एकूण 10 परिणाम
November 06, 2020
मुंबई - बॉलीवूडमधल्या बहुतांशी सेलिब्रेटी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्या प्रत्येकाचा फॅनफॉलोअर मोठा आहे. त्यावर वेगवेगळ्या विषयांवर कमेंट करुन ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. मोठया अभिनेत्यांच्या जोडीला अभिनेत्रींचाही या सोशल मीडियावर चांगला बोलबाला आहे. त्यातील इंस्टाग्राम या सोशल...
October 17, 2020
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानचं कुटुंब चर्चेत आहे. नुकताच करिना आणि सैफचा लग्नाचा वाढदिवस देखील झाला. अभिनेत्री अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी आहे, तर अभिनेत्री करीना कपूर खान दुसरी. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे दोघे अमृता सिंग यांची मुलं असून तैमूर सैफ आणि करिनाचा...
October 16, 2020
मुंबई - कोरोनावर मात करुन परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चित्रिकरण थांबल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. आता वातावरणात थोडा बदल होत असल्याने बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी कामाला सुरुवात केली आहे. यात...
October 16, 2020
मुंबई - भारतात काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय एका वेगळ्या घटनेवरुन दिसून आले आहे. यापूर्वीही वाहन परवान्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो, हयात नसलेल्या नावाच्या माणसांनी कर्जे काढल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे आपली सरकारी यंत्रणा कायम टीकेची धनी झाली आहे. आता तर मनरेगाच्या कार्डावर बॉलीवूड...
October 01, 2020
मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाचा (NCB तपास 2019 पर्यंत मर्यादीत झाला आहे. त्यापूर्वीचा कॉल डिटेल्स मिळणे शक्य नसल्यामुळे 2019 पूर्वीच्या चॅटबद्दल पुरावे मिळवणे कठीण असल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीआरबीने याप्रकरणी अभिनेत्री दिपिका पदुकोणच्या...
September 29, 2020
मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थाचा मुद्दा ऐरणीवर आला आणि याप्रकरणात रिया चक्रवती सह ब़ॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स पाठवले. यात सर्वात मोठे नाव होते ते म्हणजे दीपिका पादुकोण!  कॉंग्रसेनेते राहुल गांधी एक दिवस पंतप्रधान होतील, अशी...
September 29, 2020
मुंबईः  गेले काही दिवस बॉलिवुडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच वळण घेताना दिसत आहे. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींची ही नावं आली.  अनेक जाहिरातदारांनी त्यांना त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी साईन केले आहे. मात्र आता या...
September 26, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आत्महत्या की हत्या यावरून सुरु झाला होता. मात्र आता या तपासाला फाटे फुटले असून ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या ड्रग्ज कनेक्शन तपासाचा व्याप देखील दिवसेंदिवस वाढतच चालला असून संपूर्ण बॉलिवूडच या प्रकरणाने धास्तावलेलं आहे....
September 25, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) रडारवर सध्या बॉलीवूडमधील बडा निर्माता आणि दिग्दर्शक आला आहे. 2019 मध्ये त्याने आयोजीत केलेल्या एका पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या दिग्दर्शकाच्या संबंधीत एका...
September 22, 2020
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळी या प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे. ते नाव आहे अभिनेत्री दीपिका पदुकोणचं. या प्रकरणी दोन वृत्तवाहिन्यांनी तीन वर्षांपूर्वीचं चॅट उघड केला आहे. त्यामुळे या चॅटनुसार...