19 मे...
मे 21, 2018
कांद्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्यांच्या कालावधीत अलीकडच्या काळातील सर्वांत मोठ्या तेजीची नोंद झाली. अर्थात, त्यामागे डिसेंबर २०१५ ते जून २०१७ या कालावधीतील सर्वांत मोठ्या मंदीची पार्श्वभूमी होती. या वर्षी मार्च महिन्यापासून मंदी सुरू असून, ती किती काळ चालणार हा खरा...
मे 15, 2018
कणकवली - मुंबई येथील बोरिवली स्थानकात रूळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याने फोंडाघाट-कुर्ली वसाहत येथील एकाच कुटुंबातील चार तरुणांचा मृत्यू झाला. आज पहाटे साडेसहाच्या सुमारास कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ही घटना घडली.  सागर संपत चव्हाण (वय २३), साईप्रसाद मनोहर चव्हाण...
एप्रिल 16, 2018
नाशिक _ महासभेने अठरा टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर देखील आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळे भुखंडांवरील भाडे योग्य मुल्य दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्या विरोधात शहरभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांची ताकद संघटीत करण्यासाठी गावोगावी...