एकूण 64 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
दीपिका पदुकोण मला आवडत नाही असं म्हणणारे कदाचितच सापडतील. त्यात दीपिकाचा ड्रेसिंग सेन्स हा कायमच क्लासिक आणि एलीगंट राहिलाय. पण दीपिका सध्या चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या एका आगळ्या वेगळ्या मोहिमेमुळे. नुकतंच दीपिकाने तीचं क्लोसेट हे ऑनलाईन विक्रीसाठी ठेवलं होतं...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि रणवीर सिंग यांना सर्वोकृष्ट अभिनेता व...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली. त्यातच अभिनेत्री दीपिका पादुकोन ने ही लालबागच्या राजाचे दर्शन घेत, बाप्पाची पूजा केली. विशेष म्हणजे दीपिका यावेळी अनवाणी दर्शनास पोहोचली. तिचा ट्रेडिशनल पेहरावही तितकाच आकर्षक होता. दीपिकाची ही...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनाला बॉलिवूडसह राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावतात. बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, मात्र ती अनवाणी आली होती. ती कोणत्या कारणाने अनवाणी दर्शनाला आली, याबाबत चर्चांना सुरवात झाली आहे. मुंबई :...
ऑगस्ट 26, 2019
कराचीः भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला प्रत्यक्ष पाहिले, त्यावेळी अक्षरशः मला उलटी आली होती. प्रियांका चोप्राला पाहिल्यानंतर किळस वाटली होती, असे पाकिस्तानचा निवेदक वकार जका याने म्हटले असून, सोशल मीडियावर तसा व्हिडिओ शेअर केला आहे. वकार जका याने इन्स्टाग्राम आणि...
मे 17, 2019
कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी (ता. २९) मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना ‘पोझ’ दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. ‘आम्ही मतदान केले, तुम्हीही करा’ असा...
एप्रिल 25, 2019
बॉलिवूडचं हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. पण तरीही फॅमिली सोबत थोडा निवांत वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करुन यांनी फॅमिली टाईम सेलिब्रेट केला आहे.  रणवीर सिंगला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि दुसरीकडे...
मार्च 28, 2019
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपली प्रमुख भूमिका असावी यासाठी कित्येक कलाकार धडपडत असतात. भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यास अभिनेत्री तापसी पन्नू हिचे नशीब फळफळले. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकलेला नाही. कारण आता या चित्रपटात तापसी ऐवजी दीपिका पदुकोण हिचे नाव...
मार्च 26, 2019
अभिनेत्री सारा अली खान हिच्या बॉलिवूड क्रशबद्दल आतापर्यंत सगळ्या जगाला कळले आहे. बॉलिवूडचा नवा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन तिला किती आवडतो हे तिने स्वतःच कबूल केले आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात या यंग जोडीला एकत्र काम करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्ली येथे नुकताच आटोपलेल्या या...
मार्च 25, 2019
अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने आपल्या चित्रपटात काम करावे किंवा आपल्या कथेतील भूमिकेला दीपिकाच न्याय देऊ शकते, हे खरं तर दिग्दर्शकांना वाटणे सहाजिकच आहे. कारण दीपिकाने आजपर्यंत केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच आहेत. अगदी 'ओम शांती ओम', 'लव आज कल', 'कॉकटेल'...
मार्च 14, 2019
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या कपलने फॅन्ससाठी नुकतीच एक खुशखबर दिली आहे. ती म्हणजे या हॉट कपलने एका मुलाला दत्तक घेतले आहे. या दोघांचा मुलासोबतचा एक व्हिडीओ देखील नुकताच सोशल मिडीया व्हायरल होत आहे. सध्या रणवीर-दीपिका लंडनमध्ये आहेत...
फेब्रुवारी 14, 2019
स्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल...
जानेवारी 02, 2019
मुंबई- रणवीरने 10 डॉलरमध्ये खाल्ला दीपिका पदुकोन! हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे. पण ही आहे रणवीर सिंगची इन्स्टाग्राम स्टेटस स्टोरी. नुकतेच हे दोघे लग्न झाल्यानंतर हनीमूनला गेले असल्याची चर्चा आहे. यामध्ये रणवीर सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटोस्टोरी शेअर...
डिसेंबर 05, 2018
मुंबई- अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा इटलीत राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. देशभरात या लग्नाची चर्चा झाली. मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपिका आणि रणवीरचा विवाह संपन्न झाला. तसं पहायला गेलं तर हा विवाहसोहळा खूपच खासगीत पार पडला...
डिसेंबर 02, 2018
मुंबई : बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे एकमेकांना सहा वर्षे डेट केल्यानंतर 14-15 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकले. शनिवारी रात्री त्यांच्या या सोहळ्यातील अखेरचे रिसेप्शन पार पडले. हे रिसेप्शन बॉलिवूडमधील तारेतारकांसाठी मुंबईतील ग्रॅंड हायत हॉटेलमध्ये...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : इटलीतील स्वप्नवत लग्नसोहळ्यानंतर बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनमध्ये दोघांनी सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली होती.         View this post on...
नोव्हेंबर 22, 2018
बंगळूर : नुकतेच इटलीत विवाहबद्ध झालेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन बंगळूरमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनला अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.  pic.twitter.com/UvnqqfAUBC — Ranveer...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने आपल्या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  दीपिकाने आणि रणवीरने आपल्या विवाहाचे अनमोल क्षण शेअर केले आहेत....
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई: बॉलिवूडच्या रामलीलाची प्रेमकहाणी तर खूप गाजली. इतकी की या हॉट जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. प्रेमकहाणी प्रमाणेच दीप-वीर यांच्या लग्नाच्या चर्चाही गेल्या वर्षभरापासून रंगत होत्या. अखेर काल (ता. 14) इटलीतील लेक कोमो येथे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही...