एकूण 5 परिणाम
October 18, 2020
पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश परीक्षेसाठी 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुपस्थिती असल्याने संस्थाचालकही चिंतेत पडले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत किंवा अर्ज भरूनही परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत...
October 17, 2020
पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत (नॅशनल इलिबीजीटी एंटरन्स टेस्ट-नीट) महाराष्ट्राचा निकाल 40.94 टक्के इतका लागला आहे. सव्वादोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील 147 पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 79 हजार...
October 16, 2020
पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या पात्रता परीक्षेचा (नॅशनल इलिबीजीटी एंट्रन्स टेस्ट- नीट) निकाल शुक्रवारी (ता.16) रात्री जाहीर झाला. 'नीट' देणारे महाराष्ट्रातील 40.94 टक्के विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. देशातील पहिल्या 50 मध्ये राज्यातील चौघांचा समावेश...
September 28, 2020
पुणे : भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी -आयआयटी) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी-एनआयटी) या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेली "जेईई ऍडव्हान्स' ही प्रवेश परीक्षा पुण्यासह देशभरात पार पडली. मात्र, यंदा दोन्ही सत्रातील पेपर...
September 14, 2020
पुणे : वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या 'नीट' या प्रवेश परीक्षेचा पेपर रविवारी (ता.13) पुण्यासह देशभरात झाला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळालेला भरपूर वेळ आणि प्रश्‍न तुलनेत सोपे विचारले गेल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना ही परीक्षा चांगली गेली आहे. तसेच महाराष्ट्रातील 70ः30...