एकूण 151 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कोंढाळी (जि.नागपूर)  नागपूर-अमरावती मार्गावरील अत्यंत संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पाच वर्षांपासून गट "अ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. 24 बाय 7 (आयपीएसएच) मानांकित असलेल्या या केंद्रात गट "ब'च्यासुद्धा अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही. फक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तेही...
ऑक्टोबर 11, 2019
मडगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यासह गोव्यातील अनेक भाजप नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रचार संपणार असून तोपर्यंत भाजपचे गोव्यातील नेते व कार्यकर्ते तिथेच डेरा टाकतील.  भाजपचे...
सप्टेंबर 29, 2019
महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके सन्मान जाहीर झाला आहे. अभिनयाचा मानदंड असलेले अमिताभ यांच्याबरोबर त्या पुरस्काराचाही हा गौरव. त्या निमित्तानं गेली पन्नास वर्षं अमिताभ यांचे रंगभूषाकार म्हणून काम करणारे दीपक सावंत यांनी व्यक्त केलेल्या भावना. अमिताभ बच्चन...
सप्टेंबर 12, 2019
मोखाडा ः सरकारने मोठा गाजावाजा करत खेड्यापाड्यातील अतिदुर्गम भागात चारचाकी रुग्णवाहिका पोहोचत नाही, अशा ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स सेवा गेल्या वर्षीच सुरू केली होती; मात्र डॉक्‍टरना गेल्या पाच महिन्यांचा पगार दिला नसल्यामुळे बाईक ॲम्ब्युलन्स डॉक्‍टरनी संप पुकराला असून तीन डॉक्‍टरांनी नोकरी सोडली; तर...
सप्टेंबर 05, 2019
गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा : दीड वर्षांपासून होती प्रतिक्षा नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात अपघातांमध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झालेले रुग्ण वा हृदयविकाराच्या झटक्‍याने दाखल होणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ न्युरोसर्जन वा कार्डियाक डॉक्‍टरांअभावी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र आता...
जुलै 09, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू आणि मातामृत्यूला आळा घालण्यात यंत्रणांना काही अंशी यश आले असले, तरी त्याचा आलेख आणखी खाली आणण्यासाठी गंभीर बालक व माता यांच्यावर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आहे त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी नवी टेलीमेडिसीन उपचार पद्धती सुरू करण्याची संकल्पना माजी...
जून 30, 2019
अचलपूर (जि. अमरावती) : जन्म होताच पहिल्या काही मिनिटांत मेळघाटात बालके दगावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील 1 एप्रिल 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंत जवळपास 197 उपजत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा 14 जून रोजीसुद्धा आला. चिखलदरा तालुक्‍यातील जामली आर येथील...
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची...
मे 20, 2019
देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही घटना घडताना...
मे 09, 2019
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन "एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात विशेष महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. येत्या 20 मेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत एका ठिकाणी एक भला मोठा हॉल चित्रीकरणासाठी घेण्यात आला आहे. तेथे तीन ते पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार...
एप्रिल 03, 2019
जलालखेडा / सावनेर - काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात आयपीसी कलम १२४ अ कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा देश मोदींच्या हातात द्यायचा की विरोधी लोकांच्या हातात द्यायचा, याचा विचार मतदारांनी करावा. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असून ती कधीच पूर्ण होणार नाहीत, असा...
एप्रिल 03, 2019
मुंबई - यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत.  यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी सतत निवडून आल्याने त्यांच्या विरोधातील...
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार...
मार्च 01, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा शिवसेनेकडेच राहतील, त्यात कोणत्याही स्थितीत बदल केला जाणार नाही, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या आमदार, प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांच्या बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक तर हातकणंगलेतून धैर्यशील माने यांची...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - घाटीत दीडशे कोटींच्या निधीतून सुपरस्पेशालिटी विंगच्या माध्यमातून आठ सुपरस्पेशालिटी ब्रॅंचच्या उपचारासाठी २५३ खाटांच्या इमारतीचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले. मात्र, त्या शासकीय इमारतीला नवीन नळजोडणी द्यायला नकार देणारे लेखी पत्रच महापालिकेने घाटीला दिल्याने घाटी प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचा...
फेब्रुवारी 18, 2019
सावंतवाडी -  पुलवामा येथे जवानावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीकर रस्त्यावर उतरले. सकाळी शहरातून निषेध फेरी काढण्यात आली. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहात बंद ठेवत निषेध फेरीत सहभाग घेतला. हजारो नागरिक शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरले होते. गांधी चौक येथे जमलेल्या नागरिक व...
जानेवारी 19, 2019
मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू...
जानेवारी 08, 2019
मुंबई - राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. डॉ. सावंत यांच्याकडील खात्याचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - पालघर जिल्ह्यात आणि अमरावती व नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्‍यांमध्ये ब्लड ऑन कॉल ही योजना विशेष बाब म्हणून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जव्हार ग्रामीण...
डिसेंबर 16, 2018
मुंबई - "जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थाची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यातील 13 शहरांमध्ये हा प्रकल्प...