एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
सुरत : 'ती आली, तिनं पाहिलं अन् तिनं जिंकलं' असंच काहीसं तिच्याबाबतीत म्हणावं लागेल. तीन निर्धाव षटकं अन् त्याच्या मोबदल्यात घेतल्या तीन विकेट. ती आहे महिला क्रिकेट संघातील ऑल राउंडर प्लेअर दीप्ती शर्मा. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण...
जून 05, 2018
क्‍वाललांपूर (मलेशिया) - कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिलांनी आशिया करंडक टी 20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी सोमवारी थायलंडचा 66 धावांनी पराभव केला.  प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 4 बाद 132 धावा केल्या. त्यानंतर थायलंडला 8 बाद 66...
मार्च 27, 2018
मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पराभवाचे चक्र कायम राहिले. सलग तिसरा पराभव झाल्यामुळे महिलांच्या तिरंगी ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी पराभव केला. मेगान स्कटने केलेली हॅटट्रिक भारतीय फलंदाजीची कंबरडे मोडणारी ठरली. दक्षिण आफ्रिकेत...
जुलै 23, 2017
ठरावीक काळानं विजयाचं पारडं इकडून तिकडे झुकावं... आनंदाच्या लाटेवर तरंगत असलेल्यांच्या पोटात भीतीनं गोळा यावा... डोळ्यांसमोर दिसणारा आणि हातात घ्यायचाच बाकी राहिलेला विजय डोळ्यांदेखत निसटतो की काय, असंही वाटावं... दडपण, भीती, ईर्षा, आनंद, उत्साह, जल्लोष... विविध भावनांचं दर्शन घडविणारा सात-...
जुलै 16, 2017
डर्बी - कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा १८६ धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  पहिल्या चार...
जुलै 15, 2017
डर्बी : कर्णधार मिताली राजचे शानदार शतक, वेदा कृष्णमूर्तीची आक्रमक फलंदाजी आणि त्यानंतर स्पर्धेतला पहिलाच सामना खेळणाऱ्या राजेश्‍वरी गायकवाडने टिपलेले पाच बळी, यामुळे भारताने न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवला आणि महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.  पहिल्या चार...
जुलै 04, 2017
चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाच्या केलेल्या दारुण पराभवाचा सल अखेर इंग्लंडमध्येच महिला विश्‍चचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने मिळवलेल्या दणदणीत यशामुळे थोडा तरी भरून यायला हरकत नसावी! अर्थात, या महिला विश्‍वचषक स्पर्धेचा हा अंतिम सामना नव्हता; तरीही...
जून 29, 2017
टाँटन - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडचा पाडाव केला होता. आता मिताली राजचा संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या यशाची आशा बाळगून आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ही लढत उद्या टाँटन येथे होईल.  पूनम राऊत व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांमुळे भारताने २८१ धावा...
मे 17, 2017
भारतीय क्रिकेट हे नेहमीच पुरुषप्रधान राहिलेले आहे; परंतु महिलांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनीही गुणवत्ता सिद्ध केली आहे. महिला संघातील सलामीच्या जोडीने एकदिवसीय सामन्यात मोठी धावसंख्या उभारून अटकेपार झेंडा रोवला. तुलनेने या विक्रमाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही; परंतु सच्च्या...
मे 16, 2017
मुंबई : दीप्ती शर्मा आणि पूनम राऊतने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सलामी केली. त्यांनी महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम 320 धावांची भागीदारी केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीपेक्षा सरस भागीदारी केली.  मुंबईची...