एकूण 1625 परिणाम
मे 23, 2019
संपूर्ण देशापुढे आदर्श ठरलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतानाच अलीकडील काळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने साखर उद्योगाला एक आयाम दिला. सर्वात ताकदवान उद्योग म्हणून ओळख असलेल्या या उद्योगाने कात टाकायची असेल, तर केवळ "आरआरसी'ची (रेव्हेन्यू...
मे 22, 2019
करमाळा : दै. सकाळच्या सर्व आवृती मधुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे दुष्काळाचे वास्तव चिञ मांडणारी बातमी दै. सकाळच्या सर्व आवृतीला 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 'लय भयंकर परिस्थिती आलीया' विहाळ येथील आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाची कहाणी या मध्यळ्याखाली ही बातमी प्रशिध्द...
मे 22, 2019
सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा...
मे 22, 2019
वर्धा - अत्यल्प पावसामुळे कधी नव्हे तेवढा दुष्काळ वर्ध्यात पडला आहे. नदीपात्र कोरडे पडले आहे. यंदा आलेली स्थिती येत्या वर्षात येऊ नये याकरिता येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यावर जिल्ह्यात भर देण्यात येत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून श्रीसंत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील...
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री...
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
मे 21, 2019
लातूर : खरंतर आम्ही शेतकरी. आमच्या नावावर स्वत:च अान्‌ कुटूंबाचं पोट भरंल इतकं एकरभर रान हाय. पण दुष्काळांमुळं रानात सध्या काय बी नाय. जिकडं बघावं तिकडं उजाड रान. थोडं पाणी असतं तर आम्ही माळवं (भाजीपाला) लावून पोट भरलं असतं बघा. पण पाण्याचा टिपूससुद्धा नाही. त्यामुळं पोटासाठी शहराचा रस्ता पकडावा...
मे 21, 2019
उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही...
मे 21, 2019
मुंबई - अनेक शहरी भागांत सध्या आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, ही स्थिती आहे. मग ग्रामीण भागातील दुष्काळाची काय परिस्थिती असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो, असे सुनावत राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी कोणती पावले उचलली, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले....
मे 21, 2019
मुंबई - दुष्काळाबाबत माहिती अधिकारात विचारलेली कोणतीही माहिती राज्य सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत राज्य सरकारची मदत न पोचल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी...
मे 19, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) -  दै. ‘सकाळ’मधील ‘टंचाईच्या झळा’ पानावरील ‘दुष्काळ उठला गुरांच्या जिवावर’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेले वृत्त पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चारा छावण्या सुरू करण्याचे आश्‍वासन पशुपालकांना दिले.  हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे  दुष्काळी दौऱ्यानिमित्त...
मे 18, 2019
येवला  : जागतिक बँकेने गौरवलेल्या व तेलगंना राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची केंद्रीय केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून योजनेच्या कामकाजाचे त्यांनी तोंडभरून कौतुकही केले....
मे 18, 2019
सांगली : मगरीने आकाश जाधव ऊर्फ गुंड्या या बारा वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याच्या घटनेने मौजे डिग्रजकरांच्या उरात धडकी भरली आहे. गाव सुन्न आहे. कृष्णा नदीपासून शे-दोनशे मीटर अंतरावर बाळासाहेब लांडे यांच्या शिवारात पडलेल्या वीटभट्टी कामगारांच्या झोपड्यांत अश्रुंचा बांध फुटलाय. सकाळी तांड्यावर...
मे 18, 2019
जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आकाशवाणी चौकातील...
मे 18, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘कसे जगवावे पशुधन, छावणीला चारा नाही, ना सरकारचे लक्ष ना कुणाचा थारा नाही, संकटांमागून संकट, संकटाने जीव बेजार, काय करावे कळेना दुष्काळ उठला जिवावर....’ या कवी प्रा. डॉ. यल्लावाड यांच्या कवितेतील ओळींचा प्रत्यय सध्या चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा...