एकूण 20 परिणाम
जून 20, 2019
सटाणा : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभावाअभावी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची वस्तुस्थिती राज्य शासनाने मान्य केली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्टीकरण राज्य शासनाने दिले आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण...
जून 20, 2019
सटाणा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर असलेल्या अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, या मागणीसाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी...
मार्च 09, 2019
सटाणा - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वायगाव (ता. बागलाण) येथील नवोदित फ्रीस्टाइल रेसलिंग क्रीडापटू वैशाली अहिरे हिला आज शुक्रवार (ता.८) रोजी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दुबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी रोख अकरा हजार रुपयांची...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
डिसेंबर 20, 2018
सटाणा - दमणगंगा, नार - पार नदी अंबिका, आरंगा खोर्‍यातील ५६ दशलक्ष घनफुट पाणी गोदावरी व तापी गुजरात राज्याकडे वळविण्याचा केंद्र व राज्याचा कुटिल डाव असून, याप्रश्नी लक्ष घालून शासनाचा हा डाव हाणून पाडावा. अशी मागणी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आज बुधवार (ता. १९)...
नोव्हेंबर 30, 2018
आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे वेधले सरकारचे लक्ष सटाणा : महाराष्ट्राच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिले होते. मात्र तीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीच्या बदल्यात...
नोव्हेंबर 29, 2018
सटाणा : सटाणा शहर व तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरून (क्रमांक 752 जी) भरधाव वेगाने बेशिस्तरित्या बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या साक्री, नवापुर व नंदुरबार आगारातील चार चालकांवर शासनातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी...
नोव्हेंबर 24, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात उद्धभवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीतही केळझर व हरणबारी या दोन्ही प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाईवर मात करावी आणि काहीअंशी का होईना रब्बी हंगाम यशस्वी करावा,...
नोव्हेंबर 24, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी...
नोव्हेंबर 20, 2018
सटाणा - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुजबळ यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करावी आणि पॉइंट ऑफ इन्फरमेशनच्या माध्यमातून अथवा सभागृहात स्थगन...
ऑक्टोबर 29, 2018
सटाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काल 'संभाजी भिडे यांचं नाव काढल्यास तुमचा देखील दाभोळकर - पानसरे करू' तसेच मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या घटनेचा बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस,...
ऑक्टोबर 17, 2018
सटाणा - केंद्र शासनाच्या नेशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेच्या पिक पाण्याच्या स्थिती बाबतचा अहवाल राज्य सरकारला अजूनही प्राप्त न झाल्याने शासनाला राज्यात दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. बागलाण तालुक्याची भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेकडील अहवाल...
सप्टेंबर 30, 2018
सटाणा : साहित्य संस्कृती समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असते. आजचा तरुण साहित्यिकांकडून धाडसाने समाजाचे प्रामाणिक वास्तव मांडले जात असताना कटकारस्थान करून त्यांच्या लिखाणाचा विपर्यास काढला जातो. आजच्या स्री साहित्यिकाच्या लेखनातून स्रियांचे वास्तव जगन व्यक्त होते. वास्तवाला भिडणारे लेखन जागृत...
सप्टेंबर 19, 2018
सटाणा - सटाणा शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या ३२५ क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहास राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ९ कोटी रुपयांच्या निधीस नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे बागलाण तालुक्यातील आदिवासी विद्यार्थीनींसाठी अत्यंत सुसज्ज व...
सप्टेंबर 01, 2018
सटाणा : येत्या ता. 10 ते 20 सप्टेंबर दरम्यान केळझर चारी क्रमांक आठचे प्रलंबित काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप काळे यांनी दिल्याने आज (ता. 1) रोजी संबंधित कार्यालयास कुलूप ठोकण्याचा निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे. मात्र काम सुरु होण्यास विलंब झाल्यास...
ऑगस्ट 29, 2018
सटाणा  : शहरातून जाणाऱ्या बहुचर्चित विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गास केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने प्रस्तावित असलेला शहर वळण रस्ता आता दर्जोन्नत झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण रस्त्याचे काम थांबविले आहे. केंद्र शासनाने शहराच्या वळण रस्त्याचा प्रस्ताव...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...
ऑगस्ट 14, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले केळझर चारी क्रमांक आठचे काम येत्या १ सप्टेंबर २०१८ पासून सुरु करण्याचे आश्वासन गिरणा खोरे प्रकल्प विभागाने दिले आहे. मात्र हे आश्वासन न पाळल्यास (ता. २) सप्टेंबरला नाशिक येथील गिरणा खोरे प्रकल्प कार्यालयासह येथील लघु पाटबंधारे...
जुलै 14, 2018
सटाणा  : 'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?' गेल्या दीड वर्षांपासून तहसीलदाराविना पोरक्या झालेल्या बागलाण तालुक्यास 'कुणी तहसीलदार देता का तहसीलदार...?' अशी घोषणाबाजी करत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल शुक्रवार (ता.१३) रोजी नागपूर विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. तर...
जुलै 10, 2018
सटाणा - बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी काल सोमवार (ता.९) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील चार महत्त्वपूर्ण विषयांवरील अशासकीय ठराव मांडत सभागृहात आपला ठसा उमटविला आहे. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे,...