एकूण 6 परिणाम
जून 09, 2019
जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून...
जुलै 25, 2018
मुंबई - महापालिकेच्या सायन येथील टिळक रुग्णालयाच्या परिसरात खासगी रुग्णवाहिका चालकांनी बाजार मांडला आहे. रुग्णांकरिता रुग्णालयातर्फे मोफत रुग्णवाहिकेची सुविधा असतानाही खासगी सेवा देणाऱ्या या चालकांनी ही सेवाच ‘हायजॅक’ केली आहे. अवास्तव भाडे आकारून ते रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करीत...
मे 04, 2018
औरंगाबाद  - वाढती वाहतूककोंडी तसेच काही वाहनचालकांच्या निगरगठ्ठपणामुळे आपत्कालीन काळात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने रस्त्यात अडकून पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. या वाहनांना वेळीच मार्गस्थ होण्यासाठी रस्त्यावरील काही चौक वगळता उजवी लेन आपत्कालीन वाहनांसाठी मोकळी ठेवण्याचा प्रयोग...
मार्च 13, 2018
आग्रा (उत्तर प्रदेश): मेनपुरी येथील जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे पत्नीचा मृतदेह हातगाडीवरून पाच किलोमीटर अंतर पार करत घरी नेण्याची वेळ मजूर असलेल्या पतीवर आली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हरिहारपूर येथील रहिवासी असलेले...
सप्टेंबर 13, 2017
वातावरण बदलाचा परिणाम; बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे वाढले प्रमाण जळगाव - ढगाळ वातावरण, कडक उन्हाचे चटके अशा वातावरणातील बदलामुळे ताप- सर्दी- खोकल्यासह अन्य साथरोगांमध्ये वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने बालकांमध्ये कफ, न्यूमोनियाचे प्रमाण वाढले असून, याच आजारांत सर्वाधिक बालकांची संख्या लक्षणीय आहे...
ऑगस्ट 06, 2017
राज्यातील प्रत्येक अत्यावश्‍यक रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी 'इएमएस' ही सुविधा उपलब्ध 2014 मध्ये करून देण्यात आले. राज्यात आरोग्य खात्यातर्फे 'भारत विकास ग्रुप'च्या (बीव्हीजी) वतीने ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपघात, घातपात किंवा नैसर्गिक आपत्ती अशा प्रकारच्या...