एकूण 282 परिणाम
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 18, 2019
नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पदुकोनचे दोन दिवसांपासून काही फोटो व्हायरल होत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील हे फोटो असून ती एका हटके लूकमध्ये दिसत आहे. तिचा ड्रेस, अॅक्सेसरीज, मेकअप आणि तिची स्टाईल अशा सर्व गोष्टींचं कौतुक होत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने हे खास फोटो शेअर...
मे 18, 2019
सटाणा : सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष, आजी-माजी आमदारांसह सर्वपक्षीयांनी आपले मतभेद विसरून एकत्रित काम करावे असा एकमुखी ठराव येथे आयोजित महत्वाच्या बैठकीत शहरवासीयांनी केला. यामुळे शहरासाठी वरदान ठरणार्‍या महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम...
मे 17, 2019
कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड...
मे 13, 2019
आरोग्यमंत्र सामान्यपणे मुलांना सुटी लागताच आई-वडिलांच्या पोटात गोळा उठतो. आता आपली मुले कशी सांभाळायची आणि त्यांना कसे गुंतवून ठेवायचे, ही चिंता त्यांना त्रस्त करू लागते. ‘शाळा असते तेच बरे असते. निदान अडकलेली असतात,’ अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. त्यामुळे पालकांसाठी काही विशेष सूचना आवश्‍यक आहेत....
मे 12, 2019
मदर्स डे : "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत.  गायत्री दातार (तुला पाहते रे) : गार्गीताईसोबत काम करणं म्हणजे धमाल. ती...
मे 11, 2019
वाटा करिअरच्या कॉमर्समधील बी.कॉम. या पदवीबद्दल व त्या दरम्यानच्या वाटचालीबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. खरेतर ‘बी.कॉम.बद्दल चर्चा काय करायची असते,’ असे प्रश्‍नचिन्ह बी.कॉम. झालेल्या तुम्हाला नक्कीच पडणार आहे. प्रवेश घ्यायचा आणि बी.कॉम.ची पदवी हाती मिळवायची इतके साधे आहे ना? होय, आजही तसेच...
मे 10, 2019
मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 27, 2019
सटाणा : गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतमालाचा भाव व शेती सिंचनासह शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळेच बळीराजाची मोठी दैना झाली असून राज्यातील 18 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अशा या असंवेदनशील भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाचा या...
एप्रिल 25, 2019
बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. पण तरीही फॅमिली सोबत थोडा निवांत वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करुन यांनी फॅमिली टाईम सेलिब्रेट केला आहे.  रणवीर सिंगला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि दुसरीकडे...
एप्रिल 04, 2019
सटाणा ः धुळे लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीत बागलाण विधानसभा मतदारसंघात खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची वाट गत निवडणुकीच्या तुलनेत खडतर होत चालल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव...
मार्च 26, 2019
अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच आटोपलेल्या या...
मार्च 25, 2019
अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने आपल्या चित्रपटात काम करावे किंवा आपल्या कथेतील भूमिकेला दीपिकाच न्याय देऊ शकते, हे खरं तर दिग्दर्शकांना वाटणे सहाजिकच आहे. कारण दीपिकाने आजपर्यंत केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच आहेत. अगदी 'ओम शांती ओम', 'लव आज कल', 'कॉकटेल'...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा राष्ट्रवादी...
मार्च 14, 2019
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या कपलने फॅन्ससाठी नुकतीच एक खुशखबर दिली आहे. ती म्हणजे या हॉट कपलने एका मुलाला दत्तक घेतले आहे. या दोघांचा मुलासोबतचा एक व्हिडीओ देखील नुकताच सोशल मिडीया व्हायरल होत आहे. सध्या रणवीर-दीपिका लंडनमध्ये आहेत...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 09, 2019
सटाणा - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वायगाव (ता. बागलाण) येथील नवोदित फ्रीस्टाइल रेसलिंग क्रीडापटू वैशाली अहिरे हिला आज शुक्रवार (ता.८) रोजी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दुबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी रोख अकरा हजार रुपयांची मदत देत पाठीवर...